
प्राध्यापक- मुलांनो तुम्हाला फार अभ्यास करायचा आहे. आता परीक्षा जवळ येत आहे, पण तुम्ही रोज कमीत कमी 7 तास झोप...
वीरेंद्रभाई शेटजी यांच्या घरी खूप ढेकूण झाले होते. त्यांनी ढेकूण मारून देणा-या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात...
कोर्टात एक खटला अतिशय रंगात आलेला असतो.वकील : भीमाबाई तुम्ही पतिराजांना खुर्ची फेकून का मारली?भीमाबाई : काय...
एका कवीने आपल्या पत्नीला विचारले, काय गं? मी काल रात्री लिहिलेली कविता कुठे गेली? आपल्या बाळाने तर ती फाडून टाकली...
हवालदार दारूड्याला - अरे ए कुठे चाललास असा रात्रीचा?दारुडा - मी भाषणाला चाललोय.हवालदार - भाषणाला कुठे?दारुडा - दारूचे वाईट परिणाम या विषयावर भाषण ऐकायला .हवालदार - तुला रात्री बारा वाजता कोण भाषण ऐकवणार?दारुडा- मी घरी पोहोचल्यावर माझी बायको.
एकदा संताने आपला मित्र बंताला 'फेसबुक' बद्दल सांगितलं. त्याप्रमाणे बंताने 'फेसबुक'वर अकाऊंट उघडले.'फेसबुक'वर आल्यानंतर बंता फारच गोंधळून गेला. त्याला काय करावे तेच सुचेना. त्याने मित्राला अर्थात संताला काय करायच ते विचारलं.त्याच्या मित्राने त्याला सांगितला,"फेसबुकच्या वॉलवर आपल्याला वाटेल ते लिहायच असत."त्यावर बंताने फार विचार केला व लिहीले,"यहॉ पेशाब करना मना है ।"
संता दारू पिता पिता रडू लागला...बंता- काय झालं संता रडत का आहेस?संता- का करु ज्या मुलीला विसरण्यासाठी पित आहे, त्या मुलीचे नाव मला आठवत नाही.
शिक्षक- आज तू पुन्हा उशिरा आलीसडॉली- सर, आज एक मुलगा माझ्यामागे लागला होता.शिक्षक - हां तर..डॉली - तो फार हळूहळू चालत होता.
शिक्षक- आज तू पुन्हा उशिरा आलीसडॉली- सर, आज एक मुलगा माझ्यामागे लागला होता.शिक्षक - हां तर...डॉली - तो फार हळूहळू चालत होता.
संता घरून टॅक्सीने विमानतळाकडे निघाला होता. जाता-जाता एका जागेवर ड्रायव्हरने टॅक्सी थांबवली.संता- काय झाले?ड्रायव्हर-साहेब, आपण पुढे जाऊ शकत नाही, कारण पेट्रोल संपले आहे.संता- ठीक आहे, मग टॅक्सी परत घराकडे घे..
एकदा एक तुरुणी कॉलेज राखी पौर्णिमेला राख्या घेऊन येते. त्या दिवशी तरुणांची प्रेझेंटी तशी कमीच असते. त्यात उरलेली मुलेही पसार होतात.परंतु, एक तरूण (स्मार्ट) बसला असतो कट्ट्यावर...ती तरुणी त्याच्याकडे जाते आणि म्हणाली, 'हात दे...तुला राखी बांधते.'त्यावर तो म्हणातो, 'मुळीच नाही!'ती म्हणते, का? काय झालं?तो म्हणतो, वा! ग वा ! शहाणीच आहेस की, मी उद्या मंगळसुत्र आणेल तर तु का माझ्या हातून बांधून...
शिक्षक: बंडु, हसता हसता रडण्याचं एखादं उदाहरण सांग?बंडू: माझा मोठा भाऊ स्टुलावर उभा राहून पंखा स्वच्छ करत होता.पाय निसटून तो खाली पडला तेव्हा मी खूप हसलो. तसा त्याने मला जोरदार धपाटा मारला तेव्हा मी रडायला लागलो.
एकदा शाळेत शिक्षक राजूला विचारतात ‘सांग इंद्रधनुष्य कोणी मोडले?’त्यावर राजू म्हणतो ‘खरचं सांगतो गुरुजी मी नाही हो मोडले‘.तेवढयात वर्गात हेडमास्तर येतात.शिक्षक त्यांना सांगतात... सर या मुलाला इंद्रधनुष्य कोणी मोडले हे माहीत नाही.त्यावर हेडमास्तर म्हणतात, ‘जावू द्या अहो जुने झाले असेल त्यामुळे मोडले असेल.