June 1, 10:50
नॉर्वे-इराणी वंशाची बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल निखार खान सिनेमांपेक्षा आपल्या वादग्रस्त आयुष्यामुळेच चर्चेत असते. जून 2005 साली नॉर्वेची राजधानी असलेल्या ओस्लोमध्ये एका बिकिनी शोदरम्यान निगार खानचेवार्डरोब मालफंक्शन झाले होते. शिवाय अभिनेता ल्युगी कॅसांड्राबरोबरील टॉपलेस छायाचित्रांमुळेही ती वादात अडकली होती.
'रुद्राक्ष' (2004), 'शादी के लड्डू' (2004), 'शॉर्टकट' (2009) हे...