June 20, 11:07
मॉडेल केट अपटनने हॉटेस्ट वुमनचा किताब आपल्या नावी केला आहे. या हॉट बेबने एका फॅशन मॅग्झिनसाठी एक सेक्सी फोटोशूट केले आहे. या मॅग्झिनसाठी केटने बिकनी न घालता पोज दिले आहेत. या छायाचित्रांमध्ये केटने शरीराला आपल्या हातांनी झाकले आहे. टॉपलेस होऊन केटने हे फोटोशूट केले आहे. याशिवाय केटने रेड आणि व्हाईट कलरच्या टू पीस बिकनीमध्ये पाण्यात पोज दिले आहेत. पाहा, केटच्या दिलखेचक अदा