Home >> Health And Lifestyle

Health And Lifestyle

 • टिव्ही सीरियल-फिल्म पाहणे आवडत नाही, जाणुन घ्या राष्ट्रपतींचे डेली रुटीन...
  रामनाथ कोविंद यांनी आज 25 जुलैला भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यूपीमधील कानपूरच्या डेरापूर येथील पराँख गावात त्यांचा जन्म झाला. ते एका मध्यमवर्गीत कुटूंबातून आहेत. ते बिहारचे राज्यपाल राहिलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला राष्ट्रपतींच्या डेली रुटीनविषयी सांगणार आहोत. त्यांना टिव्ही सीरियल पाहणे अजिबात आवडत नाही. कोविंद यांचा पुतण्या रामशंकर 2017 मध्ये बिहारच्या राज्यभवनात गेले होते. त्यांनी कोविंद यांचे डेली रुटीन शेयर केले. परंतु राष्ट्रपती बनल्यानंतर कोविंद यांच्या कामाच्या...
  July 25, 01:16 PM
 • कसे आहे भारताच्या राष्ट्रपती भवनाचे किचन, वाचा या 10 खास गोष्टी...
  भारताचे नवनिर्वाचित राष्ट्रपती ज्या राष्ट्रपती भवनात राहण्यासाठी जात आहेत, तेथील किचन फुली एयर कंडीशन्ड आणि आधुनिक सुविधांनीयुक्त आहे. येथे जेवण तयार करण्यासाठी सर्वच आधुनिक मशीन उपलब्ध आहेत. या किचनची खासियत काय? राष्ट्रपती भवनाच्या किचनमध्ये एक्जिक्यूटिव्ह शेफ व्यतिरिक्त दर्जनों शेफ, हलवाई आणि कुक काम करतात. एक खास टीम स्वच्छता आणि हायजीनकडे लक्ष ठेवते. राष्ट्रपतीला भोजन वाढण्यापुर्वी खाण्याची सुरक्षा एजंन्सीद्वारे तपासणी केली जाते. राष्टपतीव्दारे आयोजिक केलेल्या सर्वच...
  July 25, 11:56 AM
 • महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसाची तयारी
  शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी महाविद्यालयात जाण्याची तयारी करतात. वेळापत्रकापासून अन्य तपशील व प्राध्यापकांबाबत प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती ठेवावी लागते. महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे आयुष्यातील जबाबदाऱ्यांप्रति टाकलेले पहिले पाऊल. यात वैयक्तिक स्वातंत्र्यही भरपूर मिळते. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या एका सर्वेक्षणानुसार, नेमके काय करावे याच प्रश्नाने अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या पहिल्या दिवशी हैराण असतात. या प्रकारचा छोटासा संभ्रमही विद्यार्थ्यांचा...
  July 24, 03:00 AM
 • पावसाची मजा पण, जरा जपून
  पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याची मजाच निराळी असते. या दिवसात हे सहज उपलब्ध होते. यामधील आयरन, फायबर, कॉपर, व्हिटॅमिन बी१२, फोलिक अॅसिड, फॉस्फोरस आणि मॅग्नेशियम सारखे तत्त्व अाराेग्यदायी असतात. आठवड्यातून १ किंवा २ कणीस खाणे गरजेचे अाहे. मक्याचे कणीस खाल्यामुळे दात मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलांना ते अावर्जुन खाऊ घालावे. मक्याचे दाणे पूर्ण खाऊन झाल्यानंतर ते टाकून देऊ नये. मधल्या भागाचा नाकाद्वारे सुंगध घेतल्यास सर्दी कमी होते. मक्याचे कणीस तृप्तीदायक, वातकारक, कफ, पित्तनाशक, मधूर...
  July 24, 03:00 AM
 • कपडे धुताना कधीही ट्राय करा या 6 भन्नाट टिप्स...
  आपल्याला सर्वांनाच कपडे धुता येत असतात. परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या सर्वांना माहिती नसतात. आज आम्ही अशाच टिप्सविषयी तुम्हाला सांगणार आहोत, ज्या कपडे धुताना तुम्हाला मदत करतील. पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही भन्नाट टिप्स... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
  July 23, 12:26 PM
 • अंडे बॉइल करताना करु नका या Mistake, टाळा अशाच 7 चुका...
  अंड्यांचे पदार्थ तयार करताना आपण अशा चुका करतो ज्यामुळे अंड्याची चव बिघडते किंवा त्यामधील ओलावा नष्ट होतो. जर काही सोप्या टिप्स वापरल्या तर या चुका टाळता येऊ शकतात. यांमुळे अंडे सॉफ्ट बनतात आणि त्यांचे न्यूट्रिएंट्स टिकून राहतात. आज आपण अशाच कॉमन मिस्टेक्स आणि त्यांचे सोल्यूशन जाणुन घेणार आहोत... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच इतर टिप्सविषयी सविस्तर माहिती... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन...
  July 18, 01:24 PM
 • काय खाऊन एवढा फिट आणि हँडसम आहे जग्गा जासूसचा हा हीरो...
  रणबीर कपूर एका पंजाबी कुटूंबातील आहे. तो खुप फूडी आणि विविध डिशेज खाणे पसंत करतो. परंतु त्याची आई नीतू सिंह हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे घरात भाज्या आणि फळांच्या डिफरेंट डिशेज तो खात असतो. स्ट्राँग बॉडीसाठी रणबीर प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सने भरपूर डायट घेतो. तो कार्डिओ व्यतिरिक्त इतर एक्सरसाइजने आपली हेल्थ मेंटेन ठेवते. रणबीर कपूरने आपल्या डायटविषयी विविध मॅगझिन्सला दिलेल्या इंटरव्यूजमध्ये सांगितले आहे. त्याच आधारावर आम्ही तुम्हाला रणबीर कपूर काय खातो हे सांगणार आहोत... पुढील...
  July 17, 03:07 PM
 • या महिलेने कसे कमी केले 48 kg वजन? हे आहेत तिचे सिक्रेट्स, तुम्हीही ट्राय करा
  हन्ना जेनकिन्सचे वजन 126 किलो होते परंतु वयाच्या 22 व्या वर्षी तिने स्वतःचे वजन कमी करणायचा निश्चय केला. एकाच वर्षात तिने 48 किलो वजन कमी केले. सध्या ती एक न्यूट्रिशनिस्ट असून लोकांना फिट राहण्याच्या टिप्स देते. पुढे जाणून घ्या, जेनकिन्सने कशाप्रकारे वजन कमी केले...
  July 14, 03:35 PM
 • पावसात तयार करा ही गरमा-गरम भजी, 7 खमंग रेसिपी...
  पावसाळा सुरु झाला आहे. या थंडगार पावसात गरमा-गरम भजी खाण्याचा आनंद हा निराळाच आहे. यासाठी आज आपण काही स्पेशल भजींची रेसिपी जाणुन घेणार आहोत. चला तर मग वाचा या रेसिपी...पनीर भजी, कोबी भजी, बटाटा भजी, बटाटा भजी, पालक - मेथीची भजी, कुरकुरीत कांदा भजी, कुरकुरीत कांदा भजी, मूग भजी, मिरचीची भजी... पनीरची भजी साहित्य: - 250 ग्रा. पनीर - 1 कप बेसन ( डाळीचे पीठ ) - लहान अर्धा चमचा बेकींग पावडर - 1-2 चमचा काळी मिरी - मीठ चवीप्रमाणे - तेल तळण्यासाठी - कोथिंबीरीची चटणी वाढण्याकरता कृती: - बेसन ( डाळीचे पीठ ), मीठ व बेकिंग...
  July 12, 11:11 AM
 • चप्पलपासून उशीपर्यंत, जाणुन घ्या या 8 वस्तूंची Expiry Date
  रोजच्या वापरातील सामान योग्य वेळी बदलले नाही तर आरोग्याला खुप धोकादायक असते. तुम्हाला हे जाणुन आश्चर्य वाटेल की, उशी, स्पीपर्स, इनर वियर, कॉस्मेटिक्स, स्ट्रेटनर आणि घरात यूज होणा-या अनेक वस्तू बदलणे खुप आवश्यक आहे. असे न केल्याने यामध्ये अनेक बॅक्टेरिया अॅक्टिव होतात. आज आपण अशाच काही वस्तूंविषयी माहिती मिळवणार आहोत... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काही वस्तूंची एक्सपायरी डेट... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर...
  July 11, 01:17 PM
 • अनिता भाभी रोज खाते विना योकचे अंडे, जाणुन घ्या तिचे फेव्हरेट फूड
  भाभीजी घर पर है या मालिकेतील अनिता भाभी अँक्टींग आणि तिच्या ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत असते. ती रोज एक्सरसाइज करते. यासोबतच आपल्या डायटकडे विशेष लक्ष ठेवते. विविध मॅगझीन्सला दिलेल्या इंटरव्यूमध्ये तिने आपल्या डायटविषयी सांगितले आहे. त्याच आधार आम्ही तुम्हाला अनिता भाभी म्हणजेच सौम्या टंडनचा फिटनेस प्लान सांगणार आहोत... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या रोज काय खाते अनिता भाभी... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर...
  July 9, 11:29 AM
 • तेजपत्त्याने दूर करा उंदीर आणि झुरळं, हे आहे तुमच्या कामाचे 11 घरगुती उपाय...
  तेजपत्ता फक्त खाण्यासाठीच नाही तर इतर कामांसाठीसुध्दा फायदेशीर असते. ज्याविषयी खुप कमी लोकांना माहिती आहे. याचा वापर कॉकरोचपासून तर धान्यातील किडे दूर करण्यासाठी आणि कोंडा दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. तेजपत्त्याचा वापर कोण-कोणत्या कामांमध्ये केला जाऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल...
  July 8, 03:39 PM
 • डेली करु नका शेविंग, अन्यथा होईल पश्चाताप, लक्षात ठेवा या 9 TIPS
  शेविंग करताना अनेक लोक काही अशा गोष्टींवर दुर्लक्ष करतात, ज्याचे वाईट परिणाम त्वचेवर होतात. यामुळे शेविंग करताना घाई करु नका. नियमित शेविंग, गार पाणी तसेच स्वस्त क्रिमचा वापर टाळावा. अशा अनेक गोष्टी आज आपण पाहणार आहोत. ज्यामुळे तुमच्या त्वचेला इजा पोहोचणार नाही. शेविंग करताना चुकूनही या 9 चुका करु नका, पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या चुका कोणत्या... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज...
  July 8, 01:17 PM
 • काय आहे दिव्यांकाच्या सुंदरतेचे 5 सीक्रेट्स, जाणुन घ्या तिच्या मॉमकडून...
  ये हे मोहब्बते या टीव्ही सीरियलमध्ये लीड रोल करणा-या दिव्यांका त्रिपाठीला प्रत्येक वर्षी अॅक्टींग सोबतच ब्यूटीफुल फेससाठी विविध अवॉर्ड मिळतात. दिवसभर शूटिंगमध्ये व्यस्ती राहून आपली ब्यूटी मेंटेन करणे दिव्यांकासाठी सोपे नसते. तिची आई नीलम त्रिपाठी सांगतात की, दिव्यंका आपली ब्यूटी मेंटेन ठेवण्यासाठी दही आणि दूधा सारख्या नैसर्गिक पदार्थांचा उपयोग करते. यासोबतच हेल्दी डायट फॉलो करते. 8 जुलैला दिव्यंकाच्या मॅरेज अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने तिची आई नीलम त्रिपाठीकडून जाणुन घ्या...
  July 8, 12:47 PM
 • साप चावल्यावर या 5 चुका टाळा, नाहीतर जाऊ शकतो जीव...
  लाइफस्टाइल डेस्क -सध्या मान्सूनने जोर धरला आहे. अशा वातावरणात सापाचे दर्शन सहज होऊ शकते. सर्वच साप विषारी नसतात, परंतु त्यांच्या विषाहून भीतीच अधिक मारक ठरत असते. साप चावल्याने होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंतेची बाब ठरत आहे. याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता तज्ज्ञ म्हणाले की, सापांविषयी बेसिक माहिती नसल्यामुळे काही जण दवाखान्याऐवजी घरीच इलाज करण्याचा प्रयत्न करतात, यामुळे मृत्यू होण्याची शक्यता बळावते. साप चावल्यावर टाळा या 5 चुका... - यूपीच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या...
  July 4, 09:17 AM
 • ऑमलेट बनवताना यूज करा उरलेले ब्रेड, होईल हा फायदा...
  ब्रेडचे पुर्ण पॉकिट सामान्यतः आपण यूज करत नाही. यामुळे जे ब्रेड उरतात ते फेकून दिले जातात. ब्रेड फेकण्याऐवजी डिफरंट डिशेज बनवण्यासाठी याचा यूज केला जाऊ शकतो. कुकिंग एक्सपर्ट सुनीता दिनानी सांगत आहेत, ब्रेडच्या वापरांविषयी 7 गोष्टी... फ्रिजमध्ये का ठेवू नये ब्रेड? अनेक लोक ब्रेड ताजे राहावे यासाठी ते फ्रिजमध्ये ठेवतात. यामुळे ब्रेड सुकतात आणि लवकर खराब होतात. याऐवजी ब्रेड फ्रिजच्या बाहेर ठेवा. यामुळे ब्रेडमध्ये ओलावा राहिल आणि ते कडक होणार नाही. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या...
  June 30, 12:32 PM
 • या भाकरीने वजन कमी करतेय करीना, का आहे ही भाकरी खास?
  बाजरीच्या भाकरीमध्ये चपातीच्या तुलनेत कमी कॅलरी असतात. यासोबतच यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असे अनेक न्यूट्रिएंट्स असतात. याचे फायदे लक्षात घेऊन अनेक बॉलीवुड सेलिब्रिटी चपाती ऐवजी बाजरीची भाकरी खाणे पसंत करतात. या स्टार्सने विविध मॅगझिन्सला दिलेल्या इंटरव्यूजमध्ये बाजरीच्या भाकरीचा उल्लेख केलाय. त्याच आधारावर आम्ही तुम्हाला 5 बॉलीवुड स्टार्सविषयी आणि बाजरीच्या भाकरीच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर माहिती आणि बाजरीच्या भाकरीचे...
  June 30, 12:03 PM
 • शरीराला आवश्यक ते पोषण तत्वे मिळाली नाहीत तर याचा परिणात शरीरावर होतोच मात्र केसांवरही याचा परिणाम होतो. त्यामुळे काळे आणि मजबुत केसांसाठी तुमचा आहार चांगला असणे गरजेचे आहे.
  June 29, 03:13 PM
 • केसांच्या वैविध्यपूर्ण रचनांना अनुरूप सजावट, पाहा या सोप्या आणि सुंदर हेयरस्टाइल...
  आपले सौंदर्य हे आपल्या केसांमुळे खुलून दिसत असते. केसांची सुंदर आणि आकर्षक रचना केली तर आपण अजूनच सुंदर दिसतो. यासाठी सोप्या आणि आकर्षक हेयर स्टाइलची गरज असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही हेयरस्टाइल दाखवणार आहोत... पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या हेयर स्टाइल...
  June 24, 01:37 PM
 • काय खाणे पसंत करतो ट्यूबलाइटचा हा हीरो, त्याचे 10 फेव्हरेट फूड
  सध्या सलमान खान ट्यूबलाइट या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याला चांगल्या अॅक्टिंगसोबतच फिट आणि स्ट्राँग बॉडीसाठी ओळखले जाते. सलमान फिटनेट टिकवून ठेवण्यासाठी एक्सरसाइजसोबतच डायटकडे विशेष लक्ष ठेवतो. त्याने आपल्या ईटिंग हॅबिट्सविषयी विविध मॅगझिन्सला दिलेल्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगितले आहे. त्याच आधारावर आम्ही त्याच्या आवडीचे पदार्थ कोणते हे सांगणार आहोत... पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सलमान खानच्या अशाच फूड हॅबिट्स... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या...
  June 24, 12:12 PM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा