जाहिरात
Home >> Bollywood >> TV Guide
छोटा पडदा
 
 
 
 

  • April 17, 11:41
     
    अँड फिल्म निर्माता सन्नी अरोरा यांनी पहिल्यांदाच भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या तारकांना घेऊन एक मसालेदार कॅलेंडर बनवले आहे. यात छोट्या पडद्याच्या जिया मानेक, पूजा गौर, अंकिता लोखंडे, श्वेता तिवारी, जुही परमार, सारा खान, हिना खान यांच्यासह 13 तारकांचा समावेश आहे. या कॅलेंडरमध्ये त्यांना वेगळेच रूप देण्यात आले आहे. या तारका आपल्याला नेहमी पारंपरिक वेशभूषेत दिसतात. आता त्या...
     

  • April 14, 04:10
     
    छोट्या पडद्यावरच्या 'इसी का नाम जिंदगी' या कार्यक्रमात टेनिसपटू सानिया मिर्झा तिचा नवरा शोएब मलिकबरोबर सहभागी झाली होती. यावेळी या दोघांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी या कार्यक्रमाची सुत्रसंचालक असलेल्या रविना टंडनबरोबर शेअर केल्या.  या कार्यक्रमात आणखी एका पाहुण्याने हजेरी लावली होती. ही पाहुणी म्हणजे कोरिओग्राफर फराह खान. यावेळी फराहने सानियाला काही डान्स...
     

  • April 13, 11:44
     
    छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेल्या 'बडे अच्छे लगते है' या मालिकेत काही दिवसांपूर्वी दाखवण्यात आलेल्या बोल्ड सीनने खूप खळबळ माजवली होती. हा बोल्ड सीन मालिकेत लीड रोल करणा-या साक्षी तन्वर आणि राम कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आला होता. छोट्या पडद्यावर आजवर किसींग सीन दाखवण्यात आले नव्हते. मात्र या मालिकेने छोट्या पडद्यावरच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. राम-साक्षीवर चित्रीत...
     

  • April 12, 03:39
     
    इमॅजिन वाहिनीवर स्वयंवर रचण्याचे वीणा मलिकचे स्वप्न तुटले आहे. याचे कारण म्हणजे आता इमॅजिन वाहिनीचे प्रक्षेपण पूर्णपणे बंद होत आहे. इमॅजिनशी संबंधित अधिका-याने दिलेल्या माहितीप्रमाणे, या वाहिनीला अपेक्षेप्रमाणे नफा मिळत नव्हता. या वाहिनीचे कामकाज तोट्यात सुरु होते. त्यामुळे वाहिनीवरच्या सगळ्या मालिकांचे प्रक्षेपण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इमॅजिन वाहिनीवर...
     

  • April 11, 02:53
     
    अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेला 'राऊडी राठौर' १ जूनला रिलीज होत आहे. आता सिनेमाची रिलीज डेट जवळ आल्यामुळे साहजिकच कलाकार या सिनेमाच्या प्रमोशनला लागले आहेत. याच निमित्ताने अभिनेता अक्षय कुमार पोहोचला 'डान्स इंडिया डान्स'च्या सेटवर. खास 'राऊडी राठौर'च्या स्टाईलमध्येच अक्षयने डीआयडीच्या सेटवर एन्ट्री घेतली. यावेळी अक्षयने मिथून दा आणि गीता...
     

  • April 11, 10:53
     
    छोट्या पडद्यावरच्या झी मराठी वाहिनीवर १६ एप्रिलपासून नवीन मालिका आपल्या भेटीला येत आहे, ही नवी मालिका म्हणजे 'तू तिथे मी'. सत्यजित आणि मंजिरी या जोडप्याभोवती मालिकेचे कथानक गुंफण्यात आले आहे. सत्यजित आणि मंजिरीचे लग्न अगदी ठरवून झालेले असते. मंजिरी अत्यंत सुस्वभावी, स्वभावाने हळवी, स्वच्छंदी आयुष्य जगणारी, मात्र घरच्यांच्या शब्दाबाहेर मुळीच न जाणारी मुलगी आहे. तर सत्यजित...
     

  • April 9, 05:41
     
    छोट्या पडद्यावर झळकलेला अभिनेता करण सिंग ग्रोवर त्याची जुनी मैत्रीण जेनिफरबरोबर नुकताच लग्नगाठीत अडकला. जेनिफर विंगलेटबरोबर करणची मैत्री सात वर्षे जुनी आहे. छोटया पडद्यावर गाजलेल्या 'कसौटी जिंदगी की' आणि 'दिल मिल गये' यांसारख्या मालिकेत हे दोघे एकत्र झळकले होते. जेनिफरच्या मुंबई स्थित गोरेगावच्या घरी अगदी मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत हे दोघे लग्नगाठीत अडकले. याआधी...
     

  • April 8, 12:51
     
    मुंबई- मराठी चित्रपटांचा पारितोषिक सोहळा परदेशी करण्याचा ट्रेंड चांगलाच रुजत आहे. या निमित्ताने जगभर स्थायिक झालेल्या मराठी प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकाराला भेटता येते. तसेच मराठी कलाकृतींचा प्रसारही करता येतो. आता मराठी चित्रपटसृष्टीच्या पावलावर पाऊल टाकत छोट्या पडद्यानेही भारताबाहेर भरारी घ्यायचे ठरवले आहे. ‘ग्लोबल मराठी टीव्ही अवॉर्ड्स’च्या...
     

  • April 5, 12:40
     
    छोट्या पडद्यावरच्या 'दिल्या घरी तू सुखी राहा' या मालिकेत आता इंट्रेस्टींग ट्रॅक आला आहे. वृंदामुळे आपला लेक प्रसाद आपल्यापासून दुरावेल, या असुरक्षिततेच्या भावनेपोटी कांताकाकूंनी वृंदा आणि तिच्या कुटुंबियांना अप्रत्यक्षपणे त्रास द्यायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून कांताकाकूंनी वृंदाच्या चंदनाताईचं तिच्याहून वयाने खूपच मोठ्या असलेल्या, चारित्र्यहीन राघवशी...
     

  • April 4, 11:33
     
    पाकिस्तानी अभिनेत्री आणि छोट्या पडद्यावरच्या बिग बॉसमुळे चर्चेत आलेली वीणा मलिक पब्लिसिटी मिळवण्याची एकही संधी सोडत नाही हेच खरे. आता हेच पाहा ना, दिल्लीत एका स्टोर लॉन्चिंग कार्यक्रमात सहभागी झालेल्या वीणाला कुणास ठाऊक काय झाले होते. बसल्या बसल्या वीणा कॅमे-यासमोर चित्रविचित्र सेक्सी पोज द्यायला लागली. तसं पाहता वीणाचे हे हावभाव सेक्सी वाटण्यापेक्षा फारच फनी वाटत होते....
     

  • March 31, 03:51
     
    मुंबई - मेरठच्या राज ठाकूर यांनी 'सच का सामना' या कार्यक्रमात तब्बल पन्नास लाखांची रक्कम जिंकली आहे. एवढी मोठी रक्कम जिंकणारे राज पहिले स्पर्धक ठरले आहे. फिटनेस ट्रेनर आणि मर्चंट नेवीचे माजी अधिकारी असलेल्या राज ठाकूर यांनी या कार्यक्रमाचा सुत्रधार असलेल्या राजीव खंडेलवालच्या अनेक कठीण प्रश्नांना प्रामाणिक उत्तरे दिली. राज यांना त्यांच्या आयुष्याशी संबंधित असलेले अनेक...
     

  • March 29, 03:14
     
    छोट्या पडद्यावर गाजलेली 'राजा शिवछत्रपती' ही मालिका आता चित्रपटरुपात आपल्या भेटीला येणार आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांनी या मालिकेची निर्मिती केली होती. दोनशेपेक्षा अधिक भागांची ही मालिका आता चक्क दोन तास दहा मिनिटांच्या चित्रपटाच्या रुपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवरायांच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत महाराजांच्या आयुष्यातले आठ महत्त्वाचे टप्पे या...
     

  • March 27, 02:09
     
    'उंच माझा झोका' या मालिकेत यमुनेच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. सातारा जिल्ह्यातल्या अण्णासाहेब कुर्लेकरांच्या अकरा वर्षांची लेक यमुनेसाठी पुण्याच्या महादेव गोविंद रानडे यांचं स्थळ सांगून आलं आहे.  महादेवरावांचे वडिल गोविंदरावांनी चिमुरड्या यमुनेला सून म्हणून पसंत केलं आहे आणि विवाहासाठी एकादशीचा गोरज मुहूर्तही ठरवला.  सुधारक मतांचे, विधवा विवाहाचे पुरस्कर्ते...
     

  • March 22, 10:44
     
    झी गौरव २०१२ हा शानदार सोहळा येत्या रविवारी स्मॉल स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या या सोहळ्यात कलावंतांचा, प्रतिभावंतांचा, दिग्गजांचा गौरव करण्यात येतो. या सोहळ्यात सुलोचना दीदी, अभिनेता सचिन, मराठमोळे संगीतकार अजय-अतूल यांच्यासह मराठीला वैभव प्राप्त करुन देणा-या  गुणवंतांचा गौरव करण्यात येणार आहे. शिवाय मराठी कलाकारांचे जबरदस्त आणि भन्नाट...
     

  • March 20, 03:21
     
    हो नाही म्हणता म्हणता अखेर घनश्याम आणि राधा लग्नगाठीत अडकले. एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून काळे आणि देसाई कुटुंबात घना आणि राधाच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु होती. हे दोघे विधीपुर्वक लग्न करणार की नाही याची धास्ती या दोन्ही घरात होती. मात्र काळे आणि देसाई कुटुंबियांच्या अतोनात प्रयत्नानंतर घनश्याम आणि राधाचं विधीवत लग्न पार पडलं आहे. आता लग्न तर...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती
पाहा अमिषा पटेलचा मादक अवतार...
 बोल्ड आणि बिनधास्त टीव्ही स्टार्स...
बॉलिवूडच्या बेस्ट BIKINI BABES...