जाहिरात
Home >> Bollywood >> Mirch Masala
मिर्च मसाला
 
 
 
 

  • April 6, 12:08
     
    निर्माता, अभिनेता कमाल राशिद खान अर्थातच केआरके कधी काय बोलेल याचा नेम नाही. आता केआरकेने आयपीएलच्या उद्धाटन समारंभावर मुक्ताफळे उधळली आहेत. केआरकेने आयपीएलच्या उद्धाटन समारंभाला फ्लॉप शो म्हटले आहे. केआरकेन ट्विटरवर ट्विट केले की, प्रियांका चोप्रा, सलमान खान ढिले परफॉर्मन्स देऊन निघून गेले. त्यांच्या डान्समध्ये काहीच एनर्जी नव्हती. राजीव शुक्लाने फक्त त्यांना चेहरा...
     

  • April 5, 04:05
     
    शाहीद कपूर आणि प्रियांका चोप्राचे ब्रेकअप होऊन आता बराच काळ लोटला आहे. या दोघांची मैत्री संपुष्टात आली आहे. मात्र आता बातमी काही वेगळीच आहे. प्रियांकाला बायबाय केल्यानंतर आता तिची चुलत बहीण परिणीतीबरोबर शाहीदचा रोमान्स सुरु झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. इतकचं नाही तर शाहीदने परीणीतीबरोबर मनीष शर्मा दिग्दर्शित करत असलेला एक चित्रपटही साईन केला आहे. 'लेडीज वर्सेस रिकी...
     

  • April 4, 10:42
     
    मॉडेल आणि अभिनेत्री रोजलिन खानने ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागरुकता पसरवण्याचा निश्चयचं केलेला दिसतो. काही दिवसांपूर्वी रोजलिन सेमी न्यूड फोटोशूट करुन चर्चेत आली होती. आता रोजलिनने एक पाऊल टाकले आहे. रोजलिनने इंटरनेटवर ब्रेस्ट कॅन्सर कसा ओळखावा याचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये रोजलिनने स्वतः ब्रेस्ट कॅन्सर चेकिंग करुन हा आजार कसा ओळखावा याचे प्रात्यक्षिक करुन...
     

  • April 2, 12:27
     
    सलमान खान आणि अरबाज खान हे दोघेही सध्या 'दबंग टू'च्या शुटींगमध्ये बिझी आहेत. या सिनेमात सोनाक्षी सिन्हाही झळकणार आहे. या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सोनाक्षीची फिगर परफेक्ट असून तिला साईज झिरोची गरज नाही, असे सलमान आणि अरबाजने म्हटले आहे.सलमान आणि अरबाज यांनीच सोनाक्षीला 'दबंग' या सिनेमाद्वारे लॉन्च केले होते. 'दबंग' हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर तुफान चालला. काही दिवसांपूर्वीच 'दबंग...
     

  • March 31, 12:30
     
    ब्रेस्ट कँन्सरविषयी जागरुकता पसरवण्यासाठी मॉडेल रोजलिन खानने एक सेमी न्यूड फोटोशूट करुन घेतले आहे. या फोटशूटमध्ये रोजलिनने टॉपलेस होऊन पोज दिले आहेत. रोजलिनने काही छायाचित्रांमध्ये अंगावर फर घेऊनही फोटोशूट करुन घेतले आहे. तसं पाहता रोजलिनने हे फोटोशूट जागरुकता पसरवण्याऐवजी पब्लिसिटीसाठी करुन घेतलं असल्याचं कुणाच्याही सहज लक्षात येईल.जागरुकतेच्या नावाखाली पब्लिसिटी...
     

  • March 30, 06:04
     
    किंगफिशर मॉडेल पूनम पांडे आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. काहीही झालं तरी, पूनम आपला बोल्डनेस अंदाज सोडायला तयार नाही.आता हेच पहा ना, पूनम पांडे आज 'वर्ल्ड क्लीवेज डे' साजरा करत आहे. पूनमने ट्विटरव ट्विट केले की, आज 'वर्ल्ड क्लीवेज डे' आहे आणि मी हा दिवस साजरा करत आहे. तसं पाहता मी रोजच हा दिवस साजरा करत असते. आता पूनमचंही बरोबरच आहे म्हणा, बिकनीमध्ये क्लीवेज दाखवून चर्चेत...
     

  • March 30, 04:40
     
    कोको कोलाच्या कमर्शिअल एडमध्ये एंजेला जॉनसन साऊथ अभिनेता महेश बाबूबरोबर स्टंट्स करतांना दिसत आहे. हे पाहून सलमान चांगलाच चिढला आहे. आता सलमान आणि एंजेलाचा काय संबंध, सलमा का चिडला ? असे प्रश्न कुणाच्याही मनात येण स्वाभाविकच आहे.सविस्तर बातमी अशी आहे की, एंजलाने सलमानबरोबर एक सिनेमा केला आहे. अद्याप तो सिनेमा रिलीज झालेला नाही. सलमानआधीच एंजेला दुस-या हिरोबरोबर झळकली,...
     

  • March 29, 04:53
     
    'हाऊसफूल टू'च्या शुटींगदरम्यान जॉन अब्राहम आणि असीनमध्ये खूप चांगली मैत्री झाली आहे. या मैत्रीमुळेच,  माझ्यासारख्या मल्याळी मुलाशी तू लग्न कर, असा प्रेमळ सल्ला जॉनने असीनला दिला आहे.खरं तर या दोघांच्या मैत्रीमागे मल्याळी कनेक्शन आहे. जॉनचे वडील मल्याळी आहेत. तर असीनही मल्याळीच आहे. केरळमध्ये जन्मलेली आणि मल्याळी सिनेमात काम करणारी असीन सांगते, मी जॉनशी मल्याळीमध्ये...
     

  • March 28, 02:06
     
    ट्विटरव वायफळ ट्विट करण्यात कमाल खान अर्थातच केआरकेचा हातखंडा आहे. केआरके नेहमीच कुणाला तरी टार्गेट करत असतो. पूनम पांडे आणि असीननंतर आता केआरकेने आपला मोर्चा वळवला आहे तो सलमान खान आणि सचिन तेंडुलकरकडे. केआरकेने सलमान आणि सचिनवर मुक्ताफळे उधळण्याची हिंमत केली आहे. केआरकेने ट्विटरव ट्विट करुन वायफळ बडबड केली आहे. केआरकेने ट्विट केले की, सलमान आणि सचिन एकमेकांना ओळखतही नाही....
     

  • March 27, 12:16
     
    हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री सेक्सी दिसण्यासाठी आपली फिगर मेंटेन ठेवतात. फिगर मेंटेन ठेवण्यात त्या आपल्या पायांचीही विशेष देखभाल घेतांना दिसतात. किंबहुना त्यांच्या यशात त्यांच्या सेक्सी लेग्सचाच मोलाचा वाटा असतो असं म्हटलं तर वावाग ठरायला नको. प्रियांका चोपडा, जिया खान, करीना कपूर, दीपिका पदुकोण, अमीषा पटेल या अभिनेत्रींच्या यशात त्यांच्या सेक्सी लेग्सने मोलाची...
     

  • March 24, 12:03
     
    मुलींशी असभ्य वर्तन केल्यामुळे गायक मिका सिंह नेहमीच चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी भर पार्टीत मिकाने राखीला जबरदस्तीने किस करुन चर्चा एकवटली होती. आता पुन्हा एकदा मिकाने राखीबरोबर पंगा घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका अवॉर्ड फंक्शनदरम्याने मिकाने राखीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. सुत्रांच्या माहितीनुसार, रेड कार्पेटवर राखी मिडीयाच्या प्रश्नांना उत्तर देण्यात...
     

  • March 22, 11:25
     
    भारतीय मुळाची कॅनडियन पोर्न स्टार सनी लियोन तिच्या आगामी 'जिस्म टू' या सिनेमाच्या शुटींगच्या  निमित्ताने सध्या भारतात आहे. एप्रिलपासून शुटींगला सुरुवात होणार आहे. मात्र सनी आत्तापासूनच या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. शिवाय आपल्या चाहत्यांना स्वतःबद्दलची माहिती वेळोवेळी ट्विटरवरुन देत आहे. सनीने चर्चेत राहण्यासाठी नुकतचं एक हॉट फोटोशूट करुन घेतलं आहे. सनीने स्वतःचा...
     

  • March 10, 11:21
     
    साऊथ आफ्रीकन मॉडेल आणि अभिनेत्री एन ली रोबर्ट्सने सोशल नेटवर्किंग साईटवर स्वतःचे टॉपलेस छायाचित्र अपलोड करुन खळबळ माजवली आहे. सैफ अली खानच्या होम प्रॉडक्शन असलेल्या 'एजंट विनोद' या सिनेमात एन ली झळकणार आहे. लाइमलाईटमध्ये येण्यासाठी एन लीने हे छायाचित्र सोशन नेटवर्किंग साईटवर अपलोड केले आहेत. सैफ आणि इक्बाल शर्मा यांच्यातल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर 'एजंट विनोद' सिनेमा...
     

  • March 6, 01:52
     
    किंगफिशर मॉडेल पूनम पांडे चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. आता पुन्हा एकदा आपल्या करामतीमुळे पूनम लाईमलाईटमध्ये आली आहे. यावेळी चर्चेत येण्यासाठी पूनमने होळी सणाची मदत घेतली आहे.  पूनमने ट्विटरवर नुकतेच स्वतःचे काही नवीन छायाचित्र अपलोड केले आहेत. या  छायाचित्रांमध्ये पूनम बिकनीमध्ये दिसत असून तिच्या अंगावर होळीचा रंग लागला आहे.  पूनमने आपले हे छायाचित्र अपलोड...
     

  • March 1, 10:37
     
    एमटीव्हीवर प्रसारित होणा-या गर्ल्स नाईट आऊट या रिएलिटी शोच्या आठव्या एपिसोडमध्ये सहभागी झालेली सान्या श्रीवास्तव रातोरात प्रकाशझोतात आली होती. हॅपी गो लकी स्वभाव असलेली सान्या मॉडेलिंग करते. आपल्या कतृत्वावर तिला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. सान्याने काही दिवसांपूर्वीच एक हॉट फोटोशूट करुन घेतलं. सान्याचा  हॉट आणि मस्त अंदाज पाहा या फोटोशूटमध्ये.शक्ती कपूरची कन्या...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

जियाचा शेवटचा रॅम्पवॉक
बि‍किनीच्या प्रचारासाठी तिने उतरवले  चक्क कपडे!
विचित्र अपघात
IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती