Home >> Jeevan Mantra >> Tantra Mantra
 • कुटुंबातील कलह नष्ट करतील हे 9 सोपे उपाय
  घरामध्ये वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात. अनेकवेळा अशी परिस्थिती निर्माण होते की, एकमेकांच्या सवयी आणि विचार जुळत नाहीत. यामुळे घरात मतभेद होऊन वाद निर्माण होतात. याच वादामुळे घरात नेहमी अशांती आणि कलहाचे वातावरण राहते. वास्तूचे काही छोटे+छोटे उपाय करून तुम्ही या कलहातून मुक्त होऊ शकता. 1. जर घरामध्ये नेहमी तणावाचे वातावरण असेल तर पांढर्या चंदनापासून तयार केलेली मूर्ती सर्वांच्या दृष्टीस पडेल अशा ठिकाणी घरात ठेवावी. या उपायाने घरातील तणाव नष्ट होऊन सदस्यांमधील प्रेम वाढेल. 2. घरातील...
  November 24, 04:37 PM
 • बुद्धी आणि धन प्राप्तीसाठी बुधवारी रात्री करा हे काम
  बुधवार 25 नोव्हेंबर 2015 ला कार्तिक मासातील पौर्णिमा आहे. या तिथीला दीपदान, नदी स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या उपायांसोबतच महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास बुद्धीसोबतच धनही प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, कार्तिक पौर्णिमेला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कार्तिक पौर्णिमेला करण्यात येणारे इतर उपाय...
  November 24, 10:46 AM
 • आज सोमवार आणि प्रदोषचा शुभ योग, करू शकता हे खास उपाय
  प्रत्येक महिन्यातील दोन्ही त्रयोदशी तिथीला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत केले जाते. त्रयोदशी तिथी मंगळवारी आल्यास भौम प्रदोष योग जुळून येतो. शनिवारी ही तिथी आल्यास शनि प्रदोष योग जुळून येतो. आज (23 नोव्हेंबर) प्रदोष व्रत सोमवारी असल्यामुळे सोम प्रदोषचा शुभ योग जुळून येत आहे. सोमवारी प्रदोष तिथी असल्यामुळे या दिवशी महादेवाचे पूजन करण्याचे विशेष महत्त्व असून सोमवार आणि प्रदोष तिथी महादेवाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानल्या जातात. या शुभ योगात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी...
  November 23, 09:56 AM
 • शनिदेवासाठी शनिवारी करू शकता हे खास उपाय, दूर होतील शनिदोष
  शनिवारी शनि आणि हनुमानाची विशेष पूजा केली जाते. शास्त्रानुसार शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवार श्रेष्ठ दिवस आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांनी शनिदोषाचा प्रभाव नष्ट होऊ शकतो. हनुमानाच्या भक्तांनाही शनिदेवाच अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळू शकते. याच कारणामुळे शनिवारी हनुमानाची पूजा केली जाते. येथे जाणून घ्या, शनिदेवाला प्रसन्न करण्याचे छोटे-छोटे उपाय...
  November 21, 08:37 AM
 • अवश्य वाचा, का आणि कोणत्या दिशेला असावे बेडरूम...
  मनुष्य वैवाहिक जीवनात सुखी असेल तर, त्याचे संपूर्ण आयुष्य सुखी होते. वास्तू शास्त्रानुसार बेडरूम जर योग्य दिशेत नसेल तर पती, पत्नीमध्ये भांडणे होतात. पूर्व दिशेला बेडरूम असल्यास ते अशुभ मानले जाते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या दिशेला असावी बेडरूम...
  November 20, 04:24 PM
 • हनुमानाच्या पूजेमध्ये लक्षात ठेवा या छोट्या-छोट्या गोष्टी
  श्रीरामाचे परम भाक बजरंगबली भक्तांचे दुःख दूर करून त्यांना सुख-समृद्धी प्रदान करतात. याच कारणामुळे कलियुगात यांच्या भक्तांची संख्या सर्वात जास्त आहे. मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी हनुमान मंदिरामध्ये भक्तांची अलोट गर्दी राहते. येथे जाणून घ्या, हनुमान पूजेमध्ये कोणकोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी...
  November 19, 11:51 AM
 • पोळीचे 4 एकसमान तुकडे करून नंतर करा हे उपाय
  येथे जाणून घ्या, पोळी, भाकरीचे खास उपाय. या उपायांमुळे कुंडलीतील दोष दूर होऊन घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते. पोळी किंवा भाकरीचे चार एकसमान भाग करून करा हे उपाय दररोज सकाळी स्वयंपाकात तयार झालेल्या पहिल्या पोळीचे चार एकसमान भाग करून घ्या. यामधील एक भाग गाईला खाऊ घाला. दुसरा भाग श्वानाला टाका. तिसरा भाग कावळ्यासाठी घराच्या छतावर ठेवा. शेवटचा भाग घराजवळील एखाद्या चौकामध्ये ठेवून या. हा उपाय दररोज करावा. मान्यतेनुसार या उपायाने घरातील गरिबी दूर होऊ शकते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या,...
  November 18, 09:07 AM
 • घरातील सदस्य वारंवार आजारी पडत असतील तर लक्षात ठेवा या गोष्टी
  जर तुमच्या घरातील मुलं आणि सदस्य वारंवार आजारी पडत असतील तर याचे कारण या 5 गोष्टी असू शकतात. या 5 गोष्टी अतिशय सामान्य वाटू शकतात परंतु याच गोष्टी तुमच्या अडचणीचे कारण असू शकतात. घरातील सदस्यांचे आरोग्य नेहमी चांगले राहण्यासाठी या 5 गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे... 1. घरासमोर एखादे झाल आणि खांब असल्यास घरातील मुलांचे आरोग्य खराब राहते. या वास्तुदोषापासून दूर राहण्यासाठी घराच्या मेनगेटवर दररोज स्वस्तिक काढावे. 2. मेनगेटच्या समोर खड्डा असेल तर कुटुंबातील सदस्य मानसिक आजार आणि तणावाखाली...
  November 17, 08:27 AM
 • झोपताना लक्षात ठेवा या गोष्टी, नाही तर होऊ शकते नुकसान
  आपली झोपण्याची पद्धत आणि आपला पलंगसुद्धा विविध प्रकारच्या चांगल्या-वाईट गोष्टींना कारणीभूत ठरू शकतात. वास्तू शास्त्रामध्ये पलंगावर झोपण्यासाठीसुद्धा काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास आपल्याला विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अशा सर्व अडचणी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा हे 8 नियम. 1- पलंगाच्या मधोमध एखादा लॅम्प, पंखा किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण असू नये. अशा पलंगावर झोपणाऱ्या व्यक्तीचे पचनतंत्र नेहमी खराब राहते. 2- घड्याळ कधीही उशीखाली ठेवून...
  November 16, 02:58 PM
 • नऊ ग्रहांचा अशुभ प्रभाव नष्ट होऊ शकतो या सोप्या उपायांनी
  ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रह सांगण्यात आले असून प्रत्येकाचा प्रभाव वेगवेगळा असतो. कुंडलीमध्ये ज्या ग्रहाची स्थिती अशुभ असते, त्यापासून शुभफळ प्राप्त करण्याचे विविध उपाय आहेत. याच उपायांमधील एक उपाय म्हणजे अशुभ ग्रहाच्या मंत्राचा जप करणे. ग्रहांचा मंत्र जप केल्याने अशुभ ग्रहाचा प्रभाव कमी होतो. येथे जाणून घ्या, कोणत्या ग्रहासाठी कोणत्या मंत्राचा जप करावा. मंत्र जपाचा सामान्य विधी - ज्या मंत्राचा जप करण्याची इच्छा असेल त्या ग्रहाची विधिव्रत पूजा करावी. पूजेमध्ये सर्व आवश्यक सामग्री...
  November 16, 12:19 PM
 • दिवाळी : करा यामधील कोणताही 1 उपाय, होऊ शकतो धनलाभ
  धर्म ग्रंथानुसार, धनसंबंधित उपाय करण्यासाठी दिवाळी स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. या वर्षी वर्षी दिवाळी 11 नोव्हेंबरला बुधवारी आहे. धार्मिक मान्यतेनुसार दिवाळीच्या दिवशी करण्यात येणारे दान, हवन, पूजन व उपायांचे फळ अक्षय (संपूर्ण) असते. तंत्र शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास किंवा काही विशेष वस्तू घरात ठेवल्यास लक्ष्मी प्रसन्न होते आणि साधकाला मालामाल करते. येथे जाणून घ्या, दिवाळीच्या दिवशी कोणकोणते उपाय करावेत.... - दिवाळीच्या दिवशी रात्री लक्ष्मीची विधिव्रत पूजा करून त्यानंतर...
  November 9, 08:30 AM
 • दिवाळी : धन लाभासाठी या 11 मधील कोणतीही 1 वस्तू घरामध्ये ठेवा
  या महिन्यातील 09 व 11 तारीख खूप खास आहे, कारण 09 तारखेला धनत्रयोदशी आणि 11 ला लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. हे दोन्ही सण धनाशी संबंधित आहेत. यामुळे या दोन्ही दिवसांमधील कोणत्याही एक दिवशी धन संबंधित केले गेलेले उपाय लवकर फळ प्रदान करतात. याच कारणामुळे या दोन्ही दिवसांमध्ये विविध उपायांच्या माध्यमातून धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्योतिष आणि तंत्र शास्त्रामध्ये अशा विविध वस्तूंबद्दल सांगण्यात आले आहे, ज्या घरामध्ये ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या...
  November 9, 07:37 AM
 • दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये हे 5 उपाय केल्यास प्रसन्न होऊ शकते लक्ष्मी
  सोमवार 9 नोव्हेंबरपासून पाच दिवसीय दीप पर्वाला सुरुवात होत आहे. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कोणकोणते खास उपाय केले जाऊ शकतात, हे पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या....
  November 9, 07:36 AM
 • दिवाळीचे 21 छोटे-छोटे उपाय, यामुळे दूर होऊ शकते गरिबी
  बुधवार 11 नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. या दिवसांमध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी योग्य उपाय करण्यात आले तर आर्थिक समस्या दूर सहजपणे दूर होतात. येथे जाणून घ्या, लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे 21 छोटे-छोटे उपाय...या उपायांमधील कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता आणि हे सर्व उपाय सर्व राशीचे लोक करू शकतात....
  November 6, 07:54 AM
 • काळ्या तिळाच्या या उपायांनी दूर होऊ शकते दुर्भाग्य
  ज्योतिष शास्त्रामध्ये अडचणी दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून केले जातात आणि यामुळे कुंडलीतील ग्रह दोषांची शांती होते तसेच शुभफळ प्राप्त होतात. येथे काळ्या तिळाचे काही खास उपाय जाणून घ्या...
  November 5, 12:59 PM
 • लग्नाचे वय असलेल्या तरुणांसाठी अडचण ठरु शकतात या 6 गोष्टी...
  वास्तु विज्ञानानुसार, तुमच्या आजुबाजूची प्रत्येक वस्तु तुमच्या सवयींवर चांगला वाइट परिणाम करते. जर तुमच्या आजुबाजूची एनर्जी पॉझिटिव्ह असेल तर तुमची प्रगती होईल आणि निगेटिव्ह एनर्जी असेल तर तुमच्या आयष्यात अडचणी येतील. हा नियम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी लागु होतो. लग्नाचे वय असलेल्या तरुणांसाठी देखील वास्तुच्या काही गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. अन्यथा लग्नात अडचणी येऊ शकतात. आज आपण जाणुन घेऊ की, विवाह योग्य तरुणांच्या विवाहात कोणत्या गोष्टींमुळे अडचणी येतात. 1. काळ्या...
  November 5, 10:43 AM
 • आज हे उपाय केल्यास वाढू शकते घरातील सुख-समृद्धी
  प्रथम पूज्य श्रीगणेशाची पूजा केल्याने घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते. बुधवारी श्रीगणेशाची विशेष पूजा केली जाते. ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. शास्त्रानुसार बुधवारी बुध ग्रहाशी संबंधीत विशेष उपाय केले जाऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
  November 4, 08:52 AM
 • बिझनेसमध्ये वापरा हे गुप्त उपाय, उत्पन्नात होईल भरभराट...
  जर तुम्ही एकट्यात किंवा पार्टनरशीपमध्ये एखादा बिझनेस सुरु करु इच्छिता तर काही खास उपाय करणे खुप गरजेचे असते. आपल्या चांगल्या कामासोबतच शुभफळ देणारे उपाय केले तर बिझनेसमध्ये चांगला फायदा मिळु शकतो. यामुळे हे उपाय करणे कदापी विसरु नका. 1. जर तुम्ही बिझनेस सुरु करत असाल तर घोड्याचा स्टॅच्यूला ऑफिसमध्ये जागा द्या. हे तुम्हाला स्फूर्ति, उत्पन्नात तेजीने वाढ आणि ताकद असल्याचा अनुभव देईल. भारतीय परंपरांमध्ये घोड्याला गतीचे रुप मानले जाते. घोडा सकारात्मक ऊर्जा देतो. पुढील स्लाईडवर वाचा......
  November 2, 07:49 AM
 • प्रेम आणि पैसा स्थिर ठेवण्यासाठी बेडरूमशी संबंधित काही खास टिप्स
  वास्तू विज्ञानानुसार तुमचे घर विशेषतः तुमची बेडरूम वास्तुदोष मुक्त असेल तर विविध अडचणी आपोआप दूर होतात. विशेषतः पती-पत्नीमधील प्रेमाची कमतरता आणि पैशांमुळे कुटुंबात होणारे वादाला सामोरे जावे लागणार नाही. यामुळे तुमची लाइफ रोमँटिक आणि आनंदी ठेवण्यासाठी बेडरूममध्ये वास्तूच्या या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. पुढे जाणून घ्या, प्रेम आणि पैसा स्थिर ठेवण्यासाठी बेडरूमशी संबंधित काही खास टिप्स...
  October 30, 06:39 AM
 • नवरात्री विशेष : या यंत्राच्या 15 अंकांमध्ये दडले आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर
  सध्या अश्विन मासातील शारदीय नवरात्री चालू आहे. हे नऊ दिवस देवीच्या भक्तीसाठी खूप विशेष मानले जातात. या दिवसांमध्ये करण्यात आलेले उपाय हे विशेष फळ प्रदान करतात. नवरात्रीच्या या शुभ काळामध्ये आम्ही तुमच्यासाठी नवदुर्गा प्रश्नावली चक्र घेऊन आलो आहोत. या चक्राच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनातील अडचणींच्या प्रश्नाचे उत्तर सहजरीत्या प्राप्त करू शकता. हे एक चमत्कारिक चक्र आहे. यथे जाणून घ्या, या चक्राचा उपयोग विधी... ज्यांना आपल्या प्रश्नांचे उत्तरं किंवा समस्येचे समाधान जाणून...
  October 20, 01:59 PM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा