लाहोर - सरबजितच्या तुरूंगातील हत्येप्रकरणात पाकिस्तानच्या चौकशी आयोगाने पडताळणी सुरू केली आहे. एक सदस्यीय आयोगाचे प्रमुख न्यायमूर्ती सय्यद मजहर अली अकबर नक्वी यांनी ऑनलाईन मते मागवली आहेत. त्यात भारतीय नागरिक देखील सहभाग होऊन आपली भूमिका मांडू शकतील.
न्यायमूर्ती नक्वी यांनी ऑनलाईन अर्जासाठी...