BREAKING NEWS
Home » Breaking News

Breaking News

5 September 2017
10:04PM

जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून ह्त्या, राहत्या घरी घुसून झाडल्या गोळ्या

25 August 2017
05:44PM

रामरहिमच्या जप्त संपत्तीतून होणार हिंसाचाराच्या नुकसानीची भरपाई

05:42PM

गुरमीत बाबा रामरहिमची सगळी संपत्ती जप्त होणार - हायकोर्ट

05:42PM

सरकारला दोष देऊ नये, परिस्थिती नियंत्रणात - गृहमंत्री राजनाथ

24 August 2017
11:15AM

जालना जिल्ह्यातील बदनापूरमधील देवगाव येथील एका विवाहित महिलेवर बलात्कार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

14 August 2017
07:11PM

स्वच्छ भारत, समानता, शिक्षणासह सरकारी योजना आपली सर्वांची जबाबदारी

07:10PM

गावात आपुलकीचा भाव होता, शहरात राहणाऱ्यांना शेजाऱ्यांबद्दलही माहिती नाही

07:06PM

राष्ट्रपतींनी गांधी, आंबेडकर आणि सरदार पटेलांसह नेहरूंच्या योगदानाचेही केले कौतुक

07:05PM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पहिले संबोधन, देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

10 August 2017
06:06PM

प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांचे राजीनामे घ्या- धनंजय मुंडे यांची विधानसभेत मागणी

04:31PM

फुगा गिळल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नाशिकमधील सिडको हनुमान चौक परिसरातील घटना

04:30PM

दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रात ध्वनिक्षेपक लागू देणार नाही... साऊंड अंड जनरेटर्स असोसिएशनचा निर्णय

03:50PM

विधिमंडळासमोर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात

03:50PM

आमदार बच्च कडू आणि सामाजिक कार्यकर्ता संदीप येवले यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

9 August 2017
02:44PM

मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळाकडून मागण्यांचे निवेदन विधानभवनात मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

02:35PM

खासदार संभाजी राजे विधानसभेत पोहोचले

02:35PM

मराठा मोर्चातील शिष्टमंडळ विधानभवनात दाखल, मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार

11:02AM

मुंबईतील जेजे फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद, फक्त मोर्चेकऱ्यांना इथून जाण्याची परवानगी

11:02AM

अभिनेता रितेश देशमुखचाही मुंबईतील मराठा मोर्चाला पाठिंबा

11:01AM

विधानभवनाबाहेर भाजप आमदार आणि मंत्र्यांचा मुंबईतील मराठा मोर्चाला पाठिंबा

11:01AM

भाजप नेते आशिष शेलार यांना आझाद मैदानात मराठा कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की, मात्र शेलारांनी वृत्त शेलारांनी फेटाळले

10:58AM

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निर्णायक महामोर्चा

10:58AM

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत \'एक मराठा लाख मराठा\'चा एल्गार

10:31AM

9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मराठा मोर्चातील मोर्चेकरी क्रांतीची मशाल पेटवून जिजामाता उद्यानाकडे रवाना

10:30AM

नवी मुंबईतील सर्व पार्किंग ग्राऊंड जवळपास फुल्ल, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या गाड्या पार्क

10:30AM

मराठा मोर्चासाठी वाशीच्या टोलनाक्यावर टोलवसुली बंद

10:29AM

लाखो मराठा बांधव भायखळाच्या दिशेने रवाना

10:29AM

मोर्चाचा मार्ग- जिजामाता उद्यान ते आझाद मैदान

5 August 2017
07:16PM

नवे उपराष्ट्रपती सर्व पक्षांना, सर्व नेत्यांना राज्यसभेत बोलण्याची संधी देतील- गुलाम नबी आझाद

