Home >> Humor
 • Funny Photo: सोशल नेटवर्कींगवर या फोटोंनी उडवली धमाल, हसून हसून पोट दुखेल
  सध्या हे फोटो सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत आणि आपल्यासोबत हास्याचा खजिना घेऊन जात आहेत. पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny Photos
  June 3, 06:28 PM
 • Funny Pics : हे फोटो पाहून हसू आवरणार नाही
  आज आम्ही तुमचा दिवस हसत खेळत घालवण्यासाठी आणले आहेत काही Funny Pics, जे पाहून तुम्हाला हसूच आवरणार नाही. पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny Pics
  June 3, 12:43 PM
 • FUNNY: एकदाचं सांगितल बाबा जान्हवीने श्रीला..! , पाहा खळखळून हसवणारे Jokes
  होणार सुन मी या घरची यातील श्री जानव्हीच्या प्रकरणाने अनेकांना वेड लागायची पाळी आली होती. एखाद्याला अॅसिडिटी झाल्यावर कसे वाटते अगदी तसे त्यांच्यातील भांडणपाहून अनेकांना वाटायचे. फायनली जान्हवीने श्रीला आपण प्रेग्नंट असल्याचे सांगितले आणि अनेकांची अॅसिडिटी दूर झाली. याच गोष्टीची सोशल नेटवर्कींगवर चांगल्याच प्रकारे खिल्ली उडवण्यात आली आहे. चला तर मग काय म्हणतात नेटीझन्स श्री आणि जान्हवी बद्दल पाहूयात.... पुढील स्लाईडवर पाहा, इतर FUNNY PICS..
  June 2, 02:26 PM
 • FUNNY NEWS: ह्या बातम्या तुमच्या डोक्याचे करतील दही, हसून हसून व्हाल लोटपोट
  माध्यमे एकेकाळी समाजाचा खुप महत्त्वाचा भाग समजली जायची. मात्र आताच्या माध्यमांचे स्वरुप खुपच वेगळे झाले आहे. टीआरपी वाढवण्यासाठी, अथवा पेपरचा खप वाढवण्यासाठी वृत्तपत्रे आणि टीव्ही मेडीया काहीही दाखवत आहे. आज आम्ही खास तुमच्यासाठी अशाच काही विनोदी बातम्या आणल्या आहेत. ज्या वाचून तुमची हसून हसून वाट लागेल.. पुढील स्लाईडवर पाहा, इतर funny news
  June 2, 01:39 PM
 • FUNNY SRK: शाहरूखच्या या TOP10 चित्रपटांतून प्रेक्षकांना हे कळाले...
  किंग खानचे जगभरात अनेक चाहते आहेत. ते त्याच्या चित्रपटासाठी आणि त्याला भेटण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. तसेही बॉलिवूडमध्ये शाहरूखचे नाव असे आहे की, त्याचा चित्रपट म्हणजे १०० कोटीचा व्यवसाय तर फिक्सच समजायचा. मात्र शाहरूखच्या चित्रपटातून तरूणांनी काय शिकावे हे तर प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला विनोदी पध्दतीने सांगणार आहोत की, आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या शाहरूखच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना काय दिले आहे याबद्दल.. ही माहिती वाचून तुम्हाला केवळ हसूच...
  June 2, 11:08 AM
 • Whatsapp Funny: प्रधानमंत्री देश मे आते ही कभी कबार..., अशी उडवली मोदीं सरकारची खिल्ली
  निवडणूकी आधी मोदी सरकारच्या घोषणांची चांगलीच चर्चा होती. मात्र एक वर्ष झाले असून मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांपैकी अनेक कामे जशीच्या तशीच आहेत. त्यामुळे जनता मोदी सरकारवर नाराज आहे. मोदी सरकारने दिलेल्या याच घोषणांची Whatsapp, फेसबुकवर अशी उडवली जात आहे खिल्ली... पुढील स्लाईडवर वाचा, मोदी सरकारच्या घोषणांची खिल्ली...
  June 1, 02:55 PM
 • Funny: Father of the Year, पाहा, पितापुत्रांचे खळखळून हसवणारे फोटो
  पितापुत्राचे नात्याविषयी जास्त काही लिहिले जात नाही. तरीही पितापुत्राच्या या नात्यामध्ये कमालीची ओढ, काळजी असते. त्यामुळे अनेक मुले आपल्या वडिलांप्रमाणेच वागायला लागतात. मुले त्यांचे अनुकरण करायला लागतात. तर काही वडिल आपल्या मुलांचा त्यांना हवा तसा वापर करून घेतात. त्यांना त्यांच्या मुलाची काळजी नसते असे नाही. मात्र ते नकळत असे काही काम करून जातात ज्यामुळे लोकांना त्यांच्या विषयी संशय उत्पन्न होईल. आज आम्ही खास तुमच्यासाठी या पिता-पुत्रांच्या जोडीचे काही FUNNY PICS आणले आहेत. ज्यामुळे...
  June 1, 09:32 AM
 • FUNNY: 'इसकी मुंडी उसके सर', हसा पण संभाळून नाहीतर खुर्चीवरून पडाल
  Photoshop जेव्हापासून आले आहे, तेव्हापासून क्रिएटीव्ह लोकांच्या क्रिएटीव्हीटीला उधाण आले आहे. कोण कधी कोणती क्रिएटीव्हीटी करून लोकांना चक्रावून टाकेल याचे नेम नाही. इथे पाहा, फोटोशॉपच्या साह्याने या कलंदरांनी मुलाचे तोंड बापाला आणि बापाचे तोंड मुलाला जोडले आहे. अशाच प्रकारे या कलंदरांनी इसकी मुंडी उसके सर असे करून लोकांची तारंबळच उडवली. हे फोटो एवढे FUNNY आहेत की, पाहाणारा हसता हसता कधी खुर्चीवरून पडेल हे त्यालासुध्दा कळणार नाही. पुढील स्लाईडवर पाहा, इतर भन्नाट PHOTOSHOPED फोटोज...
  May 28, 01:34 PM
 • FUNNY: तुम्हाला कळाली का यातील भानगड?, पाहा डोके चक्राऊन टाकणारे PERFECT TIME PICS
  हा फोटो पाहून तुम्हाला काय कळते ते सांगा. हे PERFECT TIME PICS पाहून तुमचे डोके चक्राऊन जाईल. पुढील स्लाईडवर पाहा, इतरPERFECT TIME PICS
  May 28, 01:27 PM
 • FUNNY: 'चल यार धक्का मार', पाहा पाकिस्तानमधील खळखळून हसवणारे PHOTOS
  सोशल मीडियावर नेहमी अशा काही चित्रविचित्र पण Funny फोटो पाहायला मिळतात, ज्यांना पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य फुलते. तसे पाहाता चित्रविचित्र काम करण्यासाठी पाकिस्तानी सर्वात पुढे आहेत. पाकड्यांचे असेच काही मजेदार फोटो ज्यांना केवळ भारतातच नाही तर जगभरात पसंद केले जात आहे आणि हे फोटो सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणात शेअरही होत आहेत. अशाच फोटोंचा खजीना आज आम्ही खास तुमच्यासाठी आणला आहे. हे Funny Photo तुम्हाला नक्कीच हसवतील, त्याचबरोबर पाकिस्तानमधील अत्यंत बिकट परिस्थिती सांगतीलही....
  May 28, 10:04 AM
 • Funny: 'अरे गाल सोड माझा', पाहा विनोदी Illustration जे पाहून हसून हसून दमछाक होईल
  कलाकार काय करेल कोणीच सांगु शकत नाही. कलाकार त्यांच्या कलेतून एखाद्याला धायमोकळून रडायलाहू लावू शकतात, तर कधी लोटपोट होऊन हसायलाही लावू शकतात. आज आम्ही खास तुमच्यासाठी काही कलाकारांचे असे Illustration आणले आहेत ते पाहून तुमची हसून हसून दमछाक होईल. चला तर मग पाहूयात ही गंमतीदार चित्रे.... पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny Illustrations
  May 27, 01:53 PM
 • FUNNY: हे पाहा आले 'अच्छे दिन', यांच्या करामती पाहून म्हणाल MIND BLOWING
  पुढील स्लाईडवर पाहा, लोकांच्या डोक्यातील करामती कशा कशा असतात याचीच काही उदाहरणे, जे पाहून तुम्ही लोटपोट होऊन हसाल
  May 27, 11:59 AM
 • FUNNY: हे T-Shirts वरील मेसेज पाहून चक्कर येऊन पडाल
  आज काल टीशर्टवर विविध प्रकारचे मॅसेजेस लिहिले जातात. विशेष म्हणजे हे टीशर्ट विकत घेण्यासाठी अनेक लोक उत्सूक असतात. मात्र काही टीशर्ट वरील मॅसेज पाहून खुपच हसू येते. तर काहींच्या टीशर्ट वरील मॅसेज पाहून धक्काच बसतो. आज आम्ही खास तुमच्यासाठी अशाच काही टीशर्ट्सचे कलेक्शन आणले आहे.. पुढील स्लाईडवर पाहा, इतर FUNNY T-SHIRT MESSAGE
  May 26, 03:22 PM
 • Whatsapp Fun: एक चुम्मा तु मुझको उधार देई दे, पाहा भन्नाट विनोदी PHOTOS
  हसत हसत दिवसाची सुरूवात झाल्याने संपुर्ण दिवस आनंदात आणि चांगला जातो. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरूवात आनंदी करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. त्यामुळे आज आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत भन्नाट विनोदी फोटो कलेक्शन. जे पाहून तुमच्या पोटात गुदगुल्या आणि तोंडावर हास्य आपसूकच उमटेल.   पुढील स्लाईडवर पाहा, इतर विनोदी फोटोज.. 
  May 26, 03:11 PM
 • Funny: या रेल्वेस्टेशनचे नाव वाचून तुमचे डोळेच पांढरे होतील
  तुम्ही रस्त्याने फिरताना अनेक विनोदी पाट्या वाचल्या असतील. या पाट्यांवरील मजकूर काही वेळेला चुकीचे छापल्यामुळे विनोद तयार होतात. तर कधी भाषेच्या अज्ञानामुळेही विनोद होतात. मात्र काही ठिकाणेच अशी असतात की, त्यांची नावे डोळ्यासमोर येताच माणसाला हसू यायला लागते. आम्ही काही अशा रेल्वे स्टेशनची नावे तुमच्यासाठी आणली आहेत, जे वाचून तुम्ही लोटपोट होऊन हसाल. पुढील स्लाईडवर पाहा, FUNNY RAILWAY STATION NAMES...
  May 25, 02:47 PM
 • FUNNY: Its Happen only in Pakistan, पाहा आणि खळखळून हसा
  भारताच्या शेजारी असलेला पाकिस्तान हा देश म्हणजे आपलेच भारताचा भाऊही आणि कट्टर शत्रूही. या दोन्ही देशांचे रितीरिवाज अगदी वेगळे. पाकिस्तानी लोक काय करू शकतील याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. या पाकड्यांची डोके कूठेही चालू शकते. शिक्षणात अत्यंत मागासलेला हा पाकिस्तान कुरापती करण्यात मात्र अत्यंत पुढे आहे. त्यामुळे सोशल नेटवर्कींगवर या पाकड्यांचे काही ना काही विनोदी फोटो शेअर होत असतात. आज आम्ही खास तुमच्यासाठी त्यातील काही फोटो आणले आहेत. पाकिस्तानविषयी तुमच्या मनात जरी भरपूर राग असला...
  May 25, 09:59 AM
 • FUNNY: खळखळून हसवणार्‍या पाट्या, वाचाल तर हसत राहाल
  काम तर करायचेच आहे आणि होईलसुध्दा, मात्र पोटापाण्याचे पाहता पाहता स्वतःच्या व्यवसायासाठी असे काही का करू नये ज्यामुळे आपल्या दुकानाचे नाव सर्वत्र घेतले जाईल. आज आम्ही तुम्हाला असे काही दुकान दाखवणार आहोत, ज्यांची चर्चा Whatsapp वर मोठ्या प्रमाणात होत आहे. हे दुकान आहेत तर खुप छोटे मात्र यांची किर्ती फार मोठी आहे... कसे, तर तुम्हीच पाहा पुढे... पुढील स्लाईडवर पाहा, FUNNY SHOP नेमप्लेट्स, वाचा आणि हसा...
  May 24, 03:04 PM
 • FUNNY: पालकांनो सावधान!, मुलांना ही UNISEX नावे देताना पुन्हा एकदा करा विचार
  शेक्सपियर म्हणतात नावात काय आहे. मात्र बदलत्या काळानुसार नावात बरेच काही असते असेच दिसून येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नावावरून तुमचे जेंडर कळते. नुसते नाव जरी वाचले तरी ती व्यक्ती स्त्री आहे की पुरूष याबद्दल कल्पना येऊन जाते. मात्र काही नावे अशी आहेत ज्यांना वाचूनसुध्दा कळत नाही की, ही व्यक्ती स्त्री आहे की पुरूष. बर्‍याचवेळा आपण नाव वाचून संबंधीत व्यक्ती ही स्त्री असावी अशी कल्पना करतो. मात्र प्रत्यक्षात ती व्यक्ती समोर आली तेव्हा कळते की तो पुरूष आहे. आज आम्ही असेच 15 नावे खास...
  May 24, 03:04 PM
 • FUNNY CARTOONS:हे पाहून तुम्ही हसू थांबवू शकणार नाही
  कार्टूनिस्टच्या कलेला आणि त्याच्या इमॅजिनेशनला तोडच नसते. कार्टूनिस्ट थोड्या फार रेषांच्या साह्याने जगातील कोणत्याही घटनेवर विनोदी पध्दतीने भाष्य करू शकतात. त्यांची ही कला एवढी प्रभावी असते की, नकळत लोक तिच्या पाठीमागे वळतात. आज आम्ही असेच काही कार्टून्स आणले आहेत. या कार्टून्समध्ये एकही शब्द नाही, मात्र ते सर्व काही बोलून जातात आणि आपल्याला हसवतातसुध्दा... चलातर मग पाहूयात या कार्टूनिस्टच्या मजेदार सफरीला... टीप - सर्व कार्टून्स हे सोशल नेटवर्कींगवरून घेण्यात आले आहे. पुढील...
  May 24, 03:04 PM
 • FUNNY: पाहा यांचा FASHION सेन्स, पाहून खळखळून हसाल
  फॅशन ही गोष्ट आहे ज्यामुळे सौंदर्य उठून दिसते. मात्र फॅशन आपल्यावर चांगले दिसण्यासाठी आपली शरीरयष्ठीही तशी असणे आवश्यक आहे. नाही तर अनेक वेळा बेढब शरीरामुळे फॅशनची पुरती वाट लागून जाते. आज आम्ही तुम्हाला असे काही फोटो दाखवणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला आम्ही काय म्हणत आहोत हे पटेल, सोबतच तुम्ही लोटपोट होऊनही हसायला लागाल... पुढील स्लाईडवर पाहा, FUNNY FASHION ट्रेन्ड
  May 24, 03:04 PM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस