Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • आंघोळ न करता जेवलात तर हे होईल नुकसान, नेहमी लक्षात ठेवा या गोष्टी
  हिंदू धर्मातील शास्त्रांनुसार आंघोळ न करता जेवण करणे वर्ज समजले जाते. अस्नायी समलं भुक्ते असे शास्त्रांत म्हटले आहे. याचा अर्थ आहे, आंघोळ न करता जेवण करणे हे मळ खाण्याप्रमाणे आहे. परंतु, आत्ताच्या युगात याकडे दुर्लक्ष केले जाते. पण या सत्यामागे केवळ धार्मीकच नाही तर वैज्ञानिक कारण आहे. पुढील स्लाइवर क्लिक करून जाणून घ्या काय आहे तथ्य...?
  02:37 PM
 • पूजेमध्ये या 9 गोष्टी नसल्यास अपूर्ण राहते पूजा, प्रसन्न होत नाहीत देवता
  हिंदू धर्मामध्ये पुजेशी संबंधित सामग्री आणि प्रथांचे खूप महत्त्व आहे. काही गोष्टी अशा असतात त्याशिवाय पूजा आपुन मानली जाते. येथे विष्णू पुराणानुसार जाणून घ्या, देवाची पूजा करताना कोणकोणत्या गोष्टी अवश्य असाव्यात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पूजा करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत...
  12:51 PM
 • सुरु झाला आहे भाद्रपद महिना, वाचा काय करावे-काय करू नये
  हिंदू पंचांगाचा सहावा महिना भाद्रपद मास 22 ऑगस्ट, मंगळवारपासून सुरु झाला आहे. हा चातुर्मासाच्या चार महिन्यांमधील दुसरा महिना आहे. या महिन्यात आकाशात पूर्वा किंवा उत्तरा भाद्रपद नक्षत्राचे योग जुळून येत असल्यामुळे हा मास भाद्रपद नावाने ओळखला जातो. या महिन्यात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. भाद्रपद महिन्याचे नियम जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  10:42 AM
 • स्वतःच्या या 9 गुप्त गोष्टी इतरांना सांगितल्यास होऊ शकते मोठे नुकसान
  शुक्राचार्य महान ज्ञानी व्यक्ती असण्यासोबतच एक कुशल नीतीकार होते. शुक्राचार्यांच्या अनेक नीती आजही खूप महत्त्वपूर्ण ठरतात. शुक्रनीतीमध्ये शुक्राचार्यांनी अशा 9 गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्या नेहमी गुप्त ठेवणेच आवश्यक आहे. मनुष्याच्या स्वतःशी संबंधित या 9 गोष्टी इतरांना समजणे नुकसानकारक ठरू शकते. जाणून घ्या कोणकोणत्या आहेत या 9 गोष्टी... आयुर्वित्तं गृहच्छिद्रं मंत्रमैथुनभेषजम्। दानमानापमानं च नवैतानि सुगोपयेतू।। श्लोकाचा संपूर्ण अर्थ समजून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर...
  12:02 AM
 • यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत हे 8 खास गुण, तुमच्यामध्ये आहेत का?
  स्कंदपुराण हिंदू धर्मात खुप महत्त्वपुर्ण मानले जाते. या पुराणात धर्म-अधर्माविषयी ज्ञान दिले गेले आहे. या ज्ञानाचा वापर करून प्रत्येक मनुष्य जीवनात यश मिळवू शकतो. पुराणात अशा 8 गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या प्रत्येक मनुष्याने आमलात आणाव्यात. ज्या मनुष्यामध्ये या 8 गोष्टी असतात, तो जीवनात सुख आणि यश मिळवतो... श्लोक- सत्यं क्षमार्जवं ध्यानमानृशंस्यमहिंसनम्। दमः प्रसादो माधुर्यं मृदुतेति यमा दश।। ध्यान किंवा देव भक्ती देवाची पुजा करणे रोज ध्यान करणे मनुष्यासाठी खुप आवश्यक असते. जो...
  August 21, 03:53 PM
 • पूजेत अवश्य ठेवा ही 1 गोष्ट, अन्यथा पूजा मानली जाते अर्धवट...
  लहानशा हळकुंडामध्ये अनेक गुण असतात. प्रत्येक घरात हळदीचा उपयोग केला जातो. जीवनातील अनेक कार्यांमध्ये हळधीचा वापर केला जातो. हळद नसेल तर कोणतीच पूजा पुर्ण मानली जात नाही. गणपतीच्या आमंत्रणाचे प्रतिकही मानले जाते. यामुळेच एक हळकुंड पूजेत ठेवणे गरजेचे असते. भोजन तयार करताना हळदीचा सर्वात जास्त उपयोग होतो. आरोग्यासाठी हळद रामबाण आहे. रक्त शुध्द करण्यासाठीसुध्दा हळदीचा उपयोग केला जातो. याच्या वापराने अनेक असाध्य आजारांमध्ये फायदा होतो. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या...
  August 20, 04:04 PM
 • जाणून घ्या का द्यावे दान, किती प्रकारचे असते दान?
  हिंदू धर्मामध्ये काही कामे प्रत्येक व्यक्तीसाठी अनिवार्य सांगण्यात आली आहेत. त्यामधील एक महत्त्वाचे काम म्हणजे आपल्या सामर्थ्यानुसार दान करणे. धर्म ग्रंथानुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या कमाईतील काही भाग गरजू लोकांना दान करण्यासाठी वापरावा. दानाचा अर्थ आहे देणे. जी वस्तू स्वतःच्या इच्छेने इतरांना देऊन परत न घेणे याला दान म्हणतात. दानामध्ये अन्न, पाणी, धन-धान्य, गाय, बैल इ. गोष्टी दिल्या जातात. परंपरेमध्ये दानाला कर्तव्य आणि धर्म मानले जाते. या संदर्भात शास्त्रामध्ये सांगण्यात आले...
  August 19, 11:00 AM
 • तल्लख बुद्धी आणि मान-सन्मान हवा असल्यास रविवारी करा हे उपाय
  रविवार हा सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस मानला जातो. सूर्यदेवाच्या कृपेने घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान प्राप्त होतो. यासोबतच या दिवशी करण्यात आलेल्या विष्णू उपायांनी देवी लक्ष्मी प्रसन्न होते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रविवारी करण्यात येणारे काही खास उपाय...
  August 19, 09:00 AM
 • आज शुभ योगात करा शनि पाताळ क्रिया, नष्ट होतील सर्व शनिदोष
  आज श्रावणातील शेवटचा शनिवार असून या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी केले गेलेले उपाय खूप प्रभावशाली ठरतात. असाच एक प्राचीन आणि रामबाण उपाय शनि पाताळ क्रिया हा आहे. हा उपाय केल्यास शनिदोषातून कायमस्वरूपी मुक्ती मिळते असे मानले जाते. पाताळ क्रिया विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  August 19, 08:32 AM
 • गरुड पुराण : या 5 जणांवर चुकूनही ठेवू नका विश्वास
  कधीकधी आपण अशा लोकांवर आणि गोष्टींवर विश्वास ठेवतो, ज्यामुळे आपले नुकसान होऊ शकते. विश्वासामुळे होणार्या नुकसानापासून दूर राहण्यासाठी गरुड पुराणामध्ये काही लोक आणि गोष्टींविषयी माहिती सांगण्यात आली आहे. या लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये. वाईट स्वभावाची स्त्री जर एखादी स्त्री संस्कारी नसेल तसेच वाईट स्वभावाची असेल तर तिच्या कोणत्याच गोष्टीवर कधीही विश्वास ठेवू नये. अशी स्त्री स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. स्त्री असो किंवा पुरुष कोणीही तिच्या बोलण्यामध्ये...
  August 19, 07:00 AM
 • श्रावण शुक्रवार : लक्ष्मीला प्रसन्न करणारे 11 उपाय तुम्हाला करतील मालामाल
  हिंदू पंचांगानुसार श्रावण पक्षातील एकादशी तिथीला तिथीला महालक्ष्मीची व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. शुक्रवार हा देवी लक्ष्मीच्या उपासनेचा विशेष दिवस असून आज एकादशीचा योगही असल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केली जाते आणि देवी लक्ष्मी श्रीहरीच्या अर्धांगिनी आहेत. यामुळे आजच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करून पाहा...
  August 18, 12:35 PM
 • अघोरी : हे आहेत महादेवाचे परम भक्त, राहतात वेगळ्या दुनियेत
  धर्म ग्रंथानुसार महादेवाच्या पूजेचे दोन प्रकार आहेत. एक सात्विक आणि दुसरा तामसिक. सात्विक पूजेमध्ये महादेवाची फळ, फुल, जल अर्पण करून पूजा केली जाते. तामसिक पूजेमध्ये तंत्र-मंत्रने महादेवाला प्रसन्न केले जाते. महादेवाला तंत्र शास्त्राचे देवता मानले जाते. अघोरपंथाचे जन्मदाता महादेवच मानले जातात. कोण असतात हे अघोरी ? अघोरी (तांत्रिक, मांत्रिक) नेहमीसाठी लोकांच्या जीज्ञासेचा विषय ठरले आहेत. आघोरींचे जीवन जेवढे कठीण तेवढेच रहस्यमयी आहे. आघोरींची साधना सर्वात जास्त रहस्यमयी आहे. त्यांची...
  August 18, 11:33 AM
 • शुक्रवारी देवीची पूजा करताना करू नका या 5 चुका, केल्यास मिळणार नाही फळ
  शुक्रवारी देवी लक्ष्मीचा करण्यात येणारा जप आणि पूजन विधी विधिव्रत आणि समर्पण भावनेने करणे आवश्यक आहे. पूर्ण क्रिया आणि श्रद्धेने करण्यात आलेल्या पूजन आणि जपाचे शुभफळ प्राप्त होते. पुराणांमध्ये देवी-देवतांचे पूजन आणि जप करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, या संदर्भात विशेष माहिती सांगितली आहे. येथे जाणून घ्या, देवी लक्ष्मीची पूजा आणि जप करताना कोणत्या 5 गोष्टी चुकूनही करू नयेत...
  August 18, 10:49 AM
 • हे आहेत एकादशीचे 5 सोपे उपाय, उद्या कोणतीही 1 करा
  शुक्रवार 18 ऑगस्टला श्रावण मासातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. धर्म ग्रंथामध्ये या तिथीला जया किंवा अजा एकादशी म्हटले जाते. या दिवशी मुख्यतः भगवान विष्णूंची पूजा केली जाते. शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या दिवशी कोणकोणते खास उपाय केले जाऊ शकतात...
  August 17, 12:40 PM
 • या धर्मामध्ये गिधाडांसमोर टाकले जाते मृत शरीर, या आहेत रोचक गोष्टी
  भारतामध्ये विविध समुदात आणि धर्माचे लोक राहतात. पारशी समुदाय यामधीलच एक आहे. फारस शब्द बदलून पारस झाला आणि पारसपासून पारशी. फारस देशात राहणारे लोक पारशी म्हणून ओळखले जायते. इराण देशाचे प्राचीन नाव फारस होते. पारशींचे नवीन वर्ष पतेती (17 ऑगस्ट, गुरुवार)पासून सुरु होत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला पारशी धर्माशी संबंधित काही रोचक गोष्टी सांगत आहोत. असा होतो अंत्यसंस्कार पारशी धर्मामध्ये मृतकाच्या अंत्यविधीच्या संस्कार खूप वेगळा आहे, मागील तीन हजार वर्षांपासून पारशी धर्माचे लोक...
