
नवी दिल्ली - युरोपीय समुदायाच्या (युरोझोन) क्षितिजावर दाट होणारे मंदीचे मळभ, डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरणारा...
मुंबई - गेल्या आठवड्यापासून बाजारात आलेली मरगळ अखेर झटकली गेली. युरोप शेअर बाजाराला मिळालेली संजीवनी, सावरलेला...
मुंबई - औद्योगिक क्षेत्राच्या सुमार कामगिरीने गेल्या आठवड्यात दिलेल्या धक्क्यातून सावरण्याच्या आत...
मध्यंतरी एका आर्थिक वृत्तपत्रात एक लेख वाचला. त्याचे शीर्षक होते -‘सध्या गुंतवणूकदारांचे मानस (सेंटिमेंट) शेअर बाजाराविषयी नकारात्मक आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारापासून दूर राहावे.’ याच प्रकारचे अनेक लेख विविध वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनल्सवर बघायला, ऐकायला मिळतात. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार त्याद्वारे स्वत:ची मनोभूमिका तयार करतो आणि आपली गुंतवणूक...
मुंबई: राज्यात सगळीकडे दुष्काळी परिस्थितीने हाहाकार माजवला असताना भांडवल बाजारातही सध्या समभाग खरेदीचा दुष्काळ पडला आहे. गरम गरम उन्हाळी वार्यांपेक्षा आठवड्याचे चारही दिवस वाहत असलेल्या मंदीच्या वार्यानेच गुंतवणूकदारांना घाम फुटला आहे. राज्याच्या काही भागात वळवाच्या पावसाने दिलासा दिलेला असला तरी दलाल स्ट्रीटवर सध्या तरी तेजीचा पाऊस पडण्यासारखे चित्र नाही....
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय स्तरावरील झपाट्याने बदलणारे राजकीय वातावरण, युरोपीय समुदायातील राष्ट्रांवर दाटणारे वित्तीय संकटाचे मळभ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होणारे मोठे अवमूल्यन यामुळे सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीला घसरण लागली आहे. चांदीच्या भावातील घसरण ही दीर्घकाळासाठी गुंतवणुकीची सोनेरी संधी ठरणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.युरोपातील...
मुंबई: रुपयाची घसरण, युरोझोनच्या आर्थिक चिंतेमुळे अगोदरच हताश झालेल्या बाजाराला आता औद्योगिक उत्पादनाने (आयआयपी) गेल्या पाच वर्षातील सर्वात खराब कामगिरीने आणखी एक मोठा धक्का बसला. परिणामी बाजारात झालेल्या विक्रीच्या मार्यात सेन्सेक्स 127 अंकांनी घसरला. गेल्या चार दिवसांपासून सलग घसरत असलेल्या सेन्सेक्सने यंदाच्या वर्षात नोंदवलेला हा सर्वात मोठा साप्ताहिक तोटा...
मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचा वारू रोखणे सध्या तरी कठीण झाले आहे. जागतिक शेअर बाजारातील नरमाई, भांडवल बाजारातून विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर निधी काढून घेतल्याचे निमित्त होऊन पुन्हा झालेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्सने 67 अंशांची आपटी खात चार महिन्यांची नीचांकी पातळी नोंदवली. अगोदरच्या सत्रात 366 अंकांची घसरण झाल्यानंतर सेन्सेक्स सलग दुस-या दिवशी...
मुंबई: जीएएआर नियम एक वर्ष लांबणीवर पडला असला तरी त्याबाबत आणखी सुस्पष्टता नसल्याबद्दल विदेशी गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेली चिंता, युरोझोनच्या आर्थिक विवंचनेत नव्याने पडलेली भर, डॉलरच्या तुलनेत अजूनही रुपयाची असलेली लंगडी अवस्था आणि रिझर्व्ह बँकेने व्याजदरात आणखी कपात न होण्याचे दिलेले संकेत या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा पुन्हा एकदा बाजारावर झाला. सलग दुसर्या...
मुंबई: फ्रान्स आणि ग्रीसमधील निवडणूक निकालांनी जागतिक शेअर बाजारांना बसलेल्या धक्क्यांमुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 300 अंकांनी गडगडला होता; परंतु अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी वादग्रस्त ह्यजनरल अँँटी अव्हॉयडन्स रूलह्ण अर्थात ह्यजीएएआरह्ण लांबणीवर टाकण्याची घोषणा करताच मरगळलेल्या बाजाराला पुन्हा संजीवनी मिळून मोठय़ा घसरणीला वेसण बसली. अखेरच्या तासाभरात झालेल्या...
चेन्नई: जीवन विमा वगळता इतर विमा कंपन्यांच्या आयपीओसाठी बाजार नियामक सेबीने नियम तयार केलेले नियम अंतिम टप्प्यात आहेत. जीवन विमा कंपन्यांच्या चिंतेचा मुद्दा सोडवण्यात आला आहे. विमा नियामक आयआरडीए आणि सेबी यांच्यात नियम व मुद्दय़ांची स्पष्टता करण्यात आली असल्याची माहिती सेबीचे चेअरमन यू.के. सिन्हा यांनी सोमवारी चेन्नई येथे दिली.आयपीओच्या माध्यमातून भांडवल उभारणी करून...