जाहिरात
हास्ययात्रा


संताने घराचा दरवाजा उखडला आणि खांद्यावर घेऊन चालू लागला शेजारी : ओ पाजी, दरवाजा विकायला घेऊन चाललास काय ? संता :...


सेल्समन : साहेब काही तरी घ्या. सुरेश : मला काही नको. सेल्समन : झुरळाची पावडर तरी घ्या. सुरेश : ती तर अजिबात नको,...

JOKE : संताची बीएमडब्ल्यू

संता : मला लग्नात बीएमडब्ल्यू मिळाली आहे बंता : पण तुझ्याकडे तर कोणतीच गाडी नाही. संता : अरे मुर्खा बीएमडब्ल्यू...

JOKE : चीनी भाषा

एका मुलाने दुसर्‍या मुलाला विचारले : काय तू चीनी भाषा वाचू शकतो ? दुसरा मुलगा : तुला कळते काय ? पहिला मुलगा : नाही...
 

JOKE : मी आई होणार आहे...

प्रेयसी : मी आई होणार आहे.. प्रियकर : काय बोलतेस तू. तुझं डोकं ठिकाण्यावर तर आहे ना! प्रेयसी : हो.. प्रियकर : पण मी तर...

JOKE : मला येथे यूरिन टेस्टसाठी पाठवले आहे.

एक माणूस हॉस्पिटलमध्‍ये रडत होता. भोलाराम : का रडतोस ? माणूस   : ब्लड टेस्‍ट करायचे आहे आणि त्यासाठी करंगुळी...
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 17, 06:27
     
    संता: अरे बंता ऊठ ! भूकंप येतोय, घर पडेल. बंता : गप्प झोप, घर पडले तर पडू दे. आपलं काय नुकसान होणार आहे... आपण भाडेकरू आहोत, नुकसान मालकाचे होईल.
     

  • May 16, 05:05
     
    सासू : सूनबाई, घराबाहेर जाताना टिकली लावत जा. सून : सासूबाई, जीन्स घातल्यावर टिकली लावत नसतात. सासू : अग वेडे, टिकली जीन्सवर नाही कपाळावर लावतात.
     

  • May 14, 05:19
     
    रम्या : सम्या, कानात बाळी कधीपासून घालाय लागलास? सम्या : बायको माहेरी जाऊन आल्यापासून. रम्या : वहिनींनी तुझ्यासाठी आणली काय ती माहेराहून सम्या : नाही रे. ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली. ती माझीच आहे सांगितल्यापासून ती कानात घालतोय.
     

  • May 14, 05:18
     
    चम्या हा प्रेमळ पिता आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन मजेत बागेत खेळत होता... गोड, गोबर्‍या मुलीला खांद्यावर घेऊन फिरताना अचानक कॉलेज मधली एक सुंदर तरुणी त्याच्या समोर आली. तरुणी : हाऊ क्युट, हाऊ लव्हली ! मी एक पापा घेऊ ? चम्या : एक मिनिट मी मुलीला खाली ठेवतो, तुम्ही चटकन पापा घ्या, कुणी बघितलं तर उगाच लफडं होईल.
     

  • May 14, 05:16
     
    चम्म्या : चिंगे तू माझ्या होणार्‍या नातीच्या पप्पाच्या आजीच्या मुलाशी लग्न करशील का ? चिंगी : अय्या खरंच..
     

  • May 11, 08:17
     
    बायको : हल्ली मुलांच्या अभ्यासाकडे अजिबात लक्ष देत नाहीत. नवरा : मग काय झालं, तुझं लक्ष असतं ना. बायको : हो, म्हणूनच तर त्यांना खूप काही शिकायला मिळतं. नवरा :मग त्यांचा अभ्यास परत घ्यावा लागणार, असं दिसतं.
     

  • May 9, 09:46
     
    वडील - बंड्या, मी तुझ्यासाठी एक मुलगी पहिली आहे. ती... रूपवती ज्ञानवती गुणवती सरस्वती आहे.   बंड्या - पण बाबा, मी दुस-याच एका मुलीवर प्रेम करतो... आणि ती... गर्भवती आहे !!!   Dad Shoked Son Rocks...
     

  • May 8, 09:21
     
    मॉडर्न भिकारी साहेब दहा रुपये द्या....भूक लागली आहे. साहेब - पहिले येथून चालता हो....सुट्टे पैसे नाहीयेत.. भिकारी - काही हरकत नाही, सनी लीयोनीचा एक रुपयाचा व्हिडिओ तरी दाखवा...   व्हिडिओज @ Rs. 1
     

  • May 7, 07:53
     
    संताने आपल्या नोकराला डास मारावयास सांगितले. थोड्यावेळाने संता म्हणाला : मी तुला डास मारायला सांगितले होते,तरी त्याचा आवाज कसा येतोय नोकर : साहेब हा त्यांच्या बायकांचा आवाज आहे. डास मेले म्हणून बोंब मारतायेत.
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती
पाहा अमिषा पटेलचा मादक अवतार...
 बोल्ड आणि बिनधास्त टीव्ही स्टार्स...
बॉलिवूडच्या बेस्ट BIKINI BABES...