Home >> Humor
 • Funny: या मांजरीला पाहून तुम्हाला वाटेल हेवा! कुठेही जाऊन बसतो हा प्राणी
  मांजर ही पाळीव प्राण्यासोबतच अनेकांची चांगली मैत्रिण असते. मुलींना तर मांजरी खुपच आवडतात. त्यामुच या मांजरींचे त्या सर्व लाड पुरवतात. अगदी तिने काहीही करो, तरीही या मुलींना काहीच वाटत नाही. आता ही वरीलच मांजर पाहा ना, कशी शांत झोपलीये! तिला पाहून तुम्हालाही मांजर व्हावेसे वाटते ना! पुढील स्लाईडवर पाहा, मांजरींच्या अशाच भन्नाट करामती..
  09:08 PM
 • FUNNY HILARIOUS: पोरींनो कसा वाटला माझा स्टंट, पाहा 11 Perfect Time Clicks
  फोटोग्राफी सर्वांनाच आवडते. मात्र त्यातही Perfect Time Clicks असतील तर ते फोटो पाहण्याची मजा काही औरच.. त्यामुळे आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत. असेच 11 फोटो, जे पाहून तुमचा दिवस हसत खेळत जाईल.. पुढील स्लाईडवर पाहा, इतर फोटो..
  08:49 PM
 • Funny Pics: आज खुपच शॉपिंग झाली राव! पाहा, आणि खळखळून हसा
  काम करून खुप थकलात ना.. चिंता करू नका आज आम्ही तुमच्यासाठी असे काही Funny Pics आणले आहेत, जे पाहून तुमचा ताण तर शेकडो किलोमिटर दूर पळून जाईलच, सोबतच तुम्हीही खळखळून हसाल. हे फोटो जगभरातून सोशल नेटवर्कींगवर शेअर करण्यात आले आहेत. आम्हाला तुमची चिंता वाटते त्यामुळेच आम्ही तुम्हाला खुश करण्यासाठी हा नजराणा घेऊन आलोय... पुढील स्लाईडवर पाहा , इतर 11 Funny Pic जे पाहून तुम्ही खुर्चीवरूनच पडाल..
  01:52 PM
 • Funny: हे फोटो पाहून तुम्हालाही पुतळा व्हावंस वाटेल!
  प्रत्येक देशात वेगवेगळे पुतळे उभारलेले असतात. यातील काही थोर पुरूषांचे असतात. तर काही रस्त्यांची, चौकांची शोभा वाढवण्यासाठी उभारलेले असतात. या पुतळ्यांचे क्रेझ संपूर्णजगभरात पाहायला मिळते. मात्र आम्ही असे काही Funny फोटोज आणले आहेत, जे पाहून तुम्हाला वाटेल की आपणही पुतळा असायला हवे होते. चला तर मग पाहूयात असेच काही Funny Moments... पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny Pics ... जे पाहून तुम्हाला वाटेल तुम्ही पुतळा असायला हवे होते...
  April 27, 01:53 PM
 • HUSBAND & WIFE FUNNY: बायकोला का घाबरावे?
  आज संडे आहे. आणि तुमच्या संडेला Funday बनवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत काही, पती-पत्नीचे जोक्स. या फोटोंमधून नवरा - बायकोच्या नात्यातील ओढाताण तुम्हाला हसवल्याशिवाय राहाणार नाही. व्हॉट्सअप कलेश्कनसोबत शेअर झालेले काही गंमतीदार फोटो पुढील स्लाईडवर पाहा, इतर मजेदार फोटो.. .
  April 26, 02:35 PM
 • या पाट्या वाचून हसून हसून होईल पुरेवाट, म्हणाल- आता आणा खाट
  भाषा एक असे माध्यम आहे, त्यातून आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला काय सांगियचे आहे ते सांगितले जाऊ शकते. पण बऱ्याच वेळा ही भाषा चुकते आणि काही मजेशीर गोष्टी समोर येतात. त्या बघितल्यावर किंवा वाचल्यावर अगदी हसून हसून पुरेवाट होते. भारतात तर अनेक भाषा बोलल्या जातात. मग काय विचारुच नका. सगळा सावळा गोंधळ होतो. या भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेत घुसवले जातात. अशाच काही पाट्या आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय... क्लिक करीत जा... हसत जा...
  April 25, 01:01 PM
 • Funny: या दुकानांची नावे वाचलीत ना तर बुध्दी भ्रष्ट होईल तुमची, हसून हसून रडायला लागाल
  मस्तीखोरांना कुठे सापडतात असे स्पॉट. बरं यांची बुध्दी एवढी सतर्क असते की, असलं काही दिसले की, ते लगेच त्याला फोटोमध्ये कैद करतात आणि सोशल नेटवर्कींगवर शेअर करतात. या मस्तीखोरांच्या हेच गुण लोकांना हसण्यास भाग पाडतात. आज आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत असे 25 Funny दुकानाची नावे जे वाचून तुम्ही खुर्चीवरून पडाल, आणि तुम्हाला असे कुठे दुकान दिसते का याचाही शोध घ्याल... चला तर मग आज जाऊयात Funny Shopping ला या दुकानात... पुढील स्लाईडवर पाहा, Funny नेम प्लेट असलेल्या 25 दुकानांचे फोटोज..
  April 24, 12:30 PM
 • WhatsApp Funny: आज काही तरी तुफानी करूयात! पाहा, डोके भंडावून सोडणारे PHOTOS
  हे Whatsapp users काय माहित असले फोटो कुठून आणतात? या युजर्सच्या फोटोग्राफीची आणि क्रिएटीव्हीटीचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे. हे फोटो असे असतात, की अगदी बेरस मनुष्यसुध्दा खळखळून हसायला लागेल. चला तर मग आपणही पोटभर हसूयात... पुढील स्लाईडवर पाहा, खळखळून हसवणारे आणि व्हॉट्सअपवर मोठ्याप्रमाणात शेअर होणारे फोटोज...
  April 23, 11:21 AM
 • Funny: खबरदार!!! काही केले तर... असे काहीसे नाजूक असते दोघांमधील नाते
  काही पुरूष नेहमीच त्यांच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रीयांना स्पर्श करण्यासाठी आसूसलेले असतात. त्यातल्या त्यात ते जर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल तर सांगायलाच नको. मात्र काही मुलींना बॉयफ्रेंडने सर्वांसमोर तिच्या खांद्यावर हात ठेवणे, तिला स्पर्श करणे आवडत नाही, आणि हे मुलांनाही चांगल्याप्रकारे ठाऊक असते. मात्र तरीही त्यांचे हात खाजवत असतात. अशा वेळी ते सुरक्षित अंतर ठेवूनच त्यांच्या खांद्यावर, कमरेवर हात ठेवल्याचा आनंद घेतात. असेच काही Funny Photos आम्ही आणले आहेत खास तुमच्यासाठी.. जे पाहून...
  April 22, 05:34 PM
 • Funny: तोहार चुम्मा 'विटामिन ए', या Movies ची नावे वाचून तुम्ही ढसाढसा रडाल!
  मित्रांनो हसायला तयार आहात ना! कारण आम्ही आणले आहेत 18 अशा भोजपूरी चित्रपटांचे पोस्टर्स ज्यांची नावे पाहून तुम्ही खुर्चीवरूनच पडाल. या चित्रपटांची नावेच अशी आहेत, तर चित्रपटात काय असेल याचा तुम्हाला अंदाज आपसूकच येईल. अगदी सर्वच प्रकारच्या मसाल्याने भरपूर असलेले हे चित्रपट गुजरात आणि राजस्थानमध्ये हिंदी चित्रपटांएवढा गल्ला कमावतात. यातील अनेक चित्रपट तर मुंबईतही प्रदर्शित होतात आणि लोक आवर्जून मनोरंजन करून घेण्यासाठी हे चित्रपट पाहाण्यासाठी जातात. चला तर मग पाहूयात या भोजपूरी...
  April 22, 03:16 PM
 • Funny: केवळ एकदा पाहून कळणार नाही!, चक्रावून टाकणारे Perfectly Timed Pics
  अनेक वेळा असे फोटो दृष्टीस पडतात. जे पहिल्या नजरेत कळतच नाहीत. ते पाहाताच आपण गोंधळून जातो. मात्र नंतर नीट लक्षपूर्वक पाहिल्यानंतर त्यातील गंम्मत लक्षात येते. काही वेळा असे फोटो ठरवून काढण्यात येतात, तर काही वेळा हे फोटो आपसुकच क्लिक होतात. मात्र हे फोटो एवढे भन्नाट असतात की, एकदा पाहून मन भरत नाही. असे फोटो सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणात शेअर होतात. त्यातीलच काही निवडक फोटो आम्ही आणले आहेत खास तुमच्यासाठी... पुढील स्लाईडवर पाहा, इतर 29 Perfect Timing Photos...
  April 22, 10:17 AM
 • #RahulRoar, राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणाची नेटिझन्सनी उडवली खिल्ली
  नवी दिल्ली- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल संसदेत नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. भूसंपादन विधेयकावर सरकारला धारेवर धरले. पण सोशल मीडियावर याची उलट प्रतिक्रिया उमटली. राहुल गांधी यांची नेटिझन्सनी जोरदार खिल्ली उडवली आहे. यामुळे #RahulRoar ट्विटर ट्रेडिंगमध्ये टॉपवर दिसून येत आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, राहुल गांधी यांची नेटिझन्सनी कशी उडवली आहे खिल्ली...
  April 21, 12:46 PM
 • बघा 15 परफेक्ट टाईम फोटो, खळखळून हसवणे हाच यांचा मोटो
  परफेक्ट टाईम फोटो बघितल्यावर पहिला प्रश्न मनात येतो, की हा फोटो टिपण्यासाठी फोटोग्राफरने किती वेळ खर्ची घातला असेल. जर हे फोटो अगदी नकळत कॅमेऱ्यात टिपण्यात आले असतील तर फोटो काढण्यावर ते बघितल्यावर फोटोग्राफरलाही धक्का बसला असेल. तोही एकदा खळखळून हसला असेल. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, सोशल मीडियावर व्हायरल झालेले परफेक्ट टाईम फोटो... बघा आणि फोटोग्राफरच्या अॅंगरचा जरा विचार करा...
  April 20, 04:51 PM
 • Funny: पाहा भन्नाट 12 कार जुगाड, पाहून वाटेल या कार ओनर्सला Award च द्यायला हवा
  या जगात कोणीही काहीही जुगाड करतो, या जुगाडला काहीच मर्यादा उरल्या नाहीत. आपल्या सोयीप्रमाणे, सवडीप्रमाणे आणि विशेष म्हणजे गरजे प्रमाणे प्रत्येक जण काहीना काही जुगाड करतच असतो. या जुगाडाचे महत्त्व सर्वांनाच पटले आहे त्यामुळे फुकरे चित्रपटात करले जुगाड करले करले कोई जुगाड असे एक गाणे आहे. असो.. आज आम्ही तुम्हाला अशा कार ओनर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्या कार असे काही जुगाड केले आहेत, जे पाहून तुमचे डोळेच बाहेर येतील. हे जुगाड असे आहेत की, जर या क्षेत्रात एखादा ऑस्कर अथवा नोबेल...
  April 20, 04:08 PM
 • Funny: तुमच्या दिवसाची सुरूवात यांच्यापेक्षा तरी नक्कीच चांगलीच झाली असेल
  दिवसाची सुरुवात चांगली व्हावी असे प्रत्येकालाच वाटते. परंतु सर्वांच्याच दिवसाची सुरुवात चांगली होतेच असे नाही. अनेक जण तर सकाळी उठल्या उठल्या राशिभविष्य पाहाण्यात गुंग होऊन जातात. आपला आजचा दिवस कसा जाणार याबद्दल त्यांना कमालीची उत्सूकता असते. मात्र अनेकांच्या दिवसाची सुरुवात एवढी वाईट होते की, कोणी त्याची कल्पनाही करू शकत नाही. आज आम्ही अशाच काही घटनांचे फोटो खास तुमच्यासाठी आणले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तुमच्या आजच्या दिवसाची सुरूवात कशीही झाली असो, तरीही तुम्ही आपल्या दिवसाची...
  April 20, 02:12 PM
 • FUNNY: जाणून घ्या, राहुल गांधीनी सुट्यांत काय केले? आणि त्यासोबत बरेच काही...
  तुम्हाला माहित आहे का लग्नामध्ये काकूंकडून का दूरच रहायला हवे? याचे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसेच डॉनला पकडणे आता सोपे झाले आहे, मात्र इतर काम अवघड होऊन बसले आहे. सोबतच याबद्दलही जाणून घ्या की, राहुल गांधी परतल्यामुळे सर्वात जास्त आनंद काँग्रेसला झाला आहे की, भाजपाला? सोशल साईटस वर काही मस्तीखोरांनी अशाप्रकारचे विविध क्रिएटीव्ह कार्टून पोस्ट केले आहेत. त्यापैकीच काही आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत... पुढील स्लाईडवर जाणून घ्या, सोशल नेटवर्कींगवर काय म्हणाले नेटीझन्स...
  April 20, 02:06 PM
 • Funny: राहुल गांधी म्हणजे बॅटमॅन, सोशल नेटवर्कींगवर उडवली केजरीवाल मोदींचीही खिल्ली
  सध्या सोशल नेटवर्कींगवर केजरीवाल आणि राहूल गांधी यांची चांगलीच क्रेझ आहे. एक तर केजरीवाल यांच्या हाती सत्ता आल्यानंतर त्यांच्या पक्षातील अंतर्गत कलह बाहेर आले. तर दूसरीकडे राहूल गांधी यांच्यात दीर्घकालीन सुट्टीनंतर परतल्यावरही काहीच बदल दिसले नाही. काल झालेल्या किसान रॅलीमधील त्यांच्या भाषणाची सोशल नेटवर्कींगवर चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. तसेच नरेंद्र मोदींच्याही ११ महिन्यातील १५ वी परदेशवारी याचाही नेटीझन्सने चांगला समाचार घेतला आहे. असेच काही मजेदार जोक्स जे सोशल...
  April 20, 11:44 AM
 • WhatsApp Funny: वेगवेगळ्या प्रकारचे जुगाड, पाहून तुमचे हसून हसून दात बाहेर येतील...
  कोणी बुटांमध्ये भरून कोल्ड ड्रींक घेतले, तर कोणी हत्तींना पार्कींगमध्ये उभे केले. तर काही महाशयांनी चपात्यांवरच लाईफबॉयने हात धुतले का असे विचारले, तर काही महाशयांनी विना हँडलच्या नळाला सुरू करण्याची आयडीया सांगितली. पाहा धमाकेदार जोक्स... आणि हसा पोटभरून ... पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर मजेदार फोटोस...
  April 20, 07:00 AM
 • FUNNY: पाकिस्तानींना नसते अक्कल, आंधारातही चकाकते गुळगुळीत टक्कल
  पाकिस्तानी लोकांच्या काही सवई अगदी भन्नाट आहेत. जगावेगळ्या. त्यांचे फोटो बघितल्यावर हसून हसून पुरेवाट होते. हे फोटो सोशल मीडियावर बरेच शेअर केले जातात. असेच काही फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय. एखादी गोष्ट करण्यासाठी कोणती शक्कल पाकिस्तानी लढवू शकतात याचा विचार न केलेलाच बरा, असे यावरुन दिसून येते. पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मस्करीचे फोटो...
  April 18, 03:40 PM
 • FUNNY CARTOONS: विकेंडचा आनंद द्विगुणीत करतील हे कार्टून्स
  सर्व कार्टून्स सोशल साईट्सवरून साभार... पुढील स्लाईड्सवर पाहा सोशल साईट्सवर भरपूर प्रमाणत शेअर झालेले व्यंगचित्रकारांचे गमतीशीर क्रिएशन...
  April 18, 02:50 PM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस