जाहिरात
 
गॅजेट्स

जगभरातील मोबाईलप्रेमी अ‍ॅपल आयफोन 5 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्‍या सप्‍टेंबर महिन्‍यात बाजारात हा फोन...

जगातील सर्वात मोठी मोबाईल उत्‍पादक कंपनी सॅमसंगने मोबाईल बाजारपेठेतील आपली पकड मजबूत करण्‍याच्‍या दिशने...

'व्ह्युसोनिक'नेही आणला कमी किमतीचा स्मार्टफोन

मुंबई- व्हिज्युअल तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अमेरिकेतील व्ह्युसोनिक या कंपनीने अँड्रॉइडवर...

एचपीचा टचपॅड

टॅब्लेटच्या तुलनेत 16 जीबीच्या एचपी टचपॅडची किंमत 399 पाउंड आणि 32 जीबीची 479 पाउंड, 3 जी व्हर्जनची किंमत अद्याप येणे...
 

दमदार एचटीसी साल्सा!

तैवानची कंपनी एचटीसीने मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपले दोन जबरदस्त फोन सादर करून खळबळ माजवून दिली. एचटीसीचा...

नोकियाच्‍या या मोबाइलमध्‍ये आहेत तीन स्क्रीन

नोकियाच्या या फोनबाबतीत काही माहिती बाहेर फुटली असून कंपनी मोबाइलमध्ये काही उत्कृष्ट सुविधा देणार आहे....
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 10, 12:13
     
    मुंबई - मुलं बाहेर आनंदात हुंदडत असली तरी आई - वडिलांना मात्र ती घरी कधी येतात याची सतत काळजी लागलेली असते. त्यातही आणखी उशीर झाला तर काळजाचा ठोका चुकतो. आपला मुलगा हरवला तर नाही ना, अशा एक ना अनेक शंकाकुशंकांचा फेरा मनात सुरू होतो. पण काळजी नका स्मार्टफोनवरील ‘फॅमिली ट्रॅकर’ अ‍ॅपने ही चिंता कायमची मिटवली आहे. हे आगळेवेगळे अ‍ॅप भारतात उपलब्ध नसले तरी परदेशात सध्या आहे. पण ते...
     

  • May 8, 03:03
     
    जगातील अग्रणी मोबाईल उत्‍पादक कंपनी सॅमसंगसहित नोकिया, एलजी आणि इतर कंपन्‍या लवकरच आपल्‍या हँडसेटच्‍या किंमती वाढवण्‍याची शक्‍यता आहे. सप्‍टेंबरमध्‍ये होणा-या या संभावीत वाढी नंतर मोबाईल खरेदी करणे आणखी महाग होऊ शकते. साधारणपणे ही वाढ पाच टक्‍के ते 30 टक्‍के दरम्‍यान असू शकते.उल्‍लेखनीय म्‍हणजे सरकारने याचवर्षी सप्‍टेंबरमध्‍ये रेडिएशन नियम लागू करण्‍याची...
     

  • May 6, 07:36
     
    लंडन: दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन गॅलक्सी एस-3 गुरुवारी रात्री लंडनमध्ये लाँच केला. भारतात हा फोन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. हा फोन आल्यानंतर अँपलच्या आयफोन, एचटीसीच्या वन-एक्स व इतर स्मार्टफोनला जबरदस्त टक्कर मिळणार आहे. सॅमसंग मोबाइलचे अध्यक्ष जे. के. शिन यांच्या मते या स्मार्टफोनच्या माध्यमातून आम्ही जगभरात धूम करू. हा फोन...
     

  • May 4, 01:21
     
    नवी दिल्ली- मोबाईलच्या मार्केटमध्ये १४ वर्षाची नोकियाची मक्तेदारी संपुष्टात आणल्यानंतर सॅमसंगने गुरुवारी आपला स्मार्टफोन गॅलेक्सी एस-३ हा फोन लॉन्च केला. गॅलेक्सी एस-३ या फोनबाबत इंटरनेटवरुन बाजारात चर्चा गरम झाली आहे. भारतात हे मॉडेल जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होईल. याची किमत सुमारे ३८ हजार रुपये असेल. मात्र हा फोन ब्रिटनमध्ये २९ मेपासून तर त्यानंतर अमेरिकेत विक्रीस...
     

  • May 2, 10:23
     
    मुंबई- स्वस्तात कॉल करण्याचा काळ आता संपत चालला आहे. कारण प्रीपेडच्या ग्राहकांना झटका दिल्यानंतर आता पोस्टपेड ग्राहकांनाही फोन कॉल्स महाग केले आहेत. याची सुरुवात व्होडाफोनने मुंबईतून केली आहे. त्यामुळे याच मर्गावरुन लवकरच दुस-या कंपन्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच व्होडाफोन दुस-या शहरातीलही सेवा महाग करण्याचे संकेत मिळत आहेत.व्होडाफोन ही देशातील सगळ्यात...
     

  • May 2, 02:40
     
    ब्रिटनच्या अभियंत्यांनी विमानासाठी एका अत्याधुनिक इंजिनाची चाचणी केली आहे. या इंजिनामुळे विमान जगातील कोणत्याही कोपर्‍यात फक्त चार तासांत पोहोचू शकेल, असा दावा अभियंत्यांनी केला आहे. प्रस्तावित स्कायक्लोन साधारण विमानासारखेच पारंपरिक रनवेवरून उड्डाण आणि लँडिंग करण्यात सक्षम ठरेल. विमानाची निर्मिती करणारी कंपनी आईएलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले की, आम्ही...
     

  • April 28, 01:58
     
    मोबाईल हॅण्‍डसेट निर्मितीच्‍या क्षेत्रात नोकियाची मक्तेदारी संपुष्‍टात आली आहे. नोकियाला पछाडून सॅमसंग जगातील नंबर एकची कंपनी बनली आहे. आतापर्यंत मोबाईल विक्रीमध्‍ये नोकिया अग्रस्‍थानी होती. चालु आर्थिक वर्षातील पहिल्‍या तिमाहीमध्‍ये सॅमसंगने 9.35 कोटी हॅण्‍डसेटची विक्री केली आहे. तर नोकियाच्‍या विक्रीमध्‍ये 24 टक्‍के धट नोंदविण्‍यात आली आहे. हॅण्‍डसेटच्‍या...
     

  • April 27, 12:30
     
    डाटाविंडचे सीईओ सुनीतसिंग तुली यांनी नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात कंपनीच्या युबीस्लेट श्रेणीतील नवीन टॅब्लेट सादर केले. युबीस्लेट 7 सी आणि 7 प्लस टॅबची किंमत 2,999 ते 3,999 रुपये आहे. 4 जीबी इनबिल्ट मेमरी, कोर्टेक्स ए 8-800 मेगाहर्ट्ज प्रोसेसर, 256 एमबी रॅम, 800 बाय 480 पिक्सेल टचस्क्रीन, तीन तास चालणारी बॅटरी यात असून, अँड्रॉइड 2.3 (झिंझर ब्रेड) वर हे टॅब्लेट चालू शकतात. वाय-फाय आणि...
     

  • April 25, 11:35
     
     मुंबई - केंद्र सरकारच्या ‘आकाश-2’ टॅब्लेटला होत असलेला विलंब अन्य टॅब्लेट कंपन्यांच्या चांगलाच पथ्यावर पडला असून सध्या बाजारात स्वस्तातल्या अँड्रॉइड टॅब्लेटची धूम सुरू झाली आहे. आता टेलमोको डेव्हलपमेंट लॅब्ज या कंपनीनेदेखील ‘अ‍ॅटिट्यूड दक्षा’ हा नवा स्वस्तातला अँड्रॉइड टॅब्लेट आणला असून तो 15 मेपर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.  निजेश सी. आर., आदिथ बोस...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा