जाहिरात
 
असं का

आपल्या घरामध्ये सुखशांती नांदावी अशी प्रत्येकाची इछा असते. देवघराच्या मांडणीचा आपल्या शरिरावर चांगला वाईट...

आज बहुतांश लोक दिवस- रात्र एकत्रकरून पैसा कमवत आहेत.परंतु ,  त्या पैशांची बचत करू शकत नाही. जेव्हा पैशाची...

मंदिरात गेल्यानंतर अवश्य करा हे काम...

शास्त्रात देव-देवतांच्या पुजेसंधर्बात बरेच नियम सांगण्यात आले आहेत. त्या नियमांचे पालन केल्यास आपल्याला उत्तम...

प्रदक्षिणेने पूर्ण होते देवी-देवतांची पूजा, असं का?

हिंदू धर्मशास्त्रात देवी-देवतांच्या पूजनाबाबत काही नियम सांगितले आहे. त्यांचे पालन केल्यानंतरच पूर्ण पुण्य...
 

का करू नये या देवतांचे पाठीमागून दर्शन

शास्त्रानुसार देव-देवतांचे दर्शन घेतल्याने आपण केलेल्या पापांचे पुण्यात परिवर्तन होण्यास मदत...

श्रीमंत होण्यासाठी रोज टाकावे यांना खाद्य कारण...

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात. त्या अडचणी कशा प्रकारे दूर कराव्यात यासाठी शास्त्रात...
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 9, 05:11
     
    वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन केले तर सुख-समृद्धी प्राप्त होते. घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते. घरात एखादी वस्तू चुकीच्या दिशेला असेल तर, त्या घरात राहणा-या सदस्यांना वास्तूदोषाचा त्रास सहन करावा लागू शकतो. वास्तूदोषामुळे मानसिक अशांतता वाढते. घरात दरवाजाजवळ असलेल्या...
     

  • May 8, 01:41
     
    पुरातन काळापासून काही धार्मिक परंपरा आणि नियम तयार केले गेले आहेत.  त्यांचे योग्य पालन हे आर्थिक स्थिती उंचावण्यास आणि आरोग्य चांगले राहण्यास फायदशिर ठरतात.   या नियम आणि परंपरांमागे धार्मिक तथा वैज्ञानिक कराणे देखील आहेत. आपण रोजच्या व्यवहारात अनेक छोट्या मोठ्या गोष्टी करत असतो. त्यातील अनेक कर्म अनुचित मानली गेली आहेत. ती टाळण्यास सांगितले जाते.  कारण त्यांचा संबंध...
     

  • May 7, 11:34
     
    देवी-देवतांच्या केवळ नामस्मरणाने आपल्याला पुण्य प्राप्त होऊ शकते. प्राचीन काळापासून सकाळी देवाची आराधना करणे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. त्याचबरोबर सायंकाळी (सूर्य मावळताना) देवाचे नामस्मरण करण्याचे विशेष महत्व आहे.सायंकाळी अंधार पडण्याच्या आत घरातील दिवे लावा. दिवे लावल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी आपल्या कुलदैवतेचे नामस्मरण करावे. नामस्मरण करतांना डोळे बंद करावेत....
     

  • May 6, 01:47
     
    सुखी आणि शांतीपूर्ण आयुष्य जगण्यासठी शास्त्रात अनेक मार्ग सांगितले आहेत. काही नियमांचे पालन केले तर व्यक्तीला समाजात मान-सन्मान तसेच सर्व सुख-सुविधा प्राप्त होऊ शकतात. समाजात आणि नातेवाईकांमध्ये आपल्याला नेहमी एकमेकांच्या घरी यावे-जावे लागते. परंतु आपल्याला कोणाच्या घरी जाण्याचे टाळले पाहिजे? या संबंधी तुलसीदासांनी श्रीरामचरितमानसमध्ये काही नियम सांगितले आहेत.जदपि...
     

  • May 4, 02:48
     
    देवाची पूजा करताना शंखाला फार महत्वपूर्ण स्थान आहे. सर्व देवांना शंखाने पाणी घालण्याचे शास्त्र आहे. परंतु शिवलिंगावर शंखाने पाणी घालणे वर्ज्य आहे. शंखाने महादेवाला पाणी का घालू नये? या संबंधातील एक गोष्ट शिवपुराणात सांगितले गेली आहे.शिवपुराणानुसार शंखचूड नावाचा महापराक्रमी राक्षस होऊन गेला. शंखचूड दैत्यराम दंभ राक्षसाचा मुलगा होता. दंभ राक्षस धार्मिक वृत्तीचा होता....
     

  • May 3, 02:57
     
    जीवनातील अंतिम आणि अटळ सत्य आहे मृत्यू. गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे, की मृत्युला कोणीही टाळू शकत नाही. ज्या व्यक्तीचा जन्म झाला आहे, त्याला मृत्यूला सामोरे जावेच लागेल. केवळ आत्मा अमर आहे. मनुष्य ज्याप्रमाणे कपडे बदलतो त्याचप्रमाणे आत्मा एका निश्चित काळापर्यंत शरीर धारण करते. त्यानंतर पूर्व निर्धारीत वेळेवर आत्मा शरीराचा त्याग करते. मृत्यू झाल्यानंतर हिंदू...
     

  • April 30, 04:20
     
    प्रत्येक युगात धन-संपत्तीला पुजनीय मानले गेले आहे. त्याचा आभाव असेल तर जीवनातील सुखांनाही तुम्ही पारखे होता.  सध्याच्या आधुनिक काळात भौतिक सुख-सुविधा गोळा करण्यासाठी लोक रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करत आहेत. मात्र तरीही हवेतसे यश लाभत नाही.  फारच थोड्या जणांना या सर्व सुख सुविधा चुटकीसरशी मिळत असतात. पैशांची चणचण भासत असतांना काय करावे यासाठी प्राचीन काळापासून काही...
     

  • April 23, 02:04
     
    काळा रंग हा अशुभ मानला जातो. त्यामुळे घरात होणार्‍या शुभकार्यात काळे वस्त्र परिधान करीतन नाही. असा समज आहे. तर काही  अनेक लोक हा केवळ अंधविश्वास आहे, असे समजून त्यावर विश्वास ठेवत नाही. लग्नकार्यामध्ये नवरा-नवरीसह अनेकजण काळ्या रंगाचे कपडे घालण्यालाच प्राधान्य देतात.ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही शुभकार्यावेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत. त्यामुळे...
     

  • April 21, 01:20
     
    हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे.शास्त्रात गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. वास्तुनुसार गायीचे गोमूत्र घरातील सग़ळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते. गायीची पुजा केल्याने आपले पाप नष्ट होतात.गोमुत्राचे फायदे -- घरातील वास्तुदोष मिटण्यासाठी रोज घरात गोमुत्र शिंपडावे.- गोमुत्रामुळे वातावरणातील सुक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत.- ज्या घरात गोमुत्र रोज शिंपडले...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा