Home >> Jeevan Mantra >> Tantra Mantra

Tantra Mantra News

 • नवदुर्गा यंत्र : या 1 ते 15 अंकांमध्ये दडले आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर
  चैत्र नवरात्र 28 मार्च, मंगळवारपासून सुरु होत असून 4 एप्रिलपर्यंत साजरी केली जाईल. हे नऊ दिवस देवीच्या भक्तीसाठी खूप विशेष मानले जातात. या दिवसांमध्ये करण्यात आलेले उपाय हे विशेष फळ प्रदान करतात. नवरात्रीच्या या शुभ काळामध्ये आम्ही तुमच्यासाठी नवदुर्गा प्रश्नावली चक्र घेऊन आलो आहोत. या चक्राच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनातील अडचणींच्या प्रश्नाचे उत्तर सहजरीत्या प्राप्त करू शकता. हे एक चमत्कारिक चक्र आहे. यथे जाणून घ्या, या चक्राचा उपयोग विधी... ज्यांना आपल्या प्रश्नांचे उत्तरं...
  March 28, 02:30 PM
 • नवीन वर्षात केले जाणारे उपाय, कोणालाही करू शकतात धनवान
  तंत्र शास्त्रामध्ये विविध वनस्पतींना धनदायक मानले जाते आणि नागकेशर त्यामधीलच एक वनस्पती आहे. याची गणना पूजापाठमधील पवित्र पदार्थांमध्ये केली जाते. तंत्र शास्त्रानुसार नागकेशरचे काही खास उपाय, कोणालाही धनवान बनवू शकतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, नागकेशरचे काही खास उपाय...
  March 28, 10:27 AM
 • गुढीपाडवा : नववर्षाच्या पहिल्या दिवशी करा हे सोपे उपाय, वर्षभर भाग्य देईल साथ
  अत्तराचा प्राचीन काळापासून वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापर केला जात आहे. अत्तराचा सुंगध विविध प्रकारचा असला तरी याचे तीन मुख्य भागात विभाजन करण्यात आहे आहे. मादक अत्तर, मनभावन अत्तर आणि सुगंधित अत्तर. यामधील एक मनभावन अत्तराच्या वापराने ने केवळ मनुष्याला तर देवी-देवता आणि पारलौकिक शक्तींना आकर्षित आणि वशीभूत केले जाऊ शकते. येथे जाणून घ्या, याच्याशी संबंधित काही खास उपाय आणि त्यामुळे होणारे फायदे. पुढील स्लाईड्सवर वाचा, चंदनाच्या अत्तराचे काही खास उपाय...
  March 27, 07:36 AM
 • तुमच्या खिशात असते का या 10 पैकी कोणतीही 1 वस्तू, नसल्यास अवश्य ठेवा
  तंत्र शास्त्रानुसार काही वस्तू खिशात ठेवल्यास बरकत येते. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 वस्तूंची माहिती देत आहोत. यामधील कोणतीही एक वस्तू खिशात ठेवल्यास तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
  March 25, 02:57 PM
 • नोकरी किंवा बिझनेसमध्ये समस्या असल्यास तुमच्या कामी येऊ शकतात हे उपाय
  तुमच्या आयुष्यात बिझनेस किंवा नोकरीशी संबंधित काही अडचणी असल्यास त्या दूर करण्यासाठी येथे सांगण्यात आले हे उपाय फायदेशीर ठरू शकतात. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  March 25, 01:10 PM
 • हे घडले तर समजून घ्या, एखादा आत्मा तुमच्याशी संपर्क साधण्याचा करत आहे प्रयत्न
  कधीकधी काही गोष्टी क्षुल्लक समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, त्या गोष्टी एखाद्या आत्म्याने दिलेले संकेत असू शकतात. कदाचित तुम्हाला या गोष्टींची जाणीव झाली नसेल परंतु काही संकेत असे असतात, ज्यावरून समजू शकते की एखादा आत्मा तुमच्याशी संपर्क करण्यास इच्छुक किंवा तो तुमच्या जवळपास आहे. उदा. अचानक तुमच्या शरीरावर शहारे येणे किंवा कोणीही जवळपास नसताना कोणाचातरी तुम्हाला स्पर्श झाल्याचे जाणवणे. हा या गोष्टीचा संकेत असू शकतो की, एखादा आत्मा तुमच्याशी संपर्क करू इच्छित आहे. पुढील स्लाईड्सवर...
  March 25, 11:33 AM
 • घरातील एखादा सदस्य वारंवार करत असेल भांडण तर असू शकतात हे 5 कारण
  वास्तुनुसार घराच्या पूर्व दिशेला वायू तत्वाचा निवास मानण्यात आला आहे. वायू तत्वाची उर्जा आयुष्यात उत्साह, आनंद निर्माण करण्याचे काम करते. पूर्व दिशेला एखाद्या प्रकारचा दोष असल्यास याचा घरातील सदस्यांच्या स्वभावावर प्रभाव पडतो. येथे जाणून घ्या, कशाप्रकारे घराच्या पूर्व दिशेला वास्तुनुसार संतुलित केले जाऊ शकते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 5 सोपे उपाय...
  March 25, 08:25 AM
 • हे 5 काम केल्यास घरात येत नाही गरिबी, नष्ट होते धनाशी संबंधित प्रत्येक कमी
  घरामध्ये पैसे टिकत नसेल तर या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी काही खास उपाय करण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला केवळ तुमच्या दैनंदिन कार्याशी संबंधित काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुमच्या घरात कधीही गरिबी येणार नाही.
  March 24, 11:19 AM
 • पैशांच्या तंगीपासून ते खराब आरोग्यापर्यंत, सर्व अडचणी दूर करतील हे 10 उपाय
  तुमच्या सुख-समृद्धी आणि आनंदामध्ये वास्तूचे खूप महत्त्व आहे. आपण दैनंदिन कामामध्ये घर आणि वस्तूच्या काही सोप्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरात नेहमी सुखशांती आणि समृद्धी कायम राहील. घरातील सर्व नकारात्मक उर्जा नष्ट होऊन सकारात्मक उर्जा वाढते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सुख-समृद्धी प्राप्तीचे 10 साधेसोपे उपाय...
  March 24, 08:25 AM
 • 4 गोष्टी : वारंवार पैशांचे नुकसान करते घर-दुकानात असलेली ही 1 गोष्ट
  महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरामध्ये विविध गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. अनेक लोक असे असतात ज्यांना खूप कष्ट करूनही मनासारखा पैसा मिळत नाही. या संदर्भात वास्तुशास्त्रात विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये नकारात्मक उर्जा असेल तर त्याठिकाणी सुख-समृद्धी, शांती राहत नाही. अशा घरामध्ये राहणाऱ्या लोकांना देवतांची कृपा प्राप्त होत नाही. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, घरात कोळ्याचं जाळ असल्यास कोणकोणता वाईट प्रभाव पडतो...
  March 23, 07:59 AM
 • 7 अशुभ लक्षण : हे कोणालाही अडचणीत आणू शकतात, यापासून सावध राहावे
  भारतामध्ये काही मान्यता अशा आहेत ज्यावर बहुतांश लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. या मान्यता खऱ्या आहेत की खोट्या हे आजही ठामपणे कोणीच सांगू शकत नाही परंतु प्राचीन काळापासून लोक या प्रथांचे पालन करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मान्यता आणि प्रथांविषयी सांगत आहोत...
  March 22, 02:00 PM
 • पाकिटात टिकत नसेल पैसा तर गहू दळताना करा हा उपाय
  अनेक लोकांच्या तोंडून तुम्ही हे ऐकले असेल की, कमाई तर भरपूर आहे पण पैसा टिकत नाही. तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर गहू दळताना हा उपाय करा. उपायानुसार, गहू दळण्यापूर्वी तुळशीची 11 पाने तसेच केशराची 2 पाने गव्हामध्ये टाकून गहू दळावेत. या उपायाने घरामध्ये धनाची कमतरता राहणार नाही आणि बरकत राहील. हा उपाय सोमवारी आणि शनिवारी करावा. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, असेच इतर काही खास उपाय...
  March 22, 08:58 AM
 • अपघातापासून रक्षण आणि आर्थिक तंगीतून मुक्त करू शकतात हे उपाय
  हिंदू पौराणिक कथांमध्ये कुंकू, केशर, शेंदुराची अध्यात्मिक महत्त्व सांगण्यात आले आहे. तंत्र शास्त्रामध्येही या वस्तू खूप महत्त्वपूर्ण मानल्या जातात. येथे जाणून घ्या, याचा वापर करून करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील अडचणींमधून कशाप्रकारे मुक्ती मिळवू शकता...
  March 21, 09:46 AM
 • 28 मार्चपूर्वी घर-दुकानात करा हे छोटे बदल, वर्षभर मिळेल फायदा
  28 मार्चला गुढीपाडवा असून या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. नवीन वर्ष नवा उत्साह आणि चैतन्य घेऊन येते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या संधीचा फायदा घेत वास्तूच्या मदतीने तुम्ही तुमचे दुर्भाग्य सैभाग्यात बदलू शकता. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, वास्तूचे काही खास उपाय ज्यामुळे तुमचे भाग्य बदलू शकते...
  March 20, 12:41 PM
 • हे 3 उपाय केल्यास दूर होईल नोकरी आणि भाग्याची प्रत्येक समस्या
  एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदोष असल्यास घर-कुटुंबात आणि नोकरीमध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, ज्योतिषाचे 3 असे उपाय, ज्यामुळे कुंडलीतील ग्रहदोष शांत होऊन सर्व वाढ दूर होऊ शकतात. पहिला उपाय कलौ चंडी विनायकौ म्हणजे कलियुगात श्रीगणेश आणि देवी दुर्गा त्वरित सिद्धी प्रदान करतात. यांच्या पूजेने लवकर शुभफळ प्राप्त होतात. यामुळे श्रीगणेश आणि देवी दुर्गाची उपासना करावी. इतर दोन उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  March 20, 11:06 AM
 • पैशांशी संबंधित नुकसान आणि धनाची कमी दूर करतो हा सोपा उपाय
  तुम्हाला वारंवार पैशाशी संबंधित अडचणींना सामोरे जावे लागत असेल किंवा घरामध्ये खूप प्रयत्न करूनही पैसा टिकत नसेल तर येथे सांगण्यात आलेले उपाय करून तुम्ही या अडचणीतून मुक्त होऊ शकता.
  March 17, 11:05 AM
 • घराच्या या दिशेला लावा हिरवे पडदे, हळूहळू वाढू लागले तुमचे इन्कम
  घराच्या सजावट आणि इंटेरिअरमध्ये भितींवरील रंग आणि पडद्यांची महत्त्वाची भूमिका असते. वेगवेगळ्या रंगाचे पडदे घराचे सौंदर्य खुलवण्यासोबतच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम ठेवण्यास मदत करते. वास्तुनुसार घराच्या प्रत्येक रूमचे वेगवेगळे महत्त्व असते यामुळे सर्व रूममध्ये एकसारखा एकच रंग देऊ नये. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणत्या दिशेला कोणत्या रंगाचे पडदे लावावे आणि कोणत्या रूमला कोणता रंग द्यावा.
  March 17, 09:27 AM
 • हा एक रुद्राक्ष धारण केल्याने दूर होते गरिबी आणि मिळते दीर्घायुष्य
  महादेवाचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या रुद्राक्षाचे विविध प्रकार आहेत. यामध्ये सातमुखी रुद्राक्षाला लक्ष्मी कृपेचे माध्यम मानले जाते. जे लोक हा रुद्राक्ष धारण करतात, त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. येथे जाणून घ्या, सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने कोणकोणते लाभ होतात. 1. सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त होते. अकाल मृत्यूचे भय राहत नाही. 2. आर्थिक, शारीरिक तसेच मानसिक सर्व प्रकारच्या समस्येतून मुक्ती मिळते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या...
  March 15, 11:15 AM
 • हे 8 फोटो आहेत अशुभ, घर-दुकानात लावल्यास वाढते गरिबी आणि दुर्भाग्य
  अनेक लोकांना आपल्या घरात वेगवेगळे फोटो लावचण्याची हौस असते. अशा वेळी कोणते फोटो घरात लावणे चांगले राहते आणि कोणते फोटो लावू नयेत हे ठरवणे खुप अवघड असते. जर घरात वास्तुप्रमाणे फोटो लावले तर हे फोटो तुमच्या फायद्याचे कारण बनु शकतात परंतु चुकीचे फोटो लावल्यास घरावर याचा वाईट प्रभाव पडतो. पुढे जाणून घ्या, घरात कोणत्या प्रकारचे फोटो लावू नयेत...
  March 14, 12:35 PM
 • रात्री घाबरून अचानक झोपमोड होत असल्यास उशीजवळ ठेवा यापैकी कोणतीही 1 वस्तू
  काही लोकांना रात्री झोपल्यानंतर झोपेमध्ये काही अशा गोष्टी दिसतात, ज्यामुळे घाबरून ते झोपेतून उठतात. काही लोंकांसाठी तर ही दररोजची समस्या असते. यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहण्यासाठी वास्तुशास्त्राची मदत घेतली जाऊ शकते. वास्तूमध्ये सांगण्यात आलेले काही सोपे उपाय केल्यास व्यक्तीला वाईट स्वप्नांचा त्रास होणार नाही. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काही खास उपाय...
  March 14, 11:23 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा