Home >> Health And Lifestyle

Health And Lifestyle

 • Wedding season : फक्त 5 मिनिटात काढा मेंदी, फॉलो करा या ट्रेण्डी डिझाइन्स
  सध्या लग्न सराई सुरु आहे. यावेळी नटूने थटने हे प्रत्येक मुलीला आवडत असते. परंतु अनेक वेळा यासाठी वेळ मिळत नाही. आजच्या बिझी लाइफ स्टाइलमुळे मेंदीसाठी जास्त वेळ देणे शक्य होत नाही. मेंदी काढायची असते परंतु यासाठी खुप वेळ लागेल म्हणून अनेकींना स्टिकर्स लावावे लागतात. परंतु आज आम्ही तुम्हाला मेंदीच्या काही सोप्या डिझाइन्स दाखवणार आहोत. ज्यामुळे फक्त 10 मिनिटांतर तुमचा हात अगदी सुंदर दिसू शकतो... पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा सुंदर मेंदीचे फोटोज...
  April 17, 02:58 PM
 • महिलांमध्ये तणावाची ही अाहेत 5 सर्वात मुख्य कारणे
  अापल्या देशात बहुतेक महिला अापण कुठल्या तरी तणावात अाहाेत, हे स्वीकारण्यास पुढे येत नाहीत. खरे तर प्रत्येक चारमधील एका महिलेला जीवनात कधी ना कधी तरी माेठ्या तणावाचा सामना करावा लागताे. महिलांमध्ये तणावाच्या वाढणाऱ्या धाेक्याला हाॅर्माेनच्या स्तराच्या बदलाशी जाेडले जाते. परंतु याची अनेक कारणे असू शकतात. जे जीवनात वेगवेगळ्या घटनांशी संबंधित असतात. आजडॉ. पी वर्मा, मानसशास्त्रज्ञ, नवी दिल्ली या सांगत आहेत महिलांमध्ये तणावाची 5 कारणे... र्भावस्थेच्या काळात : हे शहरात राहणाऱ्या...
  April 16, 01:23 PM
 • VIDEO: वजन कमी करायचं आहे, तर रात्री करा हे 4 काम
  प्रत्येकालाचं वाटतं की आपलं वजन कमी असावं. स्लीम फिट रहाव पण काही केल्या वजन कमी होत नाही. यासाठी तुम्हाला काही नियमाचं पालन करावं लागेल. जेणेकरुन तुम्ही तुमचं वजन मेन्टेंन ठेऊ शकता.
  April 11, 03:07 PM
 • महिला विश्व : दोन वेगवेगळ्या डिझाइन्सचा मेळ आहे हे कलेक्शन
  वस्त्रशैली अिस्मता अग्रवाल फॅशन लेखिका, नवी दिल्ली सत्या पॉल व निदा महमूद यांनी एकत्र एक नवीन कलेक्शन लाँच केले आहे. साड्यांच्या अनोख्या डिझाइनसाठी प्रसिद्ध या दोन्हींंची भागीदारी फॅशन जगताच्या गरजांशी प्रेरित आहे. फॅशनच्या दुनियेत सी नाऊ, बाय नऊ मूव्हमेंट सतत लोकप्रिय ठरली आहे. एच. अॅण्ड एम., बर्बेरी आणि टॉमी हिलफिगरसारखे ग्लोबल ब्रॅण्डही डिजिटल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. साड्यांच्या डिझाइनमध्ये प्रयोगासाठी प्रसिद्ध सत्या पॉल यांनी...
  April 9, 03:04 AM
 • VIDEO: जेवणानंतर गॅसचा त्रास होतो, या 5 गोष्‍टी बदला; लगेच मिळेल फायदा
  जेवण झाल्यावर अनेकजणांना गॅसचा त्रास होतो. मात्र या जेवणातून या 5 गोष्टी तुम्ही काही काळासाठी वगळल्या तर तुम्हाला लवकरच फायदा मिळू शकतो.
  April 8, 03:45 PM
 • जुन्या वाद्यांचा वापर सजावटीसाठी करण्याचे कल्पक प्रयोग
  जुन्या पियानोपासून बुकशेल्फ - जुना पियानो विकण्याऐवजी त्याला भिंतीवर बुकशेल्फसारखे वापरता येईल. यासाठी पियानोचे पाय काढून टाका. त्यावर पॉलिश केल्यास ते नवे दिसू लागते. भिंतीवर लटकवताना त्याचा की-बोर्ड खाली ठेवला आहे. की बोर्डच्या वरच्या शेल्फवर काही फोटो आणि सीडी ठेवल्या आहेत. याच्या वरती दोन्ही शेल्फ पुस्तके ठेवण्यासाठी वापरली आहेत. मधल्या शेल्फवर एक लँप ठेवण्यात आला आहे. पुढील स्लाईडवर वाचा,जुन्या पियानोपासून बुकशेल्फ...
  April 8, 03:00 AM
 • VIDEO: लग्नानंतर का वाढते महिलांचे वजन, हे आहेत कारणे
  लग्नानंतर अनेक महिला वाढत्या वजनामुळे चिंतेत असतात. लग्नानंतर पाच वर्षांच्या आत 82% जोडप्यांचे वजन जवळपास 5 ते 6 किलोने वाढते, असे एका आभ्यासातून समोर आले आहे. यात महिलांचे वजन अतिशय वेगाने वाढते. जोडिदारासोबत बनलेल्या नव्या नात्यामुळे हार्मोनल बदल होतात. त्यामुळे लग्नानंतर वजन वाढते. याशिवाय वजन वाढण्याचे इतरही काही करणे आहेत. पुढील स्लाइडवर व्हिडिओच्या माध्यामातून पाहा वजन वाढण्याचे आणखी कोणते कारणे...? (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या...
  April 7, 07:59 AM
 • VIDEO :रोज खा फक्त एक लसणाची पाकळी, होतील हे फायदे
  लसुण हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे नियमति खाल्ल्याने अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. आज आपण रोज 1 लसणाची पाकळी खाल्ल्याने काय फायदे होतात हे जाणुन घेणार आहोत. पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा...
  April 2, 03:21 PM
 • VIDEO :ओठ दोन दिवसात होतील गुलाबी, ट्राय करा या टिप्स
  आपण सुंदर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. चेह-यावरील ओठ हे सुंदर असतील आपण सुंदर दिसू शकतो. अनेकांचे ओठ काळे पडलेले असतात. अशावेळी आपण काही सोप्या टिप्स वापरुन काळे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी करु शकता... पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा ओठ कसे गुलाबी करावे...
  April 2, 03:15 PM
 • VIDEO :मेट्रोमध्ये अचानक डान्स करु लागली ही मुलगी, असे होते सर्वांचे रिअॅक्शन...
  सिंगापुरच्या मेट्रोमधील एक व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे.यामध्ये एक मुलगी एकटीच मेट्रोमध्ये डान्स करताना दिसत आहे. काय आहे हा व्हिडियो पाहा पुढील स्लाईडवर...
  April 2, 02:58 PM
 • VIDEO : इमोशनल आहे या अनाथ मुलीची स्टोरी, आईविषयी जाणुन बसेल धक्का
  सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजित संदेश पोहोचवले जातात. यामध्ये जाहिरात हे एक प्रबळ माध्यम आहे. सध्या सोशल मीडियावर एक सामाजिक संदेश देणारी जाहिरात शेअर केली जात आहे. #TouchOfCare हा हॅशटॅग देत ही जाहिरात शेयर केली जात आहे. या जाहिरातीत कोणी मॉडेल दिसत नसून तृतीयपंथी गौरी सावंत आणि तिची मुलगी गायत्री पाहायला मिळत आहे. जाहिरातीत तृतीयपंथीयांच्या समान हक्कांचा आणि मुलं दत्तक घेण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आले आहे. मसान फेम नीरज घयवान दिग्दर्शित या जाहिरातीने...
  April 2, 02:50 PM
 • VIDEO: या तेलापासुन केसाचा फुटवा होईल आणि नविन केस येतील,काय आहे प्रोसेस पाहा व्हिडीओ
  केस गळतीमुळे तुम्ही परेशान आहात ना ? अनेक उपाय करुन ही केस येत नाहीत. तर मग काळजी करु नका. आम्ही तुम्हाला असा एका घरगुती उपाय सांगणार आहेत. ज्यामुळे तुमचे गेलेले केस 5 दिवसात परत येऊ शकतात.
  March 30, 05:46 PM
 • VIDEO: तांदळाच्या पीठाने 2 दिवसात उजळेल चेहरा, आता पर्यंतची सर्वांत नैसर्गिक पध्दत
  आपण सुंदर दिसावं अस प्रत्येकालाच वाटतं. मात्र सुंदर दिसण्यासाठी काय करायला हवं हे अनेक लोकांना माहीत नसतं. आज आम्ही तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी काही टिप्स या व्हिडीओच्या माध्यमातून सांगणार आहोत.
  March 30, 02:05 PM
 • VIDEO: मुलांसोबत मस्‍ती करत घटवले 38 किलो वजन, आता अशी दिसते ही आई
  वजन वाढवणे सोपे असते मात्र कमी करणे अवघड. दोन मुलांची आई असलेल्या महिलेसाठी तर हे फार कठीण काम. मात्र कॅलिफॉर्नियात राहणाऱ्या मरीकेने हे करुन दाखविले आहे. शिस्तबध्दपध्दतीने रोज 30 मिनिटे व्यायाम आणि योग्य डायटिंग करुन तब्बल 104 किलो वजनाच्या मरीकेने स्वत:ला स्लिम आणि सुंदर बनविले आहे. विशेष म्हणजे हा व्यायाम तिने आपल्या मुलांसोबत अगदी मस्तीत केला आहे. हा व्हिडिओ तिने नुकताच सोशल मिडियावर शेअर केला.
  March 30, 12:36 PM
 • VIDEO :पांढरे केस होतील काळे, ट्राय करा या टिप्स...
  बदलत्या लाइफस्टाइलमुळे अवेळी केस पांढरे होण्याची समस्या वाढत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. परंतु समस्या दूर होत नाही. आम्ही तुम्हाला ही समस्या दूर करण्याच्या काही खास टिप्स सांगत आहोत. पुढील स्लाईडवर पाहा व्हिडिओ...
  March 29, 03:33 PM
 • VIDEO : सफरचंद खाण्याअगोदर अवश्य करा ही टेस्ट...
  सफरचंद खाणे खुप आरोग्यदायी असते. यामध्ये भेसळ केली जात आहे. सध्या सर्वच पदार्थांमध्ये भेसळ असते. यामध्येसुध्दा भेसळ असू शकते. यामुळे हे खरेदी करण्याअगोदर एक टेस्ट अवश्य करायला हवी. पुढील स्लाईडवर पाहा कोणती आहे ही टेस्ट...
  March 29, 03:19 PM
 • VIDEO :घरबसल्या बनवू शकता प्लास्टिक बॉटलने स्पीकर, ट्राय करा सिंपल स्टेप
  मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचे स्पीकर 2-3 हजार रुपयांत मिळतात. परंतु आम्ही तुम्हाला 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्पीकर कसा तयार करावा हे शिकवणार आहोत. पुढील स्लाडवर पाहा व्हिडियो....
  March 29, 03:17 PM
 • VIDEO : तांदूळाच्या पिठाने 2 दिवसात रंग होईल गोरा, अवश्य ट्राय करा...
  आपली स्किन फ्रेश आणि सुंदर असावी असे सर्वांनाच वाटत असते. यासाठी तरुण-तरुणी अनेक प्रयत्न करतात. अनेक महागड्या क्रीमचा यासाठी वापर केला जातो. परंतु काही सोप्या टिप्स वापरुन गोरा रंग मिळवता येऊ शकतो. पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा या टिप्स...
  March 29, 03:02 PM
 • VIDEO : चेह-यावर येईल ग्लो, मेमरी होईल शार्प, सकाळी उठण्याचे फायदे
  आपले आई-वडिल आपल्याला सकाळी लवकर उठण्यास सांगतात. आयुर्वेदामध्येही याचे फायदे सांगितले आहे. ब्रम्ह मुहुर्तावर ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असते. सकाळी लवकर उठल्याने आपले शरीर आणि मेंदू चांगला चालतो. स्किन चांगली होते. पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा सविस्तर माहिती...
  March 29, 02:48 PM
 • VIDEO: केळीच्या सालीचे 5 मोठे फायदे, अवश्य वाचा...
  केळी आरोग्यासाठी चांगली असते हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की, केळीची साल तुमच्या खुप कामी येऊ शकते. केळीच्या सालाचे काही उपाय केल्याने तुम्हाला चकित करणारे अनेक फायदे होतील. चेह-यासाठी, आरोग्यासाठी, केसांसाठी अशा अनेक समस्यांवर उपाय करण्यासाठी केळीची साल उपयोगी असते. आज आपण जाणुन घेऊया केळीच्या सालीचे हेल्थ बेनिफिट्स...
  March 27, 04:45 PM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा