जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Tantra Mantra
तंत्र-मंत्र
 
 
 
 

  • August 1, 01:12
     
    उस्मानाबाद - सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला रात्री बारानंतर लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी नसली तरी पारंपरिक वाद्य वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ पारंपरिक वाद्यांचे साहित्य खरेदी करून वाद्य वापरण्याचा सराव करत आहेत.लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात पूर्वी पारंपरिक वाद्यांचा वापर केला जात होता....
     

  • July 31, 11:53
     
    हिंदू धर्मात तुळशीचे रोप हे दैवी शक्तीचे स्वरूप मानले गेले आहे. धर्मग्रंथांमध्ये तुळस विष्णूला प्रिय आहे असे सांगिलते गेले आहे. तुळस पवित्र आणि सर्व पापांचा नाश करणारी आहे. धार्मिक दृष्टीने पहिले तर तुळशीची उपासना केल्याने दारिद्रतेचा नाश होतो. घरात सुख-समृद्धी नांदते. शेजारील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुलसी गायत्री मंत्र व पूजा विधी...
     

  • July 29, 02:12
     
    महादेवासारखा कृपाळू आणि दयाळू असा दुसरा कोणताही देव नाही असे सांगण्यात येते. भक्तावर प्रसन्न झाल्यानंतर महादेव त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. श्रावणात केल्या गेलेले विशेष उपायांमुळे महादेव लवकर प्रसन्न होतात. ज्या दाम्पत्यांना संतती नाही, त्या लोकांनी श्रावण महिन्यातील कोणत्याही एका सोमवारी खाली दिलेला उपाय करावा. हा उपाय केल्याने लवकर संततीची प्राप्ती होईल.  उपाय - *...
     

  • July 27, 04:01
     
    सुखी आयुष्यासाठी मनुष्याला जीवनात खुप संघर्ष करावा लागतो. मन अशांत असणे, कोणत्याही गोष्टीत लक्ष न लागणे, पैश्याची अडचण या सर्व गोष्टी ज्या व्यक्तीच्या आयुष्यात असतात त्या व्यक्तीवर संकटे येतातच. मग आलेले संकट हे आजाराच्या स्वरुपात किंवा दारिद्रतेच्या रुपात असू शकते. त्यामुळे स्वतःला शक्ती संपन्न करण्यासाठी नेहमी चांगल्या कामात राहावे, आपले आचरण शुद्ध ठेवावे.धार्मिक...
     

  • July 26, 04:01
     
    महादेव आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा  पूर्ण करतात. असे कोणतेच वरदान नाही, जे शिव आपल्या भक्ताला प्रदान करीत नाहीत. श्रावणात महादेवाची विशेष पूजा केली तर पाहिजे ते फळ प्राप्त होते. तुम्ही कर्जामुळे चिंताग्रस्त असाल तर, खाली दिलेल्या मंत्राचा विधिवत जप करा. कर्जाच्या अडचणीतून मुक्त व्हाल.मंत्रऊँ ऋणमुक्तेश्वराय नम:जप विधी - श्रवणात सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर स्वच्छ...
     

  • July 25, 08:23
     
    हिंदू परंपरेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपतीचे पूजन सर्वात पहिले केले जाते. गणपतीला विघ्नहर्ता असेही संबोधले जाते, कारण कार्यात आलेले सर्व विघ्न गणपती पार पडतो. गणपतीचे अनेक रूप प्रसिध्द आहेत आणि प्रत्येक रूपाचे एक वेगळे महत्व आहे. अनेक तंत्र उपायांमध्ये गणपतीच्या विभिन्न रूपांचा प्रयोग केला जातो. धर्म ग्रंथानुसार घरामध्ये कमळावर बसलेला गणपतीचा...
     

  • July 25, 12:50
     
    ज्योतिर्लिंग हे महादेवाचे निराकार ( ज्याला कोणतही आकार नाही असे) अनादी-अनंत( आरंभ व अनंत) स्वयंभू आणि चमत्कारिक असे रूप मानले गले आहे. ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने आणि केवळ नामस्मरण केल्याने जीवनातील सर्व संकटांचा नाश होतो. शास्त्रामध्ये पाप-पीडेतून, संकटातून मुक्त करणाऱ्या महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगाचे स्मरण करण्याचे महत्व सांगितले गेले आहे. असे मानले जाते की, या...
     

  • July 23, 01:17
     
    नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. असे मानण्यात येते की या दिवशी जे लोक नागाची पूजा करतात त्यांना आयुष्यभर नागाची भीती वाटत नाही. एखाद्या व्यक्तीला कालसर्प दोष असेल तर त्याने आजच्या दिवशी या दोषाची शांती करून घ्यावी.  ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील प्रथम, चतुर्थ, सप्तम, आणि दहाव्या स्थानात सूर्य, मंगळ, शनि आणि राहु, केतू हे सर्व पाप ग्रह एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत...
     

  • July 21, 01:51
     
    महादेव आपल्या मरणासन्न(मृत्युच्या जवळ गेलेला) भक्तालाही नवजीवन प्रदान करू शकतात. महादेवाला आरोग्याचा देवताही मानले जाते. ते आपल्या भक्ताला चांगले आरोग्य प्रदान करतात. श्रावण हा महादेवाची भक्ती करण्यासाठी उत्तम काळ आहे. या काळात खाली दिलेला उपाय केला तर, अनेक रोगांपासून मुक्ती मिळते.उपायश्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाची पूजा करावी. कोणत्याही एका...
     

  • July 20, 06:50
     
    प्रत्येकाला वाटत असते की, त्याचे इनकम नेहमी वाढत जावे परंतु नेहमी असेच होईल हे शक्य नाही. अनेकदा खूप कष्ट करूनही मनुष्याला पाहिजे ते सुख मिळत नाही. जर तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवायचे असेल तर, श्रावण महिन्यात दररोज नियमित हा उपाय करा.श्रावणातल्या पहिल्या सोमवारी ( २३ जुलैला ) घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करा. त्यानंतर त्याची पूजा करून खाली दिलेल्या मंत्राचा १०८ वेळा जप...
     

  • July 20, 12:38
     
    अनेकदा मनुष्याचे व्यक्तिगत, सामाजिक जीवन किंवा त्याच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी त्याचे मन लागत नाही. त्याच्यावर आलेल्या संकटांमुळे त्याचे मन अशांत बनते आणि त्या अशांत मनाने तो सर्वकाही सहन करीत आयुष्य जगतो. शास्त्रानुसार अशावेळी संकटातून बाहेर पडण्यासाठी शक्तीचे  म्हणजे देवीचे स्मरण, उपासन करणे उपयुक्त ठरते. धार्मिक मान्यतेनुसार जगतजननी दुर्गा देवीची शक्ती जगातील...
     

  • July 19, 06:31
     
    श्रावण महिना हा महादेवाच्या उपासनेसाठी सर्वात उपयुक्त महिना आहे. या महिन्यात महादेवाची केलेली उपासना अधिक पुण्यदायक मानली जाते. शिव उपासनेमुळे जी शुभफळ प्राप्त होतात, त्यावरून हेच सिध्द हिते की, महादेवच संसारिक सुखाचे मुख्य आधार आहेत. कारण महादेवाची उपासना केल्याने मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात. जीवनात मनुष्याच्या खूप इच्छा असतात परंतु सर्वात महत्वाची इच्छा म्हणजे...
     

  • July 19, 05:59
     
    श्रावण महिना हा पावसाळ्याचा आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण करणारा महिना आहे. शास्त्रामध्ये हा महिना महदेवाची उपासना करण्यासाठी सर्वात उपयुक्त सांगितला गेला आहे. शिव उपासनेत अनेक मंत्र, स्तोत्र यांचे पाठ केले जातात. त्यामुळे भक्त महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक मंत्रांचा आणि स्तोत्रांचे पाठ या महिन्यात करतात. महादेवाच्या मंत्राचा जप केल्याने मनातील अनेक...
     

  • July 19, 04:37
     
    महादेवाला मांगल्याची देवता समजले जाते. महादेवास प्रिय असणारा मास म्हणजे श्रावणमास असतो. शुक्रवारपासून (२० जुलै) श्रावण महिन्यास प्रारंभ होत असून हा पूर्ण महिना पवित्र मनाला जातो. आज आषाढातील अमावास्या आहे. या दिवशी दीपपूजन केले जाते. या दिवशी घरातील दिवे, समया, निरांजन स्वच्छ घासून उजळाव्यात. नंतर चौरंगावर अथवा पाटावर अक्षता ठेवून दिवे लावले जातात. या अमावास्येला दिव्याची...
     

  • July 18, 12:32
     
    काही लोक नेहमी पैश्याच्या अभावात जगतात, कारण त्यांना हे माहित नसते की छोट्या-छोट्या तंत्र उपायांनी त्यांचा फायदा होऊ शकतो. श्रावणाचा महिना अशा उपायांसाठी खूप उपयुक्त मानला गेला आहे. कारण श्रावणमास महादेवाला प्रिय आहे आणि तंत्र क्रीयचे देवता महादेव आहेत. त्यामुळे या काळात केले गेलेले तंत्र उपाय विशेष लाभदायक ठरतात. श्रावण महिन्यातील कोणत्याही एका बुधवारी खाली दिलेला उपाय...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती
पाहा अमिषा पटेलचा मादक अवतार...
 बोल्ड आणि बिनधास्त टीव्ही स्टार्स...
बॉलिवूडच्या बेस्ट BIKINI BABES...