जाहिरात
 
चित्रपट परीक्षण

तुम्हाला कमल हसन आणि रती अग्निहोत्रीचा एक दुजे के लिए आठवतोय का... इशकजादे हा सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला पुन्हा...

कथा - डेंजरस इश्कची कथा तशी नवी नाही. तरीही हा सिनेमा ३डी असल्यामुळे त्यातील थ्रिल प्रेक्षकांच्या कसोटीवर उतरते....

भावनांना चौकटीतच ठेवणारा 'काकस्पर्श'

परंपरा, वचन, सोवळे-ओवळे यांत एकेकाळी रमणारा महाराष्ट्र म्हणजे स्त्रीसाठी तिच्या भावना मारणारा, प्रसंगी तिच्या...

फक्त इमरानच्या चाहत्यांनीच सिनेमा बघावा

'जन्नत २' हा सिनेमा २००८मध्ये रिलीज झालेल्या 'जन्नत' या सिनेमाचा सिक्वेल आहे. 'जन्नत २'ची कहाणी आणि व्यक्तीरेखा...
 

'तेज' जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्सची ट्रीट

१९९४मध्ये हॉलिवूडमध्ये आलेल्या 'स्पीड' या सिनेमापासून प्रेरणा घेऊन २०१२मध्ये बॉलिवूडमध्ये 'तेज' हा सिनेमा तयार...

चित्रपटाचीच 'लग गई'...

'लाईफ की तो लग गई' या सिनेमात एकूण चार कथा आहेत. मात्र एवढ्या स्टोरी असल्यामुळे सिनेमाचा स्क्रीनप्ले नीट...
 

आणखी वाचा

 
 
 

  • April 21, 01:56
     
    'हेट स्टोरी' ही कहाणी आहे पत्रकार काव्या (पाऊली दाम)च्या सेक्स वर्कर बनण्याची. सेक्स वर्कर बनल्यानंतर सेक्सुअली आणि प्रोफेशनली शोषण झाल्यानंतर तिने घेतलेल्या प्रतिशोधाची. काव्या एक पत्रकार आहे. एका सिमेंट कंपनीमधला गैरव्यवहार ती उघडकीस आणते. मात्र सिमेंट कंपनीचा मालक सिद्धार्थ धनराजगिरी (गुलशन देवैया) कंपनीला बदनाम केल्यामुळे काव्याचे लैंगिक शोषण करतो. त्यानंतर...
     

  • April 21, 01:24
     
    'देऊळ' चित्रपटाच्या तुफान यशानंतर गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी ही जोडगोळी खमंग 'मसाला' आपल्या भेटीला घेऊन आले आहेत. मसाल्याची कथा संवाद पटकथा या सगळ्यांची जबाबदारी पेलली ती गिरीश कुलकर्णीने. मात्र यावेळी दिग्दर्शनाची धुरा उमेशने आपल्या हाती न घेता एका कुलकर्णीलाच आपल्या कॅम्पमध्ये सहभागी करुन घेतले आणि हा कुलकर्णी म्हणजे संदेश कुलकर्णी. संदेशजवळ तसं पाहता...
     

  • April 20, 11:58
     
    लाजपतनगरमध्ये राहणारा पंजाबी मुलगा विक्की अरोर (आयुष्यमान खुराणा) एक तरुण आणि रुबाबदार मुलगा आहे. विधवा आई डॉलीचा तो एकमात्र सहारा आहे. मात्र विक्की आईची तिळमात्रही मदत करत नाही. उलट आई ब्युटी पार्लर चालवून कसेबसे आपले घर चालवत असते. विक्कीच्या कॉलनीत राहणारा एक मुलगा विक्कीची ओळख डॉ. चढ्ढांशी करुन देतो. विक्कीला बघताच डॉ. चढ्ढांचा शोध पूर्ण होतो. ते स्पर्म डोनेट करण्यासाठी...
     

  • April 13, 05:58
     
    'बिट्टू बॉस' ही कहाणी आहे एका तरुणाची. या तरुणाचे नाव बिट्टू असून तो व्यवसायाने कॅमेरामॅन असतो. बिट्टू लग्नात व्हिडिओ शुटींग करत असतो. त्याला आपल्या कामावर फार गर्व असतो आणि तो स्वतःला सेक्सी व्हिडिओ शुटर म्हणतो. पंजाबच्या आनंदपूर या छोट्या शहरातला बिट्टू स्टार असतो. लग्नातल्या प्रत्येक सुखदुःखाचे चित्रण तो आपल्या कॅमे-यात बंदिस्त करत असतो. एक शिक्षित आणि सुंदर तरुणीच्या...
     

  • April 7, 11:28
     
    'हाऊसफूल २' हा सिनेमा 'हाऊसफूल'चा सिक्वेल आहे. 'हाऊसफूल 2'ची कथा चार मुली त्यांचे वडिल आणि चार होणा-या जावयांची आहे. श्रीमंत कुटुंबात मुलींचं लग्न व्हावं अशी मुलींच्या वडिलांची इच्छा असते. तर ज्या मुलांबरोबर लग्न होणार आहे, ती सगळी मुलं श्रीमंत असल्याचे मुलींना वाटत असते. दुसरीकडे मात्र श्रीमंत मुलींबरोबर लग्न करण्याचा आनंद मुलांना वाटत असतो. या सगळ्या गोंधळातून सिनेमाचं...
     

  • March 30, 12:19
     
    'ब्लड मनी' ही कहाणी आहे कुणाल (कुणाल खेमू) या अनाथ मुलाची. पार्ट टाईम जॉब करुन कुणाल एमबीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण करतो. परदेशात जाऊन भरपूर पैसे कमावण्याची कुणालची इच्छा आहे.दक्षिण आफ्रीकेतल्या ट्रिनीटी डायमंड्स कंपनीत कुणालला नोकरी मिळते. सहा अंकी पगार, कार, शानदार बंगला आणि केपटाऊनमध्ये नोकरी, हे सगळं एकत्र मिळाल्याने कुणालला एक प्रकारची लॉटरीचं लागते.नोकरी मिळाल्यानंतर...
     

  • March 30, 11:26
     
    बम्बू या कॉमेडी सिनेमात प्रोफेशनल किलर मंगल सिंह (शरत सक्सेना) स्टॉक मार्केटमध्ये घोटाळा करणा-या मनु गुप्ताला मारण्याची सुपारी घेतो. गोवा उच्च न्यायालयात मनु गुप्ताची सुनावणी असते. कोर्टाच्या शेजारच्या हॉटेलमध्ये मंगल सिंह, मनु गुप्ताच्या हत्येची प्लानिंग करतो. तर दुसरीकडे प्रेस फोटोग्राफर असलेल्या सुरेश सुधाकरला (कविन दवे) मनु गुप्ताची सुनावणी कवर करण्यासाठी पाठवण्यात...
     

  • March 23, 11:09
     
    सिनेमाची कहाणी एजंट विनोदच्या अवतीभोवती गुंफण्यात आली आहे. अनेक देशात चालणा-या गुप्त कारवायांवर एजंट विनोदची बारीक नजर असते. संपूर्ण जगात  काही अशा घटना घडतात की ज्याचा एक मेकांशी काहीही एक संबंध दिसून येत नाही. उज्बेकिस्तानमध्ये एक्स केजीबी ऑफ ीसरची हत्या करण्यात येते. या केजीबी ऑफीसरजवळ न्युक्लिअर बॉमची सगळी गुपित असल्याची चर्चा बिजनेस वर्तूळात होते. यासगळ्या...
     

  • March 16, 12:47
     
    चित्रपटात 1975 सालाची पार्श्‍वभूमी दाखवली आहे. सिद्धार्थ सिंह (मिथुन चक्रवर्ती) जो आपली आजारी पत्‍नी अंजली (रंजिता) बरी व्‍हावी म्‍हणून प्रयत्‍नांची पराकाष्‍टा करीत असतो. अंजली ही अल्‍झायमरने ग्रस्‍त असते. या आजारामुळे ती कोणालाही ओळखू शकत नसते. या आजारातून अंजली बरे होण्‍याची शक्‍यता खूपच कमी असते. तरीसुद्धा सिद्धार्थ ती बरी व्‍हावी म्‍हणून प्रयत्‍नांची शिकस्‍त...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा