
नगर जिल्ह्यातील पारनेर येथे दरवर्षी एक आनंदसोहळा आयोजित केला जातो. हा उत्सव डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी...
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चतुष्यांच्या नामघोषाशिवाय वारकरी पंथाला चैतन्यच येत नाही. योगिनी...
नामस्मरण करताना आपण ते वाणीने म्हणजे मुखाने करतो. या तोंडाने म्हटल्या जाणा-या नामाविषयी रामचरित मानसमध्ये संत...
संसारिक आयुष्यात महादेवाचे स्वरूप आणि चरित्र संतुलन आणि ताळमेळाची आदर्श प्रेरणा आहे. महादेव सृष्टीचे रचनाकार...
आपल्या महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत लक्ष्मीनृसिंह आहे. माझ्या मुलाने मला विचारले, ‘आपलेही कुलदैवत नृसिंह आहे आणि तुम्ही मला ज्या फोटोला नमस्कार करायला सांगता, मी ज्या मूर्तीला रोज पाहतो ती मूर्ती आणि फोटो एकट्या नृसिंहाचा नसून लक्ष्मीनृसिंहाचा कसा काय आहे?’ त्याचे हे साधे विचारणे मला एकदम अस्वस्थ करून गेले. मला माहीत असलेली नृसिंहाची अवतारकथा, त्या अवतारावेळी...
वयाच्या 29व्या वर्षी घरदार सोडून सहा वर्षे अरण्यात तपस्या करणार्या सिद्धार्थ गौतमाला जो बोध झाला तो आजवरचा सर्वर्शेष्ठ शोध आहे. जेव्हा सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला तेव्हा दोन विचारधारा प्रमुख होत्या- एक म्हणजे ‘खा, प्या, मजा करा’ असा टोकाचा भोगवाद आणि दुसरा प्रकार म्हणजे शरीराला आत्यंतिक त्रास होईल अशी तपस्या सांगणारा वैराग्य मार्ग. गौतम बुद्धांनी या दोन्ही...
व्यवहारीक आयुष्यात धनवान असणे हे वरदान मानले जाते तर त्याच्या विरुद्ध स्थितीत पैशांचा आभाव हा अभिशाप मानला जातो. कराण सुख, शांती आणि पुरुषार्थ प्राप्तीसाठी आर्थिक संपन्नतेचे महत्त्व धर्मशास्त्रात देखील सांगितले गेले आहे. तर दुसरीकडे, दारिद्रयामुळे व्यक्तिच्या जीवनात अशांती निर्माण होते, सहाजिकच कलह वाढतात, निराशावादी मनोवृत्ती निर्माण होते. त्यामुळेच प्रत्येक...
हिंदू धर्मात अतिथी देवो भवं मानले जातात, आणि त्यामुळेच घरी आलेल्या पाहुण्यांचे आगत-स्वागत केले जाते. त्यांची सेवा केली जाते. केवळ पाहुण्यांचा सन्मान म्हणून या गोष्टी केल्या जात नाहीत तर त्यामागे धार्मिक परंपरा आहेत. त्यात व्यवहारिक दृष्टीकोण देखील आहे. समाज जीवनात समाजाकडून काही आपेक्षा करत असतांना निःस्वार्थ भावनेने समाजाला काही देण्याची देखील आपण तयारी दाखवली पाहिजे....
घरातल्या वेदोक्त, शास्त्रोक्त वातावरणामुळे लहानपणापासून धर्म-अध्यात्माची ओढ होती. या क्षेत्रात स्वत:ला वाहून घेण्याची स्वयंस्फूर्त भावना झाली. शाळेत गेल्यानंतर असे काही शिक्षक भेटले की ही ओढ आणखी वाढली. पुढे कॉलेजला गेल्यानंतर प्रचंड वाचन केले. तत्त्वज्ञान, वेगवेगळ्या फिलासॉफिज, वेद, उपनिषद सर्वकाही. जेव्हा मेडिकल सायन्सला गेलो तेव्हा एक प्रोफेसर भेटले. मोठे संशोधक होते....
एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात. त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी मोठमोठय़ा भेटवस्तू देऊन खुश ठेवत असते. त्या खालोखाल तिसर्या मित्रावरही ती प्रेम करत असते. मात्र, तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल, अशी भीती तिच्या मनात नेहमीच असते. दुसर्या मित्रावरही ती प्रेम करत असते. तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती,...
मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर।दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर।।यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है।पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है।।हे शब्द आहेत शंकर महाराजांचे. इ.स. 1785 च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे र्शी. नारायण अंतापूरकर पती-पत्नीस बालक सापडले. र्शी. व सौ. नारायण अंतापूरकर यांना संतती नव्हती व ते शिवभक्त...
‘डे बूचा झाडू, पंजाबरावांचा खडू आणि तुकड्याच्या खंजिरी’ने अवघ्या विदर्भातील भोळ्या समाजाला जुनाट कालबाह्य रूढींमधून मुक्तीचा मार्ग दाखविला. डेबू अर्थात संत गाडगेबाबा, पंजाबराव देशमुख आणि संत तुकडोजी महाराज या तीन महान विभूतींनी संपूर्ण महाराष्ट्राच्या समाजजीवनावर परिणाम केला. मात्र, त्यातही या तिघांचे तेथील बोली भाषेत केलेले भाष्य समाजमनाला सातत्याने मार्गदर्शन...
हिंदूधर्मात अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन कार्याची सुरूवात करण्यास शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेला ईश्वरी तिथी देखील म्हंटले जाते.अक्षय या शब्दाचा अर्थ आहे क्षय न होणे. अध्यात्माच्या नजरेने जर आपण बघितले तर ईश्वरालादेखील अक्षय,अनादी, अनंत मानले गेले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी जप, तप, दान, धर्म केल्याने पुण्य वाढते. जाणुन घ्या कसे...- अक्षय तृतीयेपासूनच त्रेत्रायुगाचा...