May 15, 01:31
'अबोध' या १९८४मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून माधुरी दीक्षितने हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर १९८८ पर्यंत तिने आवारा बाप, स्वाती, मोहरे, हिफाजत, उत्तर दक्षिण आणि खतरो के खिलाडी या चित्रपटात काम केले होते. मात्र, त्यातून तिला म्हणावे तसे यश लाभले नाही. १९८८च्या सप्टेंबरमध्ये विनोद खन्ना सोबतचा तिचा 'दयावान' प्रदर्शित झाला. १९६७ मध्ये जन्मलेली माधूरी तेव्हा...