जाहिरात
 
पर्सनल फायनान्स

ओरिएंटल बँकेचे कर्ज स्वस्त; जुन्या ग्राहकांनाही सवलत

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने आपल्या ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. बँकेने गृह आणि कारच्या कर्जाचे दर 1.5 टक्क्यांनी कमी केले आहेत. एवढेच नव्हे, तर बँकेने आपल्या जुन्या ग्राहकांनाही त्यांच्या कर्जावरील व्याजदरांत सवलत देण्याचे जाहीर केले आहे.    ज्या कर्जदारांचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले आहे अशा कर्जदारांना 0.25 टक्के लॉयल्टी बोनस देण्याचे बँकेने ठरवले असल्याची माहिती बँकेचे एमडी एस.एल. बन्सल यांनी दिली. आम्ही नव्या ग्राहकांचाच फायदा पाहिला नसून बँकेशी बांधिलकी असणा-या जुन्या ग्राहकांनाही कर्ज दरात सवलत देण्याचे ठरवले असल्याचे...
 

करसवलतीसाठी विम्यात हवे आता दहापट संरक्षण

नवीन आर्थिक वर्ष गेल्या महिन्यात सुरू झाले.दरवर्षी सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर  आपण करसवलतीसाठी गुंतवणूक...

उद्योजकांचे खाते उघडण्यापूर्वी आयटी रिटर्न तपासा : आरबीआय

मुंबई: घोटाळ्यांना आळा बसण्यासाठी, उद्योजकांचे खाते उघडण्यापूर्वी त्यांनी प्राप्तिकर भरल्याची खातरजमा करा...
 
 
 

खिशाला लागणार कात्री; एकाच सेवेसाठी द्यावा लागणार वेगवेगळा कर

नवी दिल्ली  - राज्यांवर आलेल्या संकटांमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार सेवाकराचे स्वरूप...

अनेकपट गुंतवणुकीचे सूत्र

मनुष्याचे आर्थिक जीवन सुस्थिर ठेवण्यासाठी काही गणिती सूत्रे आर्थिक नियोजन करताना अमलात आणली जातात. या गणिती...
 
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 5, 12:11
     
    मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने आपल्या गृहकर्जावरील व्याजदरांत कपात केली आहे. गृहकर्जावरील व्याजदरांत बँकेने 0.75 टक्क्यांपर्यंत कपात केली असून मूळ व्याजदर (बेस रेट) 0.25 टक्क्यांनी कमी केले आहेत. बँकेचा बेस रेट आता 10.50 टक्के झाला आहे. नवे व्याजदर 1 मे पासून लागू झाले असल्याचे बँकेने म्हटले आहे. नव्या बदलानुसार आता 30 लाकांपर्यंतच्या गृहकर्जासाठी 10.50 टक्के व्याजदर...
     

  • May 4, 12:30
     
    मुंबई - लाइफस्टाइल उत्पादनांच्या विक्रीत होत असलेली वाढ कॅश करण्यासाठी आता बजाज फिनसर्व्ह लिमिटेडने या उत्पादनांच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फर्निचर, होम फर्निशिंग, आलिशान घड्याळे, फिटनेस उपकरणे यांसारख्या उत्पादनांच्या खरेदीसाठी कंपनी चक्क शून्य व्याजदराने वित्त पुरवठा करणार आहे.  लाइफस्टाइल उत्पादनांच्या खरेदीसाठी शून्य टक्के...
     

  • May 4, 12:06
     
    मुंबई/ औरंगाबाद - साखर निर्यातीवरील बंधने हटवल्याने साखरेच्या भावात वाढ झाली आहे. निर्यात खुली झाल्याने वाशी येतील घाऊक बाजारात साखरेची जोरदार खरेदी झाली. त्यामुळे साखरेच्या भावात क्विंटलमागे 30 ते 40 रुपयांची वाढ दिसून आली. मध्यम प्रकारच्या (एम-30) साखरेचे भाव क्विंटलमागे 30 ते 39 रुपयांनी वाढले. बुधवारी 3002 ते 3121 रुपये प्रतिक्विंटल या पातळीवर असणारे एम-30 साखरेचे भाव गुरुवारी 3041 ते 3151...
     

  • May 3, 02:46
     
    तुमचा कायमचा खाते क्रमांक (पर्मनंट अकाउंट नंबर ) हा दहा डीजीटचा असतो. तुमची ओळख म्हणूनही त्याचा वापर करता येतो. मुख्यत्वे हा क्रमांक करविषयक कामांसाठी वापरला जातो. मात्र या क्रमांकाचे अंतरंग कसे असते हे समजून घेणे इंटरेस्टिंग ठरेल. त्यातील पहिली पाच इंग्रजी अक्षरे आहेत. नंतरचेचार आकडे आणि शेवटी पुन्हा इंग्रजी अक्षर आहे. मुळात हे रसायन कसे तयार झाले हे पाहू. कारण त्याला काही...
     

  • May 3, 12:19
     
    नवी दिल्ली - जीवनावश्यक वस्तूंच्या भडकलेल्या किमतीमुळे मध्यम आणि कमी उत्पन्न गटांतील व्यक्तींना आपल्या खर्चाला कात्री लावावी लागत आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख संघटना असोचेमने केलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. महागाईमुळे मध्यम आणि कमी उत्पन्न गटाच्या मनोरंजन, शॉपिंग, पर्यटन, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटो, रिअल इस्टेट आणि बाहेरील खाण्यासाठीच्या बजेटमध्ये 65...
     

  • May 2, 12:10
     
    नवी दिल्ली - भविष्य निर्वाह निधीवर गेल्या वर्षात 8.25 टक्के व्याज देण्यात आले होते. परंतु यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये देशातील भविष्य निर्वाह निधी सदस्यांना 8.25 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळण्याचे संकेत कामगार मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहेत.   आमच्या उत्पन्नात वाढ झाली तर व्याजाचा दर 8.25 टक्क्यांच्या पलीकडे जाऊ शकतो. आमचा एकूण महसूल आणि त्यावर आधारित आम्ही नेमके...
     

  • May 2, 12:04
     
    नवी दिल्ली -  सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब अँड सिंध बँकेने आपल्या कर्जावरील व्याजदरात 0.25 टक्के कपात केली आहे. बँकेच्या बेसरेट मध्ये 0.25 टक्के कपात करण्यात आल्यामुले हा दर आता 10.50 टक्के झाला आहे. बेसरेटमध्ये कपात झाल्याने बँकेची सर्व प्रकारची कर्जे आता 0.25 टक्क्यांपर्यत स्वस्त होणार आहेत. नवे दर मंगळवारपासून लागू झाल्याचे बँकेने म्हटले आहे.  गेल्या आठवड्यातच बँकेने आपल्या...
     

  • May 1, 12:23
     
    बंगळुरु, चेन्नई - सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा आणि इंडियन बँकेने आपल्या कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. कॅनरा बँकेने बेस रेट आणि मूळ व्याजदरात 0.25 टक्के, तर मुदत ठेवीवरील व्याजात 0.1 ते 0.50 टक्के व्याजदर कपात केली आहे. बँकेचा बेस रेट आता 10.50 टक्के, तर मूळ व्याजदर (बीपीएलआर)  14.75 टक्के झाला आहे. बँकेने कृषी कर्जात अतिरिक्त 0.25 टक्के कपात केली आहे. नवे व्याजदर 1 मेपासून लागू होणार आहेत....
     

  • April 30, 04:45
     
    आयकर नियमांमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या पद्धती दिलेल्या असून त्यात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस वेळोवेळी बदल करत असते. नेहमीप्रमाणे या वेळेसही 1 एप्रिल 2012 पासून रिटर्न भरण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. आज आपण त्याबद्दल थोडी माहिती घेऊया.1. करदाता हा वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंब असेल आणि त्याचे एकूण उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा