
साधारणपणे हस्तेरेषेवरून भविष्य जाणून घेण्याची पद्धत प्रमाणित आहे. भविष्यातील घटना जाणून घेण्यासाठी आपण...
सगळ्या महिलांना वाटत असते की त्यांची पर्स ही भरपूर पैशांनी भरलेली असावी. मेहनत करून देखील बर्याचवेळेस पाहिजे...
जाणून घ्या कर्क लग्न कुंडलीत तृतीय आणि चतुर्थ स्थानात गुरु ग्रह असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय प्रभाव...
जाणुन घ्या कर्क लग्न राशीच्या सप्तम आणि अष्टम स्थानात बुध असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम होतो.कर्क...
कुटुंबातील सदस्यांच्या सुखासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. सध्याच्या काळात सुखी राहण्यासाठी आवश्यक आहे पैसा. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पैश्याची अडचण दूर करण्यासाठी ज्योतिष्य शास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत. ज्योतिष्य शास्त्रानुसार कुंडलीतील ग्रहांच्या रचनेनुसार आपल्याला शुभ-अशुभ गोष्टींना सामोरे जावे लागते. जर...
भविष्य जाणून घेण्यासाठी कुंडलीचे ज्ञान तसेच हस्तरेषा ज्योतिष्य प्रमाण मानले जाते. हस्तरेषा ज्योतिष्य म्हणजे हातावरील रेषा पाहून भविष्यात आपल्यासोबत काय घडणार आहे आपण हे जाणून घेऊ शकतो. हातावर अशा अनेक रेषा आहेत ज्या आपल्याला भविष्यात येणा-या चांगल्या आणि वाईट गोष्टींबाबत सूचित करतात. याच रेषांमधील एक रेषा आहे आयुष्य रेषा.आयुष्य रेषा काय-काय सांगते?आपले आयुष्य किती आहे,...
जाणुन घ्या कर्क लग्न राशीच्या नवम आणि दशम स्थानात बुध असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम होतो.कर्क लग्न कुंडलीत नवम स्थानात बुध असेल तर...कुंडलीतील नवम स्थान भाग्य तसेच धर्म कारक स्थान आहे. कर्क लग्न कुंडलीत नवम स्थान मीन राशीचे असून स्वामी गुरु आहे. गुरूच्या या राशीत बुध असेल तर त्या व्यक्तीला नशिबाची साथ मिळते. धर्म क्षेत्रात या लोकांना यश प्राप्त होते.या लोकांना...
प्रत्येक दुकानदाराला वाटत असते की त्याच्या दुकानात ग्राहकांची संख्या सतत वाढत राहावी. व्यापारात फायदा होण्यासाठी दुकानातील सर्व वस्तू वास्तुशास्त्रानुसार असाव्यात. दुकानातील पैसे ठेवण्याची जागा वास्तुशास्त्रानुसार असावी कारण वास्तुनुसार त्याचा प्रभाव आपल्या व्यवसायावर पडत असतो. वास्तुशास्त्रानुसार दुकानातील कॅश काऊंटर अशा ठिकाणी असावे जेथून कॅशियरला दुकानात...
कर्क लग्न कुंडलीच्या प्रथम किंवा द्वितीय चरणात बुध असेल तर त्या व्यक्तीची संपत्ती, कुटूंब, आणि प्रकृतीवर बरा-वाईट परिणाम होतो. तर जाणून घेऊ या कर्क लग्न कुंडलीच्या प्रथम आणि द्वितीय चरणात बुध असेल तर व्यक्तिच्या आयुष्यावर काय परिणाम होतो.कर्क लग्न कुंडलीच्या प्रथम चरणात बुध असेल तर...जर एखाद्या व्यक्तीची कुंडली कर्क लग्नाची असेल आणि त्याच्या प्रथम चरणात बुध असेल तर त्या...
कर्क लग्न कुंडलीमधील सप्तम आणि अष्टम स्थानात मंगळ असेल तर अशा व्यक्तीचे स्त्रियांशी फारसे जमत नाही. त्यांच्यात प्रचंड मतभेद असतात. कर्क लग्न कुंडलीच्या सप्तम स्थानात मंगळ असेल तर...कुंडलीतील सप्तम स्थान स्त्री आणि व्यवसायाशी संबंधित असते. या लग्न राशीतील सप्तम स्थान मकर राशीचा स्वामी शनी आहे. शनीच्या या राशीत मंगळ असल्याने व्यक्ती आणि स्त्रियांमध्ये कमालीचे मतभेद असतात....
नवी दिल्ली- सन २०१२ मधील राहिलेल्या आठ महिन्यात लग्नासाठी फक्त १५ मुहूर्त आहेत. शुभ मुहूर्त कमी असण्याचे कारण ज्योतिषांनी हे सांगितले आहे की, मे आणि जून महिन्यात गुरु आणि शुक्राचा अस्त. याशिवाय त्यानंतर अधिक मास असल्याने मुहूर्त नसल्याचे सांगण्यात येत आहे.अधिक महिना संपल्यानंतरही राहिलेल्या महिन्यात खूपच कमी मुहूर्त आहेत. २४ एप्रिल रोजी अक्षय तृत्तीया आणि २८ जून रोजी...
कुंडलीतील शनी एका घरातून दुस-या घरात जातो तेव्हा काही तरी अघटीत घडतं, असं म्हटलं जातं. शनी देवाच्या भीतीने अनेक जण ग्रासलेले असतात. शनीचा कोप झाला तर घरातील एक व्यक्ति नव्हे तर सारे घरच फिरते, असे बोलले जाते. शनीची प्रतिकुल अवस्था आपल्या रोजच्या दिनचर्येवर परिणामकारक ठरू शकते. त्यामुळे आपल्या पत्रिकेत शनी आहे की नाही, हे पाहणे गरजेचे असते. आपल्या कुंडलीत शनी आहे की नाही, हे...
घरात ठेवलेल्या वस्तु आणि त्यांच्या स्थानावरून घरातील सदस्यांचा स्वभाव कळत असतो. एवढेच नाही तर आपली विचारधारा सकारात्मक आहे की नकारात्मक हेही ठरत असते. चुकीच्या दिशेने किंवा चुकीच्या स्थानी ठेवलेल्या वस्तुंमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. वास्तुचे कार्य सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या सिद्धांतांवर चालते. म्हणूनच घरातील वास्तुदोषांचे निर्मूलन करणे आवश्यक...