जाहिरात
 
ऑटो

नवी दिल्ली - मोटारसायकल निर्मिती क्षेत्रातील देशातील दुस-या क्रमांकाची कंपनी बजाज ऑटो आता दरवर्षी पल्सर आणि...

गुडगाव - देशातील दुचाकी बाजारात अव्वल स्थानावर असलेल्या हीरो कंपनीसमोर होंडाने जबरदस्त आव्हान उभे केले आहे....

महिंद्राची ‘थार’... आता बनली थंडगार...

मुंबई  - वाकडे तिकडे बिकट रस्ते, डोंगराळ भाग तर कधी पठारावरचे चढ-उतार, चिखल तुडवत अ‍ॅडव्हेंचर ट्रॅव्हलसाठी...

दिवसाला दहा लिटर डिझेलची बचत करणा-या फार्मट्रक ट्रक्‍टरचे महाराष्‍ट्रात आगमन

पुणे- तासाला दीड एकराचे काम आणि दिवसाला दहा लिटर डिझेलची बचत करू शकणारा फार्मट्रक ट्रक्‍टर ब्रँड ए स्कोर्ट...
 

कार विक्रीसाठी कंपन्यांचे आता नवे फंडे

नवी दिल्ली - देशभरात चारचाकी गाड्यांच्या विक्रीला मरगळ आल्याने चिंतेत पडलेल्या कार निर्माते कंपन्या विक्री...

मारुती-सुझुकी करणार पाच प्रमुख कारचे री-लाँचिंग

नवी दिल्ली: तुम्ही मारुतीची एखादी कार खरेदी करणार असाल, तर थोडी कळ सोसा. मारुती-सुझुकी लवकरच पाच कारचे लाँचिंग...
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 11, 04:02
     
    मुंबई - दारात कार असावी ही लाखो मोटारप्रेमींची इच्छा ‘नॅनो’च्या रूपाने पूर्ण करणार्‍या टाटा मोटर्सने आता हवेवर चालणार्‍या मोटारीसाठी कंबर कसली आहे. या आगळय़ा मिनीकॅट मोटारीच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ‘एमडीआय’च्या एअर इंजिन तंत्रज्ञानाची चाचणी टाटा मोटर्सच्या वाहनांवर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती...
     

  • May 10, 11:55
     
    मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पानंतर वाहनांच्या किमतीत झालेली वाढ आणि चढ्या व्याजदराच्या स्पीडब्रेकरमुळे देशातील मोटार कंपन्यांच्या विक्रीचा वेग मंदावला आहे. वाहन खरेदी करण्याची ग्राहकांची मानसिकता कमी झाल्यामुळे यंदाच्या एप्रिल महिन्यात वाहन विक्रीत केवळ 3.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच विक्री वाढीचा वेग मंदावला आहे.  अगोदरच्या वर्षातल्या...
     

  • May 9, 04:20
     
    नवी दिल्ली: उत्पादन खर्चाचा ताण सहन न झाल्याने मोटार निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने पुन्हा एकदा मोटारींच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या वेळी कंपनीने आपल्या सेडन प्रकारातील डिझायर मोटारीच्या (डिझेल) किमतीत 12 हजार रुपयांनी वाढ केली आहे.उत्पादन खर्चात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असून हा ताण कमी करण्यासाठी केवळ डिझेलवर चालणार्‍या...
     

  • May 8, 06:20
     
    नवी दिल्ली: देशाच्या ऑटोमोबाइल बाजारात गिअरलेस स्कूटरने घेतलेल्या भरारीने बाजारातील तज्ज्ञांना थक्क केले आहे. काही वर्षांपूर्वी मोटारसायकलच्या धूमने स्कूटर बाजार उतरणीला लागल्याचे मानले जात असताना स्कूटरला या टप्प्यावर नेण्याचे श्रेय जपानच्या होंडा कंपनीला जाते.सुमारे दशकभरापूर्वी होंडाने भारतीय बाजारात ‘अ‍ॅक्टिव्हा’ ही गिअरलेस स्कूटर उतरवली व शेवटच्या घटका...
     

  • May 7, 05:09
     
    औरंगाबाद: पेट्रोल-डिझेलचा वापर कमी होऊन सीएनजी गॅस वापराला प्राधान्य मिळावे यासाठी शासनाकडून पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांवरील कराचे ओझे 1 मेपासून वाढवण्यात आल्याने कारच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.पेट्रोल आणि डिझेलला पर्याय असलेल्या सीएनजी गॅसचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी शासनाकडून विविध योजना राबवण्यात येतात. शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार आता...
     

  • May 5, 08:36
     
    देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी लवकरच एक मोठा धमाका करणार आहे. कंपनी मारुती 800ला रिप्लेस करण्यासाठी एक स्वस्त आणि मस्त कार बाजारात आणणार आहे. या कारची किंमत २ ते २.५ लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे.  या नव्या कारचे नामकरण 'सर्वो' असे करण्यात आले आहे.  यावर्षी दिवाळीपर्यंत ही कार भारतीय रस्त्यांवर दिसेल या दृष्टीने कंपनी काम करत आहे.  अशी ही माहिती आहे की,...
     

  • May 5, 12:33
     
    नवी दिल्ली - तीन वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या मारुती रिट्झने विक्रीचा दोन लाखांचा टप्पा पार केला आहे. देशातील सर्वात मोठ्या कार निर्माती कतरणा-या मारुती-सुझुकी कंपनीने ही माहिती दिली. आगामी काळातही रिट्झची घोडदौड जोरात राहील, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.आमच्या स्विफ्टप्रमाणेच रिट्झनेही अल्पावधीतच दोन लाख विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. चालू वर्षअखेरपर्यंत रिट्झ...
     

  • May 4, 12:12
     
    नवी दिल्ली - दहा वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या बजाज पल्सरने विक्रीचा 50 लाखांचा टप्पा ओलांडल्याचे बजाज ऑटोने म्हटले आहे. या श्रेणीत देशात 50 लाखांहून अधिक विक्री होण्याचा मान मिळवणारी पल्सर ही एकमेव मोटारसायकल असल्याचे कंपनीने म्हटले आहे.नोव्हेंबर 2001 मध्ये बजाजने 150 सीसी आणि 180 सीसीची पल्सर मोटारसायकल प्रथम बाजारात आणली. सध्या 135 सीसी ते 220 सीसी क्षमतेच्या पल्सर उपलब्ध आहेत. या...
     

  • May 3, 12:34
     
    नवी दिल्ली। अर्थसंकल्पात अनेक करांत वाढ झाल्यानंतरही महाग झालेल्या कार तसेच इतर वाहनांवर ग्राहकांच्या उड्या पडल्याचे चित्र आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, टोयोटा तसेच ह्युंदाईसारख्या ऑटो क्षेत्रातील दिग्गज  कंपन्यांनी एप्रिलमध्ये विक्रमी विक्री नोंदवली आहे. टाटा मोटर्सला मात्र एप्रिलमध्ये चांगलाच झटका बसला. कंपनीच्या एकूण विक्रीत घट आली असून नॅनोचा खप 20 टक्क्यांनी कमी...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा