May 14, 05:18
चम्या हा प्रेमळ पिता आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन मजेत बागेत खेळत होता...
गोड, गोबर्या मुलीला खांद्यावर घेऊन फिरताना अचानक कॉलेज मधली एक सुंदर तरुणी त्याच्या समोर आली.
तरुणी : हाऊ क्युट, हाऊ लव्हली ! मी एक पापा घेऊ ?
चम्या : एक मिनिट मी मुलीला खाली ठेवतो, तुम्ही चटकन पापा घ्या, कुणी बघितलं तर उगाच लफडं होईल.