वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांची सन 2011 मधील एकूण मालमत्ता 26 लाख डॉलर...
वॉशिंग्टन - 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या...
वॉशिंग्टन - स्पंज केक आणि सॉफ्ट ड्रिंक्स तुमच्या रोजच्या आहारातील अविभाज्य घटक बनले आहेत? सावध व्हा आणि वेळीच...
जयपूर - भारतीय कारागृहात 20 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर मंगळवारी पाकिस्तानात परतलेले डॉ.एसएम खलील चिश्ती एका नविन वादात अडकले आहेत. कारागृहातून सुटका झाल्यानंतर अवघ्या काही तासात एका हिंदी वृत्तवाहीनीने त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेची चेष्टा करतांना दाखवले होते. याचिकाकर्ता देवेंन्द्र सिंह चव्हाण यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात याविरोधात एक याचिका दाखल केली आहे. डॉ. चिश्ती...
वॉशिंग्टनः अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे साथीदार छोटा शकील आणि टायगर मेमन या दोघांवर अमेरिकेची बंदी घालण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीमुळं अमेरिकेने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.अमेरिकी सरकारच्या ' फॉरेन असेट कंट्रोल डिपार्टमेंट ' ने छोटा शकील आणि टायगर मेमन यांना अंमली पदार्थांचे तस्कर म्हणूनही घोषित केले आहे. छोटा शकील आणि टायगर मेमन यांच्या कारवाया...
हुनान - चीनच्या हुनान प्रांतातील युईयांगमध्ये एका रियल इस्टेट कंपनीच्या कारागिरांनी केवळ 14 दिवसांमध्ये 3 मजली इमारत उभारली आहे. अशी बनवली इमारत - प्री- फॅब्रिकेशन तंत्रज्ञान - या तंत्रज्ञानात इमारतीच्या भिंती, खांब, छत, खिडक्या वेगवेगळ्या तयार करण्यात येतात. क्रेनच्या साहाय्याने उचलून नटबोल्टद्वारे त्या जोडल्या जातात. इमारतीच्या या आराखड्यात मलनि:सारण वाहिनी, वीज जोडणी...
पॅरिस - अवघ्या जगभरात उत्सुकता असलेल्या कान्स चित्रपट महोत्सवास उद्या बुधवारपासून सुरू होत आहे.12 दिवस चालणा-या या महोत्सवात चार भारतीय चित्रपट प्रदर्शित के ले जाणार असून तीन अभिनेत्रींना प्रतिष्ठेच्या रेड कार्पेटवरून चालण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे जगभरातील अबालवृद्धांना वेड लावणारा गुप्तहेर जेम्स बाँडच्या चित्रपटांचे खास शो...
काही दिवसांपूर्वी केंद्रीय दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी राजकारणातील दिग्गज आणि देवी-देवतांवर होत असलेल्या टीकेला दुजोरा देत काही संकेतस्थळांवर पाळत ठेवण्यात येईल किंवा बंदी घालण्यात येईल, असे म्हटले होते. तथापि, सिब्बल आता थोडे थंडावले आहेत; परंतु देशाला खरेच इंटरनेटवर पाळत ठेवण्याची गरज आहे काय? हा प्रश्न उपस्थित झालाय. जगातील अनेक सत्ताधार्यांच्या मनातही हाच...