May 6, 03:38
मुंबईत अलीकडेच इंडियन टेली अवॉर्ड्सचे आयोजन केले होते. या अवॉर्ड फंक्शनमध्ये फिल्म आणि टेलिव्हिजन जगतातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
मुग्धा गोडसे, दृष्टि धामी, दिशा वकानी, प्रगति मेहरा, अमित बहल, जसवीर कौर, कबीर बेदी, जेनिफर विंजेट, मनीष पॉल, कृतिका कामरा, मोनिका बेदी, मुनीशा खटवानी, पूजा मिश्रा, रॉकी. एस, सोफिया हयात, उर्वशी ढोलकिया, आंकाशा सिंगसह अनेक सेलिब्रिटींनी या...