Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • देवी दुर्गासमोर करा तूप आणि केशराचा हा उपाय, घरात येऊ लागेल पैसा
  29 मार्चपासून चैत्र नवरात्री सुरु होत आहे. या दिवसांमध्ये येथे सांगण्यात आलेले उपाय राशीनुसार केल्यास कुंडलीतील दोष दूर होऊन धन संबंधित कामममध्ये येणाऱ्या बाधा नष्ट होतील. पुढे जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कोणता उपाय श्रेष्ठ राहील...
  March 25, 08:05 AM
 • शनिवार : कुंभ राशीमध्ये चंद्र, काही राशींवर राहील ग्रहण योगाचा प्रभाव
  शनिवारी कुंभ राशीमध्ये केतुसोबत चंद्र असल्यामुळे ग्रहण योग तयार होत आहे. याच्या प्रभावाने टेन्शन, व्यर्थ खर्च आणि वाद होऊ शकतात. काही लोक चुकीचे निर्णय घेऊ शकतात आणि काही लोकांना अनामिक भीती सतावेल. या अशुभ योगाचा प्रभाव काही राशींवर कमी तर काहींवर जास्त राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवारचा ग्रहण योग...
  March 25, 07:20 AM
 • आज रात्रीपासून सुरु होईल ‘मृत्यु’ पंचक, वाचा काय करावे-काय करू नये
  भारतीय ज्योतिषमध्ये पंचकला अशुभ मानले जाते. या अंतर्गत धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रपद, पूर्वा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र येतात. पंचकच्या काळात काही विशेष काम करण्यास मनाई आहे. या वेळी शनिवारी (25 मार्च) पहाटे 4.00 पासून पंचक सुरु होईल. जे 29 मार्चला बुधवारी दुपारी 01.07 पर्यंत राहील. उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रफुल्ल भट्टनुसार, शनिवारपासून सुरु होत असल्यामुळे या पंचकला मृत्यू पंचक म्हणतात. पंचक किती प्रकारचे असतात आणि यामध्ये कोणती कामे करु नये हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
  March 24, 11:47 AM
 • मेषपासून कुंभपर्यंत या 8 राशीच्या लोकांना होईल धनलाभ, राहतील लकी
  शुक्रवारी श्रवण नक्षत्र असल्यामुळे 12 पैकी 4 राशीच्या लोकांनी सांभाळून राहणे आवश्यक आहे. वाद, टेन्शन आणि व्यर्थ खर्च होऊ शकतो. काही महत्त्वाची कामे पूर्ण न झाल्यामुळे काही लोकांचा मूड खराब होऊ शकतो. या व्यतिरिक्त इतर 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दिवसभर तुमच्यासोबत काय घडू शकते...
  March 24, 07:22 AM
 • प्रत्येक गोष्ट मनासारखी करून घेते अशी स्त्री, असा राहतो स्वभाव
  समुद्र शास्त्र एक अशी विद्या आहे, ज्याच्या माध्यमातून कोणत्याही मनुष्याच्या शरीराचे विविध अवयव पाहून त्याच्याविषयी बरीच माहिती जाणून घेतली जाऊ शकते. समुद्र शास्त्रामध्ये दात पाहूनदेखील व्यक्तीच्या स्वभाव आणि चारित्र्याविषयी अंदाज बांधला जाऊ शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या प्रकारच्या दातांचे लोक कोणत्या स्वभावाचे असतात...
  March 23, 10:13 AM
 • अशुभ योग समाप्त, या 8 राशीच्या लोकांसाठी खास राहील गुरुवार
  मकर राशीमध्ये चंद्र असल्यामुळे शनी-चंद्राचा विष योग समाप्त झाला आहे. याच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांसाठी दिवस खास राहील. बिझनेस करणाऱ्या लोकांनाही फायदा होईल. इतर चार राशीच्या लोकांना दिवस संमिश्र फळ देणारा राहील. अशाप्रकारे गुरुवार काहीसांठी ठीक तर काही लोकांसाठी चांगला राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी दिवस कसा राहील...
  March 23, 12:02 AM
 • शुभ योगाने दिवसाची सुरुवात परंतु दुपारनंतर काहीसा असा राहील बुधवार
  बुधवारी (22 मार्च) फाल्गुन कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. या दिवशी सूर्योदय पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये होईल. त्यानंतर सकाळी 11.39 पासून उत्तराषाढा नक्षत्र सुरु होईल, जे दिवसभर राहील. बुधवारी सकाळी पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे श्रीवत्स नावाचा शुभ योग जुळून येईल. त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र सुरु झाल्यानंतर वज्र नावाचा अशुभ योग दिवसभर राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या शुभ-अशुभ योगाचा तुमचा राशीवर कसा राहील प्रभाव...
  March 22, 07:46 AM
 • तुमच्या शरीरावर कुठे आहे तीळ; जाणून घ्या पोट, पाय, पाठीवरील तिळाचा अर्थ
  समुद्रशास्त्रामध्ये तुमच्या अंगावर तीळ असण्याचे महत्त्व सांगताना विविध शुभ तुलांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये शरीरावरील 10 स्थान असे आहेत, जेथे तीळ असण्याचा स्पष्ट अर्थ तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही असा आहे. - समुद्रशास्त्रामध्ये पोटावर तीळ असणे शुभ मानले जात नाही. हे व्यक्तीच्या दुर्भाग्याचे सूचक मानले जाते. असा व्यक्ती खाण्याचा शौकीन असतो. परंतु तीळ नाभीच्या जवळपास असेल तर व्यक्तीला धन समृद्धी प्राप्त होते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या...
  March 22, 07:09 AM
 • स्त्री असो वा पुरुष अशाप्रकारे जाणून घ्या, तुमच्या आणि इतरांच्या या गुप्त गोष्टी
  ज्योतिष शास्त्रामध्ये दोन प्रकारे राशी ठरते. एक चंद्राच्या स्थितीवरून आणि दुसरी सूर्याच्या स्थितीवरून. व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत राहतो, ती व्यक्तीची चंद्र रास असते. तर संबंधित तारखेला जन्मणाऱ्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या सूर्य राशी असतात. याठिकाणी आम्ही तुमच्या सूर्य राशी सांगणार आहोत. त्यावरून तुमच्या आणि इतरांच्या स्वभावाबाबत खास बाबी जाणून घ्या... पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, खास बाबी...
  March 22, 12:02 AM
 • 28 मार्चपासून हिंदू नववर्ष : तुमच्या राशीसाठी कसे राहील नवीन वर्ष
  या वर्षी 28 मार्च 2017 पासून हिंदू नववर्ष विक्रम संवत 2074 सुरु होईल. पंचांग मतभेदामुळे काही लोक 29 मार्चला नववर्ष साजरे करतील. या वर्षाचा राजा मंगळ (काही पंचांगामध्ये बुध आणि काहींमध्ये शुक्र सांगण्यात आला आहे) आणि मंत्री गुरु राहील. मंगळ राजा आणि मंत्री गुरु दोघेही घनिष्ट मित्र आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसे राहील हे वर्ष...
  March 21, 11:16 AM
 • राशीफळ : मंगळवारी दिवसभर राहील शुभ योग, हे घडणार तुमच्यासोबत
  मंगळवार (21 मार्च) फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. या दिवशी सूर्योदय मूळ नक्षत्रामध्ये असेल. त्यानंतर सकाळी 09.36 पासून पूर्वाषाढा नक्षत्र सुरु होईल, जे दिवसभर राहील. मंगळवारी सकाळी मूळ नक्षत्र असल्यामुळे छत्र आणि त्यानंतरच्या पूर्वाषाढा नक्षत्रामुळे मित्र नावाचा शुभ योग दिवसभर राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या शुभ योगाचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील...
  March 21, 07:25 AM
 • प्रेमसंबंध लगेच बनवण्यामध्ये सक्षम असतात या राशीचे स्त्री-पुरुष
  वृषभ राशीच्या लोकांचे जन्मनाव या अक्षरांपासून सुरु होतेई, उ, ए, ओ, वा, वि, वू, वे या. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचे लोक उत्तम श्रेणीतील प्रेमी असतात. वृषभ राशीचे लोक मग तो पुरुष असो किंवा स्त्री, दोघेही प्रेम संबंध बनवण्यामध्ये माहीर असतात. हे लोक फार लवकर प्रेम संबंध बनवण्यात सक्षम असतात. या राशीचे लोक प्रेम प्रकरणामध्ये खूप भावूक असतात. आपल्या जोडीदाराच्या प्रती हे दोघेही खूप प्रामाणिक असतात. पुढे जाणून घ्या, या राशीच्या स्त्री-पुरुषाविषयी इतर रोचक गोष्टी...
  March 20, 02:05 PM
 • जन्म दिवसानुसार जाणून घ्या, स्त्री-पुरूषाच्या या खास गोष्टी
  सप्ताहातील सातही दिवसांचे कारक ग्रह वेगवेगळे आहेत. रविवारचा कारक ग्रह सूर्य आहे, सोमवारचा चंद्र, मंगळवारचा मंगळ, बुधवारचा बुध, गुरुवारचा गुरु, शुक्रवारचा शुक्र आणि शनिवारचा कारक ग्रह शनि आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवसाचा कारक ग्रह त्या व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्यावर आयुष्यभर प्रभाव टाकतो. येथे जाणून घ्या, तुमच्या जन्म वारानुसार स्वभावाच्या काही खास गोष्टी...
  March 20, 10:07 AM
 • स्त्री सुख आणि पैसा मिळेल, या 7 राशीच्या लोकांसाठी खास राहील आठवडा
  हे सात दिवस मेष, कर्क, सिंह, तूळ, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी खास राहतील. 20 ते 26 मार्च या काळात चंद्र धनु राशीपासून कुंभ राशीपर्यंत जाईल. या काळात शुक्र आपल्या उच्च राशीत राहील. याच्या प्रभावाने काही लोकांना स्त्री सुख मिळेल आणि धनलाभ होईल. लव्ह लाईफ आणि दाम्पत्य जीवनातील संबंध मजबूत होतील. सूर्य आणि मंगळ क्रमशः मीन आणि मेष राशीमध्ये असल्यामुळे काही नोकरदार लोकांना प्रमोशन मिळेल. अडकलेली कामे वेळेवर पूर्ण होतील आणि नशिबाची साथ मिळेल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हे सात दिवस...
  March 20, 08:53 AM
 • शनी-चंद्र एकाच राशीत : काहीसा असा राहील तुमच्यासाठी सोमवार
  सोमवारी शनी आणि चंद्र धनु राशीमध्ये सोबत असल्यामुळे 12 पैकी पाच राशीच्या लोकांनी संभाळून राहावे. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांनी जास्त रिस्क घेऊ नये. वाद आणि व्यर्थ खर्च वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांवर शनी-चंद्राच्या विष योगाचा प्रभाव काहीसा कमी राहील. यामुळे या लोकांसाठी दिवस चांगला राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  March 20, 07:45 AM
 • या बोटाच्या खालचा भाग सांगतो तुम्ही भाग्यशाली आहात की नाही...
  ज्या लोकांच्या हातावरील गुरु पर्वत उंच आणि सुंदर दिसत असेल, ते लोक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये शिखरावर पोहोचतात. या लोकांची नेतृत्व क्षमता चांगली राहते. गुरु पर्वत इंडेक्स फिंगर (तर्जनी बोट)च्या खाली स्थित असतो. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार या पर्वताचा अभ्यास करून व्यक्तीची महत्वकांक्षा, नेतृत्व क्षमता आणि भाग्याशी संबंधित गोष्टी समजू शकतात. येथे जाणून घ्या, गुरु पर्वताशी संबंधित काही खास गोष्टी. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, गुरु पर्वताशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
  March 19, 11:47 AM
 • राशीफळ : सुट्टीचा दिवस आरामात जाईल की अडचणीत, घ्या जाणुन...
  12 मधून 9 राशींसाठी रविवार चांगला असेल. सुट्टीचा दिवस आरामात जाईल. वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींच्या लोकांचा मूड चांगला राहिल. हे लोक स्वतःसाठी आणि कुटूंबासाठी वेळ काढतील. धनलाभाचे योग जुळतील. याव्यतिरिक्त मेष, कर्क आणि सिंह राशीच्या लोकांना धाव-पळ करावी लागू शकते. या 3 राशींसाठी संडे अडचणीचा राहू शकतो... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण राशीफळ.....
  March 19, 07:49 AM
 • राधा-कृष्णासंबंधीत हा 1 उपाय नष्ट करेल विवाहित लोकांची प्रत्येक समस्या...
  पति-पत्नीमध्ये भांडणे होणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु अनेक वेळा हे भांडण मोठे होतात. ज्यामुळे पति-पत्नीमध्ये तणाव, अविश्वास निर्माण होतो आणि प्रेम कमी होते. हे टाळण्यासाठी राधा-कृष्णासंबंधीत एक उपाय केला जाऊ शकतो. हा सोपा उपाय तुमच्यामधील अडचणी नष्ट करेल आणि प्रेम-विश्वास वाढवेल. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणता आहे तो 1 उपाय...
  March 18, 02:54 PM
 • वृश्चिक राशीत चंद्र : राशीनुसार तुमच्यासाठी काहीसा असा राहील विकेंड
  शनिवारी वृश्चिक राशीत चंद्र असल्यामुळे 12 पैकी पाच राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे. धनहानी आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. नोकरी आणि बिझनेसमध्ये कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नये. व्यर्थ कामामध्ये वेळ वाया जाऊ शकतो. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. धनलाभाचे योग जुळून येत आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार....
  March 18, 07:35 AM
 • या कारणांमुळे मुलींना होतात हे आजार, जाणून घ्या कुंडलीतील योग
  स्त्रियांच्या कुंडलीतील कमजोर किंवा अशुभ चंद्र, लग्न भाव, लग्नेश आणि लग्न कारक ग्रहाच्या अशुभ स्थितीमुळे आजाराचे योग तयार होतात. गर्भपात, हिस्टिरिया, तणाव, शारीरिक कमजोरी इ. रोग ग्रहांच्या अशुभ स्थितीमुळे होतात. येथे जाणून घ्या, कोणत्या योगामुळे हे आजार होतात... - ज्योतिर्विद डॉ. दीक्षा राठी
  March 17, 10:15 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा