
पिंटू : काकू, आणखी दोन लाडू द्याना!काकू : का रे पिंटू, लाडू एवढे छान झाले आहेत?पिंटू : छे हो! तुमचे लाडू एवढे घट्ट...
बंडू रोज घरी साखरेचा डबा पाहतो आणि झोपतो.बायको : तुम्ही रोज साखरेचा डबा का पाहता?बंडू : अगं, मला रोज डॉक्टरने शुगर...
वडील - तुला काहीही प्रश्न विचारायचा झाला तर मला विचार. मला सगळे ज्ञान आहे. कारण बाप हा मुलापेक्षा नेहमीच हुशार...
चिंटू : आई, आमचे गुरुजी किनई ज्ञानेश्वर आहेत.आई : असे का म्हणतोस चिंटू?चिंटू : आज ते मला रेडा म्हणाले आणि माझ्याकडून...
शिक्षक- बंडू काल तुझ्याबरोबर ते सभ्य गृहस्थ कोण होते?बंडू- गुरुजी, ते सभ्य गृहस्थ नव्हते, ते माझे वडील होते.
दिनू - माझे आजोबा सध्या पाऊणशे वर्षांचे आहेत, पण त्यांच्या डोक्यावर तुला एकही पिकलेला केस दिसणार नाही.मिनू - म्हणजे अजूनही त्यांचे केस काळेभोर आहेत ?दिनू - नाही. त्यांच्या डोक्यावर टक्कल पडलेले आहे. त्यावर काळे केस कसे दिसतील ?
आपल्या घरी आलेल्या वृद्धावर चिंटूने इंग्रजी झाडण्याचे ठरवले. चिंटू- हाऊ आर यू ग्रँडपा?त्यावर प्रतिक्रिया म्हणून वृद्धाने नुसते त्याच्याकडे बघितले. त्यांना इंग्रजी येत नाही हे पाहून चिंटूला अजूनच चेव आला.चिंटू - व्हॉट्स युवर नेम? ग्रँडपा?म्हतारा - माझा काय नेम बाबा. मी आज आहे, उद्या नाही.
एक मुलगा गाढवासमोर पडतो. ते पाहून एक सुंदर मुलगी त्याला म्हणते - ‘‘ आपल्या मोठ्या भावाच्या पाया पडतोय. किती संस्कारी मुलगा आहेस तू.’’मुलगा - ‘‘हो ना वहिनीसाहेब!’’
भाडेकरू- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो...घरमालक - अरे... 150 रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का?
एकदा नवरा बायको डिस्कव्हरी बघत असतात. चॅनलवर म्हैस दिसते...नवरा (बायकोला)- ती बघ तुझी नातेवाईकबायको- अय्या, हो... सासूबाई.
शिक्षक : भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो ? बराचवेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले, ‘जमिनीवर’
सांता, बांता आणि जंता एका बाईकवर बसून जात होते. रस्त्यात पोलिसांनी त्यांना अडवले.पोलिस - तुम्हाला माहित नाही का, मोटरसायकलवर तीन जणांना जाण्याची परवानगी नाही म्हणून.सांता - माहित कसे नाही. चांगले माहित आहे. म्हणूनच एकाला घरी सोडायला चाललो आहे.
न्यायाधिश सांताल - उद्या सकाळी पाच वाजता तुला फासावर लटकवले जाईल. सांता न्यायाधिशांना - हा... हा... हा...न्यायाधिश सांताला - तु एवढा का हसतो आहेस ? सांता परत न्यायाधिशांना - मी तर सकाळी आठ वाजेपर्यंत झोपत असतो !