  August 17, 11:21 AM
 • हा रुद्राक्ष धारण करणारा होत नाही गरीब, कायम राहते लक्ष्मी कृपा
  रुद्राक्षाला महादेवाचा दागिना मानले जाते. शिवपुराणातील विद्येश्वर संहितेमध्ये रुद्राक्षाचे 14 प्रकार सांगण्यात आले आहेत. एकमुखी रुद्राक्ष धारण करणारा व्यक्ती कधीही गरीब होत नाही. त्याच्यावर महालक्ष्मीची विशेष कृपा राहते. श्रावण मासाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला रुद्राक्षाचे प्रकार आणि त्याविषयी खास माहिती सांगत आहोत. इतर रुद्राक्षांची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  August 17, 10:30 AM
 • गाय रडताना दिसल्यास प्रवासाला निघू नये, घडू शकते काहीतरी वाईट
  हिंदू धर्मामध्ये गाय पूजनीय आहे. भविष्यात घडणाऱ्या विविध घटनांचे संकेत फाय आपल्याला देते. शकुन शास्त्रानुसार, भविष्यात घडणाऱ्या घटना विविध माध्यमातून माहिती करून घेतल्या जाऊ शकतात. यामधल एक महत्त्वाचे आणि सोपे माध्यम म्हणजे पशु-पक्षी. गायसुद्धा यामधील एक आहे. येथे जाणून घ्या, गाईशी संबंधित काही खास शकुन-अपशकून. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, गाईशी संबंधित 6 संकेत...
  August 17, 08:00 AM
 • या 5 कामांमध्ये उशीर करणे चांगली गोष्ट आहे, दूर राहाल अडचणींपासून
  महाभारताच्या एक श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की, आपण कोणत्या कार्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा... रागे दर्पे च माने च द्रोहे पापे च कर्मणि। अप्रिये चैव कर्तव्ये चिरकारी प्रशस्यते।। हा श्लोक महाभारताच्या शांतीपर्वामध्ये लिहिण्यात आला आहे. यामध्ये अशी पाच कामे सांगितली आहेत, जी उशिरा केल्याने आपण अडचणींपासून दूर राहू शकतो. या पाच कामांमधील पहिले काम आहे. राग, अत्याधिक मोह, अत्याधिक उत्साह आणि अत्याधिक वासना. राग एक वाईट गोष्ट आहे. यापासून दूर राहावे. जेव्हाही मनामध्ये राग उत्पन्न...
  August 17, 12:02 AM
 • देवी लक्ष्मीला आवडत नाहीत या 8 गोष्टी, यामुळे घर-दुकानात येते कंगाली
  चांगल्या आणि सुखी जीवनासाठी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. येथे जाणून घ्या, ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेली 12 कामे. ही कामे स्त्री असो किंवा पुरुष दोघांनीही करू नयेत. एखाद्या धनकुबेर व्यक्तीनेही ही कामे केल्यास त्याला दारिद्रतेचा सामना करावा लागतो. या लोकांवर लक्ष्मी रुष्ट होते. इतर कामे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  August 17, 12:02 AM
 • दान करताना या नियमाचे अवश्य करावे पालन, अन्यथा मिळणार नाही पुण्य
  शास्त्रानुसार दान करणे पुण्याचे काम आहे आणि यामुळे ईश्वर कृपा प्राप्त होते. दानाचे महत्त्व लक्षात घेऊन यासंदर्भात काही नियम सांगण्यात आले आहेत. ज्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीला याचा जास्त लाभ मिळू शकेल. दान करण्याचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे दान नेहमी उजव्या हाताने करावे. मान्यतेनुसार उजव्या हाताने केलेल्या दानामुळे परमात्मा लवकर प्रसन्न होतात आणि दाणी व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करतात. पुढील स्लाईड्सवर वाचा, या संबंधित इतर रोचक माहिती...
  August 16, 01:10 PM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा