Home >> International >> China

China News

 • सर्वात विचित्र आहे चीन देश, वाचा या देशाविषयचे 11 शॉकिंग फॅक्ट्स
  इंटरनॅशनल डेस्क- क्षेपणास्त्राने सज्ज असलेली अमेरिकेची पाणबुडी मंगळवारी दक्षिण कोरियाच्या किनाऱ्यावर दाखल झाली. पाणबुडीसोबत अमेरिका, जपानचे मुत्सद्दीही पोहोचले आहेत. उत्तर कोरिया लष्कर स्थापनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मोठ्या पातळीवर शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रदेशात पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. चीनने उत्तर कोरियाबाबत मध्यस्थी करावी अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. मात्र, चीन नेहमीप्रमाणे दुट्टपी भूमिका घेत अमेरिकेची मजा पाहात आहे....
  09:54 AM
 • VIDEO: चीनची विमानवाहू युध्‍दनौका लाँच; भारताला म्‍हटले होते, विकासावर लक्ष केंद्रीत करा
  नवी दिल्ली/ बिजींग- चीनने स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युध्दनौका बुधवारी लाँच केली. या नौकेचे वजन 70 हजार टन असून तिची निर्मिती चीनमधील डालियान येथे उत्तर-पूर्व बंदरावर करण्यात आली आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीची चीनची ही पहिलीच युध्दनौका असल्याचे चीनच्या सरकारी मीडियातर्फे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे चीनने दोन दिवसांपूर्वीच भारताला उपदेश केला होता की, भारताने विमानवाहू नौका बांधण्यापेक्षा आपल्या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करावे. नोव्हेंबर 2013 पासून सुरु आहे नौकेची...
  April 26, 02:13 PM
 • चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये मुस्लिम मुलांच्या नावांवर बंदी
  बीजिंग- सद्दाम, जिहाद अशी नावे आता चीनच्या शिनजियांग प्रांतातील मुस्लिम कुटुंबात ऐकायला मिळणार नाहीत. कारण प्रशासनाने त्यावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे मुलांना सरकारी लाभ व शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही, असे कट्टरवादी गटाला वाटते. मुस्लिम समुदायात जगभर पाहायला मिळणारी धार्मिक नावे आता चीनच्या मुस्लिमबहुल प्रांतातून हद्दपार होणार आहेत. त्यात इस्लाम, जिहाद, इमाम,सद्दाम,हैज, मदिना इत्यादी डझनावर नावांना शिनजियांग प्रांत प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यासाठी...
  April 26, 03:00 AM
 • PHOTOS : या गोल्डन डार्ट बेडकाचे 1 ग्रॅम विष घेऊ शकते 15 हजार लोकांचे प्राण
  इंटरनॅशनल डेस्क- चीनच्या अधिकाऱ्यांनी एका पार्सलमधील अत्यंत विषारी 10 बेडूक जप्त केले होते. या गोल्डन डार्ट बेडकांचे फक्त 1 ग्रॅम विष 15 हजार लोकांचा जीव घेऊ शकते. हे पार्सल पोलंडहून आले होते. कस्टमच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी हे पार्सल कपडे आणि वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळलेले होते. एक्स-रे मशीनची दिशाभूल करण्याची तांत्रिक व्यवस्था त्यांनी केली होती. बीजिंगच्या क्वारंटाइन अधिकाऱ्यांनी हे पार्सल पकडले होते. त्यावर कपडे आणि भेट असे लिहिले होते. संशय आल्याने पार्सल उघडण्यात...
  April 21, 04:08 PM
 • PHOTOS मधून पाहा, कसा असतो 'उत्तर कोरिया' च्या बॉर्डरवरील माहौल
  इंटरनॅशनल डेस्क- उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. कोरियन पेनिनसुला (बेटावर) मध्ये अमेरिकन युद्धनौका पोहताच तेथे हालचाल वाढली आहे. यामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग-उनने दक्षिण कोरियाला लागून असलेल्या बॉर्डरवर सुमारे 10 लाख लॅंडमाईन्स टाकण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर कोरियाची सीमा चीनसोबतच दक्षिण कोरियाला सुद्धा मिळते. तेथे कायम कडक सुरक्षा व्यवस्था असते. आज आम्ही तुम्हाला उत्तर कोरियाच्या या बॉर्डर्सवरील 10 फोटोज दाखविणार आहोत....
  April 20, 12:05 PM
 • यांच्यावर खार खातात चिनी लोक, पाहा कशा आहेत 'उइगर' समाजाच्या वुमन्स
  इंटरनॅशनल डेस्क- पाक व्याप्त काश्मीरमधून जाणाऱ्या आर्थिक प्रकल्पाचा काश्मीर प्रश्नाशी थेट संबंध नाही. चीन-पाकिस्तान यांच्यातील इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (सीपीईसी) फायदा भारतालाही होईल, असे चीनने म्हटले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील एक प्रदेश, एक मार्ग धोरणाचे भारताने स्वागत केले आहे. त्यानंतर चीनने ही भूमिका घेतली आहे. या प्रकल्पात आम्ही भारताचे स्वागत करतो. भारताने त्यात सहभागी झाल्यास एक प्रदेश, एक मार्ग ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल, असे चीनने म्हटले आहे....
  April 20, 09:36 AM
 • - 50 डिग्रीत रशियाचा सिक्रेट मिलिट्री बेस, न्यूक्लियर मिसाईलने आहे लेस
  मॉस्को- रशियाने आर्कटिकमध्ये पाच मजली सिक्रेट मिलिट्री बेस बनवला आहे. मायनस 50 डिग्री सेल्सियस टेम्परेचरमध्ये बनलेला हा आर्मी बेस अणु मिसाईलने लेस आहे. याशिवाय फायटर प्लेन आणि इतर मॉडर्न हत्यारेही तेथे तैनात केली आहेत. रशियानेच या सिक्रेट मिलिट्री बेसचे फोटोज जारी केले आहेत. वर्षभरात 200 दिवस बर्फबारीच... - हा मिलिट्री बेस एलेक्जेंड्रा लॅंडमध्ये बनवले आहे. जो आर्कटिक ओशियनमधील फ्रॅंज जोसेफ लँडमध्ये आहे. - येथे वर्षभर मायनस 50 डिग्री सेल्सियस टेम्परेचर राहते. वर्षातील 200 दिवस होते...
  April 19, 03:20 PM
 • पाहा इसिस तळावरील हल्ल्याचे PHOTOS, US ने फेकला होता सर्वात मोठा बॉम्ब
  आचिन- अफगाणिस्तानातील आचिन जिल्ल्ह्यात शदल बाजारातील फोटोज समोर आले आहेत, जेथे अमेरिकेने दहशतवाद्यांच्या तळांवर गुरुवारी सर्वात मोठा बॉम्ब फोडला होता. घटनेच्या दोन दिवसानंतर स्थानिक लोक तेथील पाहणी करत होते. अफगाण-पाक सीमेवरील नांगरहार प्रांतात अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यात इसिसच्या चार नेत्यांसह 94 दहशतवादी मारले गेले होते. तर, 11 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. - समोर आलेल्या घटनास्थळावरील फोटोजमध्ये जो ढिगारे दिसत आहेत तेथे मुलगा खेळताना दिसत आहे. तर, अफगान सिक्युरिटीचे...
  April 18, 09:43 AM
 • हुकुमशाही असलेला रहस्यमय देश, अशी आहे नॉर्थ कोरिया लोकांची LIFE
  प्योंगयांग- नॉर्थ कोरियन हुकुमशहा किम जोंग उन अमेरिकासोबतच्या वाढत्या तणावामुळे घाबरला आहे. कोरियन पेनिनसुला (बेटांवर) अमेरिकेची वॉरशिप्स तैनात केल्यानंतर किमने 6 लाख लोकांना राजधानी सोडण्याचा आदेश दिला आहे. याला युद्धाची तयारी म्हणून पाहिले जात आहे. अमेरिकेने नॉर्थ कोरियाचा अणुकार्यक्रम पाहता वॉरशिप्स तैनात केले आहेत. खूप मुश्किलीने समोर येतात या देशातील आतील फोटोज... - नॉर्थ कोरियाला जवळून खूपच कमी लोक जानतात. खरं तर हुकुमशाही असलेल्या या रहस्यमय देशात प्रत्येकाला येण्याची...
  April 18, 09:42 AM
 • हा विमानातील बिझनेस क्लास नाही तर चीनमधील हायस्पीड ट्रेनमधील दृष्‍य
  इंटरनॅशनल डेस्क- चीनमधील हायस्पीड रेल्वे नेटवर्क जगात सर्वात मोठे आहे. चीनमध्ये 19 हजार किलोमीटरचा लांब ट्रॅक आहे. 2020 पर्यंत तो 30 हजार किलोमीटर करण्याची योजना आहे. या नेटवर्कची सुरुवात 2007 मध्ये झाली होती. तेव्हा एका दिवसाला अडीच लाख लोक प्रवास करत होते. 2016 मध्ये ही संख्या 30 लाखांवर पोहोचली होती. (आजची आकडेवारी उपलब्ध नाही.) तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की, या ट्रॅकवरून जगातील दुसरी सर्वात वेगवान रेल्वे शंघाई मॅग्लेव धावते. चला तर मग चीनच्या हायस्पीड ट्रेनविषयी जाणून घेऊ या रोचक फॅक्ट्स... -...
  April 15, 03:28 PM
 • जहाजावर दारुची बाटली फोडण्याची परंपरा पाळली नाही, वाचा Titanic बाबतचे Facts
  इंटरनॅशनल डेस्क- टायटॅनिक जहाजाच्या अपघातामुळे संपूर्ण जगामध्ये एकच खळबळ उडाली होती. 105 वर्षांपूर्वी 10 एप्रिल 1912 रोजी या जहाजाने ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात केली होती. पण या जहाजाचा हा पहिला आणि अखेरचा प्रवास ठरला होता. प्रवास सुरू केल्यानंतर चारच दिवसांनी म्हणजे 14 व 15 एप्रिलच्या रात्री साडे अकराच्या दरम्यान एका हिमनगाला धडकल्याने हे जहाज अपघातग्रस्त झाले आणि अटलांटिक महासागरात बुडाले होते. साऊथ हॅम्पटनमधून या जहाजाने अखेरचा प्रवास सुरू केला होता. या जहाजाबाबत टायटॅनिक चित्रपटातून...
  April 15, 12:28 PM
 • पाहा लग्‍नाच्‍या फोटोचा अल्‍बम, जगभर उडवली गेली खिल्‍ली, PHOTOS व्‍हायरल
  सिंगापूर - लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण. मात्र, लग्नातील फोटो जर ठीक नसतील तर, कोणीही भडकेल. सिंगापूरची जॅकलिन यिंग तिच्या लग्नाच्या अल्बमला आयुष्यभरासाठी लक्षात ठेवेल. खराब फोटो सिलेक्शन, खराब टायमिंगमुळे या अल्बममधील फोटोंची वाट लागली. त्यामुळे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर होत आहेत. काय आहे प्रकरण... - जॅकलिनने तिच्या लग्नाचे 21 फोटो फेसबुकवर शेयर केले. तिने लोकांना आव्हान केले की, तुमच्या लग्नासाठी चांगला फोटोग्राफर पाहून घ्या. - तिने...
  April 15, 10:43 AM
 • PHOTOS: गेल्या वर्षी आजच्या दिवशी जपानमध्ये झाला होता शक्तीशाली भूकंप
  इंटरनॅशनल डेस्क- जपानमध्ये गेल्या वर्षी आजच्याच दिवशी (14 एप्रिल) दक्षिण जपानमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता 7.3 इतकी होती. या भूकंपात शेकडो बळी गेले होते तर कित्येक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे पुढे आले होते. त्याआधीही एक-दोन दिवस विविध ठिकाणी भूकंप झाले होते. मात्र त्याची तीव्रता कमी होती. मात्र त्यातही काही लोकांचा मृत्यू झाला होता तर, हजारो लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू कुमामोतोजवळ कियुसी बेटावर...
  April 14, 03:19 PM
 • जेव्हा चेचेन्यांनी रशियाला दिले आव्हान, 8 वर्षांच्या मुलींवरही केला होता बलात्कार
  इंटरनॅशनल डेस्क- यूरोपियन मानवाधिकार न्यायालयाने 2004 मधील बेसलान स्कूल हत्याकांडाला थोपवू शकले नाही त्यासाठी रशियाला जबाबदार धरले आहे. न्यायालयाने दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी धोकादायक हत्यार आणि बेशुद्ध करणारा गॅस वापरल्याबाबत रशियावर आगपाकड केली. सप्टेंबर 2004 मध्ये रशियातील बेसलान येथे झालेल्या स्कूल अपहरण हत्याकांडात 330 लोकांचा मृत्यू झाला होता. चेचेन दहशतवाद्यांनी केले होते हत्याकांड..... - चेचेन दहशतवाद्यांनी बेसलान स्कूलमधील मुलांसह 1000 हून अधिक लोकांना बंधक केले होते. - 2004 मध्ये...
  April 14, 02:46 PM
 • मानवाला यातना देणार्‍या अवजारांचा चीन मोठा उत्पादक, जगभर होते निर्यात
  इंटरनॅशनल डेस्क- मानवाला यातना देणार्या (टॉर्चर टुल्स) अवजारांच्या निर्मीतीत चीन अग्रक्रमावर आहे. ते या अवजारांची निर्यात आफ्रिका आणि आशियातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात करतात. विशेष म्हणजे या देशांमध्ये मानवाधिकाराची स्थिती आधीच खालावलेली आहे. अॅमनेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार या अवजारांची निर्मीती करणार्या कंपन्यांमध्ये चीनची सरकारी कंपनी देखील आहे. 130 हून अधिक कंपन्यांमध्ये टॉर्चर टुल्सची निर्मीती- चीनमध्ये यातना देणार्या अवजारांची निर्मीती करणार्या 130 हून अधिक...
  April 13, 03:48 PM
 • नक्कल करण्‍यात चीन सर्वात पुढे, पाहा बड्या ब्रँड्सच्या जशाच्या तशा डुप्लीकेट्स वस्तू
  इंटरनॅशनल डेस्क- तुम्ही जर मोठ्या ब्रँडचे उत्पादन खरेदी करत असाल तर सावधान रहा. उत्पादन बनावटी असू शकते. तसे पाहिले तर हँडबॅग आणि परफ्यूमपासून ब्रँडेड स्ट्रॉबेरी ते केळीपर्यंत बनावटी निघू शकते. पण सर्वात जास्त बनावटी चप्पला तयार होतात. त्यानंतर कपडे, कातडी वस्तू आणि गॅजेट्स. जाणून घ्या कुठे तयार होत आहेत बनावटी उत्पादन... - मोठ्या ब्रँड्सची नक्कल सर्वात जास्त चीनमध्ये होते. ओईसीडीच्या एका अहवालानुसार, 63.2 टक्के बनावटी वस्तू बनवल्या जातात. - याबाबत भारत 1.2 टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर...
  April 12, 05:06 PM
 • गॅंगरेप, टॉर्चर अन् मर्डर, रोहिंग्या मुस्लिमांचा आजही केला जातोय नरसंहार
  इंटरनॅशनल डेस्क- भारताने रोहिंग्या मुस्लिमांसाठी राखीव असलेलार १ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा निधी खर्च न केल्याचा मुद्दा भाकप (मार्क्सवादी)चे खासदार ए संपत यांनी लोकसभेत उपस्थित केला. भारतात अवैधरित्या राहणा-या स्थलांतरितांना तत्काळ हद्दपार करण्याची मागणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली होती. त्याला काँग्रेसचे नेते, खासदार शशी थरूर यांनी विरोध केला. निर्वासितांविषयी अपप्रचार थांबवावा, निर्वारितांना कोणताही संक्षरण नसल्याने त्यांना गुन्हेगार ठरवणे चूक आहे असे सांगत दुबेंच्या...
  April 12, 12:41 PM
 • चिनी इंजिनिअरींगची किमया, शहरावरुन जाणा-या महामार्गाचे अप्रतिम PHOTOS
  इंटरनॅशनल डेस्क- चीनच्या हेनान प्रांताची राजधानी झेंगझाऊमधून एक अप्रतिम रस्ता जातो. तुम्हाला दिसत असलेले छायाचित्र झेंगझाऊ रस्त्याचे आहे. ते 24 मार्च रोजी कॅमे-यात टिपले होते. शहरातील रहदारीवरील ताण कमी करण्यासाठी गेल्या वर्षीपर्यंत 299 रहदारी प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. यात 355.5 किलोमीटरच्या रस्त्याचा समावेश आहे. पुढील स्लाईड्सवर पाहा, झेंगझाऊ वरुन जाणा-या रस्त्याची अप्रतिम छायाचित्र...
  April 8, 09:29 AM
 • येथे महिलांना मारहाण करणे कायदेशीर, जाणून घ्‍या महिलाविरोधी देशांविषयी
  इंटरनॅशनल डेस्क- ब्रिटनमध्ये एका मुस्लिम गटाने हास्यास्पद फर्मान गेल्या वर्षी काढले होते. ब्लॅकबर्न मुस्लिम असोसिएशनने महिला सदस्यांसाठी 48 मैल अंतरा पुढचा एकटा प्रवास करण्यावर बंदी घातली होती. पुढचा प्रवासासाठी महिलेसोबत एखादा पुरुष असणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर गटाने पुरुषांना दाढी राखायला आणि महिलांना बुरखा घालायला सांगितले आहे. पहिल्यांदा अशी बिनकामाचे फर्मान पहिल्यांदांच काढलेले नाही. अनेक देशांमध्ये महिलांसाठी अशी बिनकामाचे नियम कायदे आहेत. महिलांना मारहाण करणे आहे...
  April 6, 02:35 PM
 • हे आहे जगातील श्रीमंत गाव, येथे प्रत्येक व्यक्ती कमावते 80 लाख रूपये!
  इंटरनॅशनल डेस्क- हे छायाचित्र आहे चीनमधील जियांगसू प्रॉविन्समधील वाक्शी गावाचे. याला चीनचे सुपर विलेज आणि जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते. येथील सर्वाजवळ आपले घर, कार आणि भरपूस पैसा आहे. शांघायपासून 135 किमी दूरवर असलेल्या या गावात आज शेकडो कंपन्या आहेत तसेच मोठ्या प्रमाणात शेतीही केली जाते. एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे गाव बनले श्रीमंत... वर्षे 2014 मध्ये येथील प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पन्न 88 लाख रुपये एवढे होते. असेही नाही की हे गाव पहिल्यापासून श्रीमंत होते. 1961 मध्ये हे...
  April 6, 10:16 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा