March 18, 01:08
'बी टाऊन'मध्ये पदार्पण केल्यानंतर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बहुतेक अभिनेत्री अगदी सहज बोल्ड, किसिंग सीन्स देऊन मोकळ्या होऊन जातात. परंतु काही अभिनेत्री अशा असतात की, त्यांना बोल्ड सीन्स देण्यात फारशी रुची नसते.
आता तमन्ना भाटिया हिलाच पाहा ना, 'हिम्मतवाला'मध्ये अजय देवगणसोबत 'ताथय्या ताथय्या...!' करणार्या तमन्ना हिने ऑनस्क्रीन किसिंग करण्यास आणि बिकिनी...