07:15PM

हा विजय देशाच्या स्वतंत्र विचारांचा आहे - गोपाळकृष्ण गांधी

07:12PM

गोपाळकृष्ण गांधी यांनी दिल्या व्यंकय्या नायडूंना शुभेच्छा

07:11PM

11 ऑगस्टला होणार उपराष्ट्रपती पदाचा शपथविधी

07:10PM

516 मतं मिळवून व्यंकय्या नायडू विजयी, व्यंकय्या नायडू होणार 13वे राष्ट्रपती

04:42PM

रामकृष्णन गांधी, हिरानंद कटारिया, सत्य नारायण यांना द्रोनाचार्य पुरस्कार

02:06PM

जालना-औरंगाबाद मार्गावर नागेवाडीजवळ नगर पोलिसांच्या गाडीला अपघात

08:59AM

आज सर्व शाळा-कॉलेज बंद; बारामुल्ला परिसरातली इंटरनेट सेवा बंद

08:58AM

जम्मू काश्मिर: लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा एन्काऊंटर

4 August 2017
04:41PM

राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे

04:41PM

राहुल गांधीच्या कारवर गुजरातमध्ये हल्ला

04:12PM

मनोऱ्यातील कोसळलेल्या छतानंतर अजित पवारांनी सभागृहात आणली प्लास्टिकची अंडी

04:11PM

लोकांच्या जीवांशी खेळ, प्लास्टिकची अंडी थेट विधानसभेत

12:48PM

एमआयडीसी प्रकल्पांबाबत माहिती का दिली जात नाही? एकनाथ खडसेंचा सरकारला सवाल

12:48PM

भाजप नेते एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर

12:18PM

काश्मीर: अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या एक दहशतवाद्याचा खात्मा

3 August 2017
04:34PM

दहावी आणि बारावी पुरवणी परिक्षेचा निकाल ऑगस्ट अखेर

04:01PM

जीएसटी काउंसिलच्या नवनियुक्त अधीक्षक विरोधात भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयचा खटला

03:21PM

मानहानी प्रकरण- सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यावर 10 हजारांचा दंड

11:49AM

मोपलवार, महिला तस्करी विषयावरुन सभागृह तहकूब

11:49AM

मोपलवार प्रकरणावरून विधानसभेत आजही विरोधकांचा गदारोळ

2 August 2017
07:27PM

सोलापूर - जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग प्रमुख पदी पी.एम. राऊत रुजू

07:27PM

सोलापूर जिल्हा नियोजन समिती झेडपी सर्वसाधारण गटासाठी 99 % व नगरपालिका गटासाठी 90 % मतदान

05:07PM

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि मोपलवार यांच्या प्रश्नावरुन गोंधळ

05:05PM

आजपासून विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा सत्ताधाऱ्यांचा निर्णय - गिरीश बापट

05:04PM

विधानपरिषदेत सत्ताधारी भाजपचा सभात्याग, विरोधक बोलू देत नसल्याचा आरोप

11:01AM

जमिनीवर झोपल्याने मुलांना संर्पदंश, एकावर उपचार सुरु

11:01AM

गडचिरोली: खासगी वसतीगृहात सर्पदंशाने दोन मुलांचा मृत्यू

07:40AM

मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक धिम्या गतीने

07:39AM

मुंबई: वाशी-मानखुर्द रस्त्यावर टँकरचा अपघात

1 August 2017
02:49PM

9 ऑगस्टच्या मोर्च्यापूर्वी मराठा समाजाने सरकारशी चर्चा करावी - चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

31 July 2017
01:07PM

नाशिक - प्रेशर कुकरच्या स्फोटात वडापाव विक्रेत्याचा मृत्यू

12:24PM

मुंबई विद्यापीठाचा निकाल जाहीर करण्याचा आज शेवटचा दिवस, सर्व्हर दीड तासापासून डाऊन

12:23PM

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना केंद्राची मदत, पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख

11:12AM

गोंदिया: भरधाव ट्रकने शाळकरी मुलींना चिरडले...एकीचा मृत्यु, चार गंभीर जखमी

08:15AM

मुंबईत मनोरा आमदार निवासातील छत कोसळले,आमदार सतीश पाटील यांची खोली क्रमांक 112 मधील घटना

08:12AM

मुंबई विद्यापीठाच्या 153 परीक्षांचे निकाल जाहीर; 55 परीक्षांचे निकाल अजून बाकी

29 July 2017
09:42AM

नाशिक : सिन्नरच्या जेलची खिडकी तोडून दुचाकी चोरटा फरार

09:36AM

धुळे : कुख्यात गुंड गुड्या याच्या खुनातील आरोपी पापा गोयर व राजेंद्र देवरे उर्फ भद्राला इंदूर येथून अटक

28 July 2017
02:46PM

सोलापूरसह लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा या पाच जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार लाभ...

02:46PM

सोलापूर पासपोर्ट कार्यालय सज्ज, उद्या शनिवारी केंद्रीय मंत्री जनरल व्हे.के. सिंह यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

01:57PM

जालना: रहेमानगंजमध्ये दोन गटांतील वादातून गोळीबार, एक जखमी

12:51PM

नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन डच्चू

12:50PM

पनामा पेपर लीकप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ दोषी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

12:36PM

अबू आझमींच्या वंदे मातरम् वरील वादग्रस्त वक्तव्यावरून विधानसभेत रणकंदन

12:20PM

वॉन्टेड, तुम को ना भूल पाएंगे चित्रपटात केल्या होत्या भूमिका

12:20PM

अभिनेता इंदरकुमार यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

10:20AM

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस... गणेशवाडीत पुलाखाली बस अडकली

10:19AM

जळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंदू सरकार चित्रपट बंद पाडला

27 July 2017
06:31PM

परभणीत जिल्हा बॅंकेच्या शाखेवर संतप्त शेतकर्‍यांकडून दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

26 July 2017
06:35PM

नितीशकुमार राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना

06:35PM

नितीशकुमार बिहार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता

01:55PM

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक, आडोशी बोगद्याजवळ दोन्ही बाजूंची वाहतूक बंद

01:53PM

औरंगाबाद - सेव्हन हिल येथील बँकेवर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न, दोघांना अटक, दोघे पसार

12:51PM

पुणे : मगरपट्टा रोडवर टेम्पोने डॉक्टर तरुणीला उडवले

11:46AM

संजय गांधींच्या कथित कन्येची \'इंदू सरकार\' चित्रपटाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव

25 July 2017
05:45PM

कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर एसटी बस आणि ट्रकची भीषण धडक, बस चालकाचा जागेवरच मृत्यू, 17 जखमी

09:28AM

निफ्टीने 10 हजारांचा ऐतिहासिक टप्पा गाठला, सेन्सेक्स तब्बल 32 हजारांपेक्षा अधिकवर

09:14AM

उदयनराजे भोसले सातारा पोलिस स्टेशनमध्ये हजर, खंडणी प्रकरणी जामीन फेटाळला

24 July 2017
07:42PM

पुण्यात स्वाइन फ्लूने आणखी एकाचा मृत्यू, जानेवारीपासूनचा हा 24 वा बळी

07:09PM

72 लाखांचे रक्तचंदन आणि चंदन तेल चोरून नेणाऱ्या टोळीचा म्होरक्या अटक

07:09PM

कोल्हापूर येथील वनखात्याच्या रोपवाटिकेवर दरोडा

07:08PM

नोकरी लावण्याचे अमिष दाखवून 15 लाख रुपये घेऊन महिलेची केली फसवणूक

07:08PM

सोलापूर: मोहोळ येथील नागनाथ विद्यालयातील मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल

07:06PM

नाशिक जिल्ह्यातील काजीसांगवीच्या तलाठी कल्याणी कोळी हिस लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

07:05PM

कर्जमाफी झालीच नाही व दहा हजार रुपये ही मिळाले नसले नाही

07:05PM

मुख्यमंत्र्याकडून शेतकर्‍यांची फसवणूक, पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध तक्रार

04:21PM

प्रियसिंग पॉल यांनी दाखल केली होती \'इंदू सरकार\'विरोधात याचिका

04:19PM

\'इंदू सरकार\' संबंधित याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

02:05PM

मुंबई- भोईवाड्यात कारवर झाड पडून 2 जण जखमी

12:02PM

मुख्यमत्र्यांनी शिक्षणमंत्री, कुलगुरुंचा राजीनामा घ्यावा - आदित्य ठाकरे

12:01PM

शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राजीनामा द्यावा - आदित्य ठाकरे

09:10AM

शंकर सिंह वाघेला यांचा विधानसभा विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा, सोनिया गांधींना पाठवली सोडचिठ्ठी

22 July 2017
01:54PM

कुख्यात गुंड गुड्ड्याच्या हत्येप्रकरणी सागर साहेबराव पवार अटकेत

09:00AM

दिवगंत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील आणि धुळ्याचे माजी खासदार शिवाजीराव पाटील (92) यांचे मुंबईत निधन

08:20AM

काश्मिरच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानचा गोळीबार, एक जवान शहीद

21 July 2017
03:24PM

पुण्यातील भारती विद्यापीठ संकुलावर प्राप्तीकर विभागाचा छापा

09:42AM

अज्ञात व्यक्तीने महिलांची अश्लिल छायाचित्र अपलोड केले, बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

09:42AM

पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांचे नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट

09:41AM

बारामती शहर पोलिस ठाण्यात CRPF च्या कमांडोसह 8 जणांवर गुन्हा

09:41AM

CRPF च्या कमांडोने फसवणूक केल्यानंतर किर्तीने केली आत्महत्या

09:40AM

बारामतीत स्पर्धा परीक्षेला बसलेल्या किर्ती जगन्नाथ शेरे हिची आत्महत्या

09:39AM

कोल्हापूर- गगनबावडा मार्गावर पाणी, पाच खासगी बस अडकल्या, 250 प्रवासी मदतीच्या प्रतिक्षेत

20 July 2017
12:17PM

रामचंद्र माने यांचे गुरुवारी पहाटे मंगळवेढा तालुक्यातील लंवगी या गावी राहात्या घरी निधन

12:17PM

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामचंद्र माने यांचे निधन