Home >> Jeevan Mantra >> Life Management

जाणून घ्या, नैराश्य टाळण्याच्या 10 TIPS

संधी गमावल्याचे दु:ख सगळ्यांनाच होते; परंतु वेळ निघून गेल्यामुळे आपण काहीही करू शकत नाही. मात्र, भविष्यकाळात...

10 REASONS, यामुळे मुलगा किंवा मुलगी लग्नाला नकार...
या युगातील तरुण पिढीसमोर सर्वांत कठिण निर्णय कोणता असेल तर तो आहे लग्नाचा आहे. लग्नाचा विषय निघाला, की तरुण पिढी...

जाणून घ्‍या, आनंद आणि सुख प्राप्‍तीसाठी काय असते महत्त्वाचे

जाणून घ्‍या, आनंद आणि सुख प्राप्‍तीसाठी काय...
आजच्‍या स्‍पर्धेच्‍या युगात लोकांची टोकाची महत्‍वाकांशा कधी-कधी त्‍यांच्‍या अपयशाला कारणीभूत ठरते....

स्वत:शी हे खोटे बोलणे सोडा

स्वत:शी हे खोटे बोलणे सोडा
नकारात्मक  विचार किंवा दुस-याच्या प्रभावाखाली येऊन तुम्ही स्वत:शीच जे खोटे बोलता तो सर्वात मोठा खोटारडेपणा...
 

दुस-याला आपल्याकडे आकर्षित करण्याचे मार्ग

दुस-याला आपल्याकडे आकर्षित करण्याचे मार्ग
तुम्ही तुमच्या जीवनावर निस्सीम प्रेम केले तरच त्या बदल्यात तुम्हालाही प्रेम मिळेल. म्हणून जीवनावर मनसोक्त...

अहंकार झटकल्यानंतर सुखाची प्राप्ती

अहंकार झटकल्यानंतर सुखाची प्राप्ती
काही यशस्वी माणसे आणि सेलिब्र्रिटीज केवळ ‘सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन’ म्हणजेच आकर्षणाचे केंद्र बनण्यासाठीच...
 

आणखी वाचा

 
 
 

 • July 21, 08:03
   
  धैर्यवान मनुष्यच क्रोधावर मात करू शकतो
  धैर्यवान मनुष्य क्रोधाला डोके वर काढू देत नाही. आपल्या क्रोधी स्वभावावर विजय मिळवण्यासाठी धैर्य एक समर्थ आणि सबळ शस्त्र आहे. उद्यम, साहस, धैर्य, बुद्धी,शक्ती,आणि पराक्रम या दैवी गुणांनी युक्त मनुष्य संकटांना तसेच अपयशाला घाबरत नाही. धैर्याच्या अभ्यासाने मनुष्याला आंतरिक शक्तीचा अनुभव होतो. हळूहळू हा गुण आपल्यात विकसित करा. या गुणाच्या विकासासाठी सदैव उत्कंठीत राहा. मनात...
   

 • July 12, 02:58
   
  बोध कथा : आयुष्यातील पहिले सकारात्मक पाऊल महत्त्वाचे
  एक प्राचीन चिनी कथा आहे. डोंगराळ भागात राहणारा एक माणूस आपल्या घरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरील एका तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे अनेक वर्षांपासून ठरवत असतो. अंतर खूप असल्याने साधारण रात्री 2 वाजेदरम्यान काळोखातच दर्शनासाठी चालत जावे लागत असे. काही झाले तरी त्या तीर्थक्षेत्राला भेट द्यायचीच, असा ठाम निश्चय मनाशी करत तो गावकर्‍यांना व त्या तीर्थक्षेत्राला भेट...
   

 • July 8, 05:40
   
  नाते निभावण्याची जबाबदारी फक्त तुमची आहे
  मी गाडी चालवत आहे. माझ्यासमोर असलेला ट्रॅक्टर पुढे जायला रस्ता देत नव्हता. ट्रॅक्टर जरा डावीकडे होऊन मला पुढे निघून जाऊ देऊ शकला असता, पण तो असे करत नव्हता. ट्रॅक्टरमुळे मला उशीर होत होता. आता ही माझी चूक नसून ट्रॅक्टरवाल्याची चूक आहे म्हणून काही मी त्याला टक्कर देत पुढे निघून जाणे योग्य आहे का? मी असे केले नाही. माहिती आहे का? येथे चूक कुणाची हा प्रश्न नाही तर हा कुणाच्या तरी...
   

 • July 4, 04:11
   
  आयुष्यात नात्यांचे सूर जुळवावे
  माणसाला लाभलेली बुद्धी म्हणजे निसर्गाने दिलेले एक अनमोल वरदान आहे. बुद्धी म्हणजे एक वाद आहे. भौतिक जीवन सुसह्य करण्यासाठी तिचा वापर करणे क्रमप्राप्त असते. वाद्यातून सुंदर सूर-ताल निर्माण होण्यासाठी त्याला योग्य ताण देणे आवश्यक असते. हा ताण कमी अथवा जास्त होता कामा नये. बेजबाबदारपणे किंवा आळसाने ताण देण्याचा प्रयत्न केला तर आपले जीवन बेसूर झाल्याशिवाय राहत नाही.आपण जीवनाचे...
   

 • July 4, 04:08
   
  ईश्वरी नियमांमध्ये कर्माची फळे भोगणे क्रमप्राप्त आहे
  श्रीकृष्ण आणि सुदामा हे एकाच गुरूचे दोन शिष्य होते. श्रीकृष्ण राजांचे राजा होऊन कर्म केले, वेळप्रसंगी अर्जुनासाठी सारथी बनले. दुसरीकडे सुदाम्याला मात्र भगवान श्रीकृष्णाची कृपा होईपर्यंत भीकच मागून जीवन व्यतीत करावे लागले.भगवान श्रीकृष्णाला सर्व ज्ञात होते. मात्र, कर्मफळ भोगणे हा नियम त्यांनीच घालून दिलेला आहे. प्रत्यक्ष कर्माची फळे भोगल्याशिवाय जीवनाची ज्ञानप्राप्ती...
   

 • July 1, 06:20
   
  सुख-दु:खातील खरा साथीदार उशी!
  राग अनावर झाल्यावर एखाद्याला पकडून त्याला येथेच्छ बदडण्याची आपली इच्छा होते. एखाद्या व्यक्तीमुळेच आपल्याला राग येतो, असेही नाही. कधीकधी  काही घटना, आपले नशीब, देशातील परिस्थिती या सा-यांमुळेही आपल्या रागाचा पारा वाढू शकतो. अशावेळी नेमके काय करावे? मनातील असंतोष कसा व्यक्त करावा? भावनांना कशा प्रकारे वाट मोकळी करून द्यावी, हा प्रश्न आपल्याला नेहमीच भेडसावत असतो. राग व्यक्त...
   

 • June 28, 06:53
   
  आपले कर्म जन्मापूर्वीच निश्चित होते
  अर्जुन कौरवांशी लढण्यापूर्वी, श्रीकृष्ण व अर्जुनाचा मनोमन वार्तालाप झाला. महाकाल यांच्या समोर जीव थरथर कापत असल्यासारखे श्रीकृष्ण आणि अर्जून उभे आहेत. हे दृश्य विराट दर्शनाच्या वेळी उपस्थित झाले. त्या वेळी श्रीकृष्णाने,कलोस्यिम लोकक्षयकृत्प्रवद्धो, लोकान्समाहितरुमिह प्रवन्त:ऋतेपि त्वां न भविष्यन्ति सर्वे, येवस्थित: प्रत्यनीकोषु योघा:मयौवैते निहत: पूर्वमेव,...
   

 • June 26, 07:17
   
  संघर्षातही मनुष्याने कर्म करीत राहावे
  एका गावात एक गरीब म्हातारी राहत होती. तिला काहीच संतती नव्हती आणि तिचा पती कसल्या तरी आजाराने ग्रस्त होता. ती रात्रंदिवस मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असे. या म्हातारीबाबत संपूर्ण गावात लोकांमध्ये सहानुभूती होती; परंतु ती स्वाभिमानी असल्यामुळे कोणाकडून कसलीही मदत घेत नव्हती. एकेदिवशी ती जंगलात लाकडे कापण्यासाठी गेली. दिवसभर तिने कठोर परिश्रम केले. भरपूर लाकडे जमवली...
   

 • June 25, 10:37
   
  रागावर नियंत्रण कसे ठेवाल?
  एक म्हण आहे : रागावर पाणी ओता...राग आणि पाण्याचा फार जवळचा संबंध आहे. दोघांची वैशिष्ट्ये सारखीच आहेत.  माणसाने रागाच्या बाबतीत विचार केला तर कोणत्यातरी व्यक्तीचा किंवा परिस्थितीचा परिणाम आपल्या अंगावर ओढून घेतलेला असतो. त्यात नुकसान आपलेच होते, पण राग दुस-यावर ढकलेला असतो.  एक पारंपरिक खेळ आहे, गोलाकार होऊन लोक बसलेले असतात. ते एखादा चेंडू किंवा वस्तू एक दुस-याकडे पाठवत असतात....
   
 
 
 
 
जाहिरात
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

27 वर्षांची झाली स्नेहा
हॅप्पी बर्थडे श्रुती
लोकप्रियतेच्‍या शिखरावर सनी लियोनी
नृशंस अतिरेकी हल्ला