Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • कोणत्या देवाला अर्पण करावे कोणते फुल, यामुळे लवकर पूर्ण होते प्रत्येक इच्छा
  हिंदू धर्मशास्त्रात विभिन्न कर्मकांड सांगण्यात आली असून त्यामध्ये फुलांना विशेष महत्त्व आहे. धार्मिक अनुष्ठान, पूजा, आरती. अशा वेळेस फुले महत्त्वाची असतात. धर्म शास्त्रानुसार देवाला आवडणारे विशेष फूल जर अर्पण केले तर देवी-देवता लवकर प्रसन्न होतात. इतर कोणत्या देवाला कोणते फुल अर्पण करावे यासंबंधी संक्षिप्त माहिती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
  June 28, 01:09 PM
 • विदुराच्या या एक नीतीवरून जाणून घेऊ शकता, तुम्ही भाग्यवान आहात की नाही
  महाभारतामध्ये धृतराष्ट्रचे मंत्री विदुर यांनी विविध नीती सांगितल्या आहेत. या नीती केवळ त्या काळातच उपयोगी नव्हत्या तर आजही यांचे खूप महत्त्व आहे. या नीतींचा दैनंदिन जीवनात अवलंब केल्यास मनुष्याचे जीवन सुखी आणि प्रसन्न राहू शकते. विदुर नीतीनुसार ज्या मनुष्याजवळ या 6 गोष्टी असतात, तो अत्यंत सुखी आयुष्य जगतो.
  June 27, 01:51 PM
 • इच्छेनुसार घरात स्थापित करा 1 खास यंत्र, लवकरच पूर्ण होईल प्रत्येक इच्छा
  यंत्रांना मंत्राचेच एक चित्रात्मक रूप मानले जाते. ग्रंथानुसार देवी-देवता आपल्या निर्धारित यंत्रामध्ये स्वतः निवास करतात यामुळे यंत्रांना सर्व इच्छा पूर्ण करणारे मानले जाते. घरामध्ये पूजेच्या ठिकाणी या यंत्रांची स्थापना केल्यास व्यक्तीला मनासारखे फळ प्राप्त होऊ शकते. भुवनेश्वरी क्रम चंडिकानुसार येथे जाणून घ्या, कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी देवघरात कोणते यंत्र स्थापित करावे...
  June 26, 12:10 PM
 • चंदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण, अशाप्रकारे पार पडतो हा सोहळा
  पंढरीच्या दर्शनासाठी निघालेल्या वारीमध्ये रिंगण सोहळा हा सर्वांच्या आकर्षणाचा मोठा भाग आहे. भजनात परमोच्च आनंद अनुभव करण्याचा क्षण म्हणजे रिंगण. दिंडीतील चालण्यामुळे शरीराला आलेला थकवा दूर करण्याचा एक भाग म्हणजे रिंगण. वारीचे पहिले रिंगण रविवारी (25 जून) चंदोबाचा लिंब येथे पार पडले, या निमित्ताने आम्ही तुम्हाला या रिंगण सोहळ्याची खास माहिती देत आहोत. पुढील स्लाईड्सवर वाचा, किती प्रकारचे असतात रिंगण आणि कशाप्रकारे केले जाते यांचे आयोजन...
  June 26, 09:45 AM
 • कुठे आणि किती रूमच्या घरामध्ये राहतात भगवान शिव, या ग्रंथामध्ये लिहिले आहे
  महादेवांचे वास्तव्य निश्चितपणे कुठे आहे, हे सर्वांसाठी एक रहस्य आहे. ते कुठे आणि कसे राहतात याविषयी प्रत्येकाच्या मनात विविध प्रश्न आहेत. वामन पुराणामध्ये महादेवांच्या घराचे वर्णन आढळून येते. महादेवांचे घर कोणी आणि कुठे बांधले, ते कसे दिसत होते याचे संपूर्ण वर्णन वामन पुराणामध्ये करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला या विषयी खास माहिती देत आहोत...
  June 24, 12:15 PM
 • प्रत्येक वारकरी घालतो तुळशीची माळ, यामागे आहे हे खास कारण
  आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल होतात. वारकरी संप्रदायात पंढरपूराला आपले माहेर म्हटले जाते आणि विठ्ठ्ल-रुख्मिणीला आपले आई-वडील. वारकरी संप्रदायात आणखी एका गोष्टीला फार महत्त्व आहे ते म्हणजे तुळशीची माळ आणि तुळशी वृंदावन. आज आम्ही तुम्हाला वारकरी संप्रदायात तुळशीला एवढे का महत्त्व आहे याविषयी खास माहिती देत आहोत. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वारकरी संप्रदायात तुळशीचे महत्त्व...
  June 23, 03:35 PM
 • प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना सांगाव्यात धर्माशी संबंधित या 5 गोष्टी
  भारतामध्ये आजही विविध प्राचीन प्रथा प्रचलित आहेत, परंतु वर्तमानातील तरुण पिढी या प्रथांना काल्पनिक आणि व्यर्थ समजून दुर्लक्षित करत आहे. यामागे चूक मुलांची नाही तर लहानपणीच त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी धर्माची योग्य शिकवण दिलेली नसते. धर्मातील काही सामान्य गोष्टी मुलांना सांगितल्या तेसुद्धा श्रद्धा आणि अंधश्रद्धामधील फरक समजून योग्य मार्गाने वाटचाल करतील. येथे जाणून घ्या, हिंदू धर्मातील 5 अशा गोष्टी ज्या प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना सांगणे आवश्यक आहे.
  June 23, 11:44 AM
 • वाचा, केव्हापासून सुरु झाली वारीची प्रथा आणि कोणत्या आहेत प्रमुख पालख्या
  स्वत: पांडुरंगाने नामदेवरायांच्या जवळ आपले गुपित सांगताना म्हटले आहे, आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥ वारकरी संप्रदायाची ही अत्यंत महत्त्वाची यात्रा मानली जाते. पंरतु अनेक लोकांना वारीचा इतिहास आणि वारकरी संप्रदाय याविषयी माहिती नसेल. आषाढी एकादशी(4 जुलै)च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगत आहोत वारीचा इतिहास आणि वारकरी संप्रदायाची माहिती. पुढील स्लाईड्सवर वाचा, वारी म्हणजे काय...
  June 22, 02:50 PM
 • गरिबीच्या देवीने स्वतः सांगितले आहे, कोणत्या घरात करते वास्तव्य
  फार कमी लोकांना हे माहिती असावे की, महालक्ष्मीची एक मोठी बहिणसुद्धा आहे. यांचे नाव अलक्ष्मी आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-धान्य, सुख-समृद्धी प्राप्त होते तर अलक्ष्मीच्या प्रभावाने गरिबी आणि दरिद्रता वाढते. अशाप्रकारे झाला अलक्ष्मीचा जन्म प्राचीन काळी समुद्र मंथनातून लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांची उत्पत्ती झाली. यामुळे अलक्ष्मीला देवी लक्ष्मीची मोठी बहीण मानले जाते. उद्दालक मुनींशी अलक्ष्मीचे लग्न झाले. जेव्हा अलक्ष्मी लग्न करून उद्दालक मुनींच्या आश्रमात पोहचली तेव्हा ती आश्रमात...
  June 22, 11:23 AM
 • वारानुसार मंदिरात अर्पण करा ही 1 वस्तू, पाहता पाहता नष्ट होईल वाईट काळ
  प्रत्येक दिवसाचा खास संबंध कोणत्या न कोणत्या देवाशी निश्चित करण्यात आला आहे. त्या दिवसाशी संबंधित देवाच्या मंदिरात जाऊन दर्शन करून देवाला 1 खास वस्तू अर्पण केल्यास त्याचे शुभफळ अवश्य मिळते. येथे जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणत्या देवाच्या मंदिरात जाऊन कोणती वस्तू अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणत्या दिवशी कोणत्या मंदिरात जाऊन कोणती वस्तू अर्पण करावी...
  June 20, 09:25 AM
 • आज चुकूनही करू नका ही कामे, झोपू नये रात्री आणि खाऊ नये पान...
  आज (20 जून) योगिनी एकादशी आहे. हिंदू धर्मामध्ये या तिथीला अत्यंत पवित्र मानण्यात आले आहे. मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्यास सर्व पापांचा नाश होऊन मनातील इच्छा पूर्ण होतात. धर्म ग्रंथानुसार या दिवशी काही कामांपासून दूर राहणे आवश्यक आहे. ही कामे कोणती आहेत हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा.
  June 20, 07:12 AM
 • देवी-देवतांच्या आवडीचे हे उपाय केल्याने प्राप्त होते यश आणि धन
  अनेक लोक देवतांना प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवतात तरीही त्यांना मनासारखे फळ मिळत नाही. यामुळे देवाला कोणताही वस्तू प्रिय आहे आणि कोणती नाही हे माहिती असणे आवश्यक आहे. या गोष्टीकडे लक्ष देऊन देवाच्या आवडीच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या देवाला कोणता पदार्थ आवडतो...
  June 15, 10:00 AM
 • बेलाच्या पानांच्या या गोष्टी लक्षात ठेवल्यास पूर्ण होऊ शकतात सर्व इच्छा
  शिवपुराणानुसार शिवलिंगावर केवळ बेलाचे पानं अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात. याच कारणामुळे या पानांना चमत्कारिक मानले जाते. बेलाच्या पानांना अधिक महत्त्व असल्यामुळे शास्त्रामध्ये या संदर्भात विविध प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, बेलाच्या पानांविषयी इतर काही खास गोष्टी...
  June 12, 02:30 PM
 • 5 देवतांच्या पूजेच्या 5 पद्धती, असे केल्यास खुप लवकर मिळतो फायदा...
  देवी-देवतांची पुजा त्यांचा स्वभाव आणि आवडीनुसार केली जाते. देवी-देवतांसंबंधीत पुराणांमध्ये त्यांच्या पूजनाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आज जाणुन घेऊया पंचोदेवोपासनाविषयी यासोबतच कोणत्या देवताला काय प्रिय आहे... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या त्यांच्या पूजेविषयी... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा....
  June 12, 01:08 PM
 • या वेळेला जाऊ नये पिंपळाच्या झाडाजवळ अन्यथा सोबत येते गरिबी
  हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला अत्यतं शुभफळ देणारे मानण्यात आले आहे. पिंपळाची पूजा करून जल अर्पण केल्यास विविध शुभफळ प्राप्त होतात, परंतु काही गोष्टींकडे लक्ष न दिल्यास हे झाड तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते. धर्म ग्रंथांमध्ये पिंपळाच्या झाडाशी संबंधित विविध मान्यता सांगण्यात आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला यामधील काही खास गोष्टी सांगत आहोंत. पिंपळाच्या झाडाशी संबंधित इतर एकही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  June 12, 11:55 AM
 • घराची सुख-समृद्धी वाढवण्यासाठी नियमित करत राहावेत हे 6 काम
  घरामध्ये सुख-समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी आपण दैनंदिन जीवनात कोणकोणते काम करत राहावेत, या संदर्भात महाभारत, गरुड पुराण, विष्णू पुराणसहित विवीध धर्म ग्रंथांमध्ये एक श्लोक सांगण्यात आला आहे. विष्णुरेकादशी गीता तुलसी विप्रधेनव:। असारे दुर्गसंसारे षट्पदी मुक्तिदायिनी।। या श्लोकामध्ये सांगण्यात आलेली सहा कामे नियमितपणे केल्यास आपल्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात.
  June 10, 11:43 AM
 • मुलीचे नाव ठेवताना प्रत्येकाने या 6 गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात
  हिंदू धर्मांतर्गत करण्यात येणाऱ्या 16 संस्कारामध्ये नामकरण संस्कार प्रमुख आहे. या संस्कारामध्ये जन्मकुंडलीच्या आधारे नवजात बाळाचे नाव ठेवले जाते. मनुस्मृतीमध्ये नवजात मुलीचे नाव ठेवण्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला याच खास गोष्टी सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर वाचा, मुलीचे नाव ठेवताना कोणत्या सहा गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...
  June 9, 10:45 AM
 • मंगळवारी हनुमानाच्या या उपायांनी दूर होईल दुर्भाग्य, मिळेल यश आणि सुख
  मंगळवार हा हनुमानाच्या उपासनेचा खास दिवस मानला जातो. हनुमानाची पूजा केल्याने घर-कुटुंब तसेच आर्थिक अडचणीसुद्धा दूर होण्यास मदत होते. भाग्य बाधा दूर करण्यासाठी हनुमानाची पूजा सर्वात चांगला आणि रामबाण उपाय आहे. मंगळवारी हनुमानाचे दर्शन घ्यावे आणि भाग्य बाधा दूर करणारे हनुमान पूजेच्या या उपायांमधील कोणताही एक उपाय अवश्य करावा. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हनुमानाला प्रसन्न करण्याचे सोपे उपाय...
  May 30, 12:02 AM
 • महादेवाचे 10 अवतार : यांची पूजा केल्याने दूर होतात या 4 समस्या
  शिवपुराणामध्ये महादेवाच्या 10 अवतारांची माहिती देण्यात आली असून यांची पूजा केल्याने धन, लग्न, नोकरीशी संबंधित समस्या तसेच मानसिक तणाव दूर होतो. हे अवतार आणि यांच्या शक्तीची पूजा केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, महादेवाचे 10 अवतार आणि त्यांच्या शक्ती कोणकोणत्या आहेत...
  May 29, 01:14 PM
 • शनिदेवाची कृपा हवी असल्यास शनिवारी चुकूनही करू नयेत हे 6 काम
  हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार एका विशिष्ठ देवाच्या पूजेसाठी ठरलेला आहे. उदा. सोमवारी महादेवाची पूजा करणे शुभ मानले जाते आणि मंगळवारी हनुमानाची. ठीक याचप्रकाचे शनिवारचे प्रमुख देवता शनिदेव आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा कामाविषयी सांगत आहोत, जे शनिवारी केल्यास शनिदेव रुष्ट होतात. यामुळे तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असल्यास शनिवारी ही कामे चुकूनही करू नका. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनिवारी कोणकोणती कामे करू नयेत...
  May 27, 01:29 PM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा