April 6, 12:08
निर्माता, अभिनेता कमाल राशिद खान अर्थातच केआरके कधी काय बोलेल याचा नेम नाही. आता केआरकेने आयपीएलच्या उद्धाटन समारंभावर मुक्ताफळे उधळली आहेत. केआरकेने आयपीएलच्या उद्धाटन समारंभाला फ्लॉप शो म्हटले आहे. केआरकेन ट्विटरवर ट्विट केले की, प्रियांका चोप्रा, सलमान खान ढिले परफॉर्मन्स देऊन निघून गेले. त्यांच्या डान्समध्ये काहीच एनर्जी नव्हती. राजीव शुक्लाने फक्त त्यांना चेहरा...