संपादकीय
 
 

अग्रलेख

‘हत्ती’चा आधार (अग्रलेख)

भारताचे पंचप्राण या नऊ नक्षत्रांमध्ये अडकले आहेत. इंग्रजी कालगणना प्रचलित झाल्यापासून...
 

काळ्या पैशाचा फुगा (अग्रलेख)

लोकसभा निवडणूक प्रचारात काळा पैसा हा लोकप्रिय विषय झाला होता. मोदींनी आपल्या घणाघाती...

करभार-वाढता वाढता वाढे (अग्रलेख)

महाराष्ट्रावर तीन लाख कोटी रुपये कर्ज आहे आणि त्याला पूर्वीचे आघाडी सरकार जबाबदार आहे, असे...

निकाल तर लागला...(अग्रलेख)

अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून मुंबईत भीषण...

बळीराजा तुझ्या भल्यासाठी...

अन्नदाता शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळेकोलमडला आहे....

अमेरिकेतील अदाकारी! (अग्रलेख)

‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार'...

विशेष लेख

सुंदर शहर : नागरिकांचा हक्क

आज जागतिक वास्तुकला दिवस; त्यानिमित्ताने विशेष लेख.
 

स्तन कर्करोगाच्या उपचारांतील नवी पद्धती

मी उपचारच केले नाही तर काय होईल? डिजायरी बेसिला या ६० वर्षीय महिलेला पडलेला...

सुखाच्या शोधात माणूस नेहमीच का होतो त्रस्त?

अमेरिकेत व्यक्तिमत्व खुलवणे व आनंदी राहण्यासाठी आवश्यक उत्पादनांवर...

रिपब्लिकन पक्ष कुठून कुठे? (बी. व्ही. जोंधळे)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून भारतीय...

स्मार्टफोनमुळे संबंध बिघडतात अन् लोक होतात डिप्रेशनची शिकार

आपल्या प्रेयसी किंवा प्रियकरासोबत वेळ घालवताना स्मार्टफोनला चिकटून...

वडिलांचे भाग्य नव्हते, मुलाचा दुसरा डाव

शशांक मनोहर यांच्यासाठी क्रिकेट अस्पृश्य नाही. त्यांनी याआधीही...
 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 


हास्ययात्रा

सँड्रा बुलक आणि जोन हॅम अभिनीत 'मिनियन्स' प्रदर्शित होण्यास अद्याप दोन आठवडे बाकी आहेत. तोपर्यंतच हे मिनियन्स लोकप्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच एका काही वेबसाईट्सवर सेलिब्रिटीजचे मिनियन्स बनवले असून यामध्ये स्पायडरमॅन, सुपरमॅन, आयर्नमॅन ते हल्क तसेच लेडीगागा यांचा समावेश करण्यात आला आहे.

 
जाहिरात