• Joke: बाई तूम्ही मला ओळखता का?, वाचा आणि पोट दुखेपर्यंत हसा..

  Joke: बाई तूम्ही मला ओळखता का?, वाचा आणि पोट दुखेपर्यंत हसा..
  Office
  एकदा एका खटल्यात साक्ष देण्यासाठी गावातल्या एका “बाई” ना बोलावले गेले. बाई येऊन उभी राहिली कोर्टात. दोन्ही बाजूंचे वकील पण बाईच्या गावचेच होते.... Expand
  एकदा एका खटल्यात साक्ष देण्यासाठी गावातल्या एका “बाई” ना बोलावले गेले. बाई येऊन उभी राहिली कोर्टात. दोन्ही बाजूंचे वकील पण बाईच्या गावचेच होते.   वकील बोलला, "बाई तूम्ही मला ओळखता का?”   बाई बोलली, “हा बाबा, तू आमच्याच गावचा आहे ना.. ओळखते कि.. तुझा बाप तर बिचारा एकदम साधा सरळ देवमाणूस, पण तू मात्र एक नंबरचा थापाड्या.. थापा मारून मारून साऱ्या गावाला गंडा घातलास.. ‘खोटे साक्षीदार’ उभे करून करून केस जिकल्या.. सारा गाव वैतागलाय तुझ्यामुळं, गाव सोड बायको सुद्धा तुझ्या थापांना वैतागून पळून गेली ना तुझी.. माहितीये मला सगळं..”   वकील सुन्न…. काय बोलणार..?? चला आपली तर गेलीच आहे आता दुसऱ्याची पण घालवू असा विचार करून..   दुसऱ्या वकिलाकडे इशारा करत विचारले, "ताई तू यांना पण ओळखत असशील?" दुसऱ्या वकिलाकडे निट पाहत ताईने बोलायला सुरुवात केली, “अरे हां, हा तर त्या रामभाऊचा छोकरा ना? बापाने घरादारावर कर्ज काढून शहरात शिकायला पाठवला होता, कालिजात कोणाच्या पोरीला डोळा मारला म्हणून मरुस्तोवर हाणला होता ना? आन चार वर्षाचं कालेज सात वर्ष करीत होता म्हणले, लई नाद याला पोरींचा, तुह्या बायकोच्या  बी नादी लागला होता ना ह्यो..?”   सगळ्या कोर्टात हशा माजला…   जज बोलला, "ऑर्डर ऑर्डर"   जजने दोन्ही वकिलांना बोलावून घेतले   जज: आता जर तुमच्यापैकी कोणी ह्या बाईला विचारले कि, तुम्ही ह्या जज ला ओळखता का? तर मी दोघांना बुटानं मारीन...   Collapse
  Share on facebook
 • Joke: पुणेकराचा उपाय ऐकून पाहुणा अजून पुणे स्टेशवरच घुटमळतोय, वाचा मजेदार जोक

  Joke: पुणेकराचा उपाय ऐकून पाहुणा अजून पुणे स्टेशवरच घुटमळतोय, वाचा मजेदार जोक
  Other Jokes
  गोष्ट पुण्यातली एक परगावचा पाहुणा पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला माझे पाकीट हरवले आहे. मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या... Expand
  गोष्ट पुण्यातली एक परगावचा पाहुणा पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला माझे पाकीट हरवले आहे. मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या पुरते पैसे पाहिजेत. टिकिट फ़क्त 85 रूपयाला आहे आणि रेल्वे स्टेशन पासून पुढे मी पायी चालत जाईन, Please मला तुम्ही मदत करा..फ़क्त 85 रूपये पाहिजेत. तसा मी सुसंकृत व संपन्न परिवारातील आहे, हे पैसे मगायलाही मला लाज वाटत आहे. पण वेळच अशी आली आहे कि मझ्याकडे दुसरा पर्याय नाही.मी घरी गेल्या गेल्या तुमचे पैसे पठवून देतो..मला तुमचा पत्ता द्या. पुणेकर शांतपणे म्हणाला -  मित्रा...यात लाज वाटण्याचं काहीच कारण नाही, हि वेळ माझ्यावर सुद्धा येऊ शकते ! हा फोन घे आणि तुझ्या घरच्यांशी बोल, त्यांना सांग हा नंबरसाठी 100 रूपये रिचार्ज करा,  आणि तू माझ्याकडून 100 रूपये घेऊन जा ! तूझी अड़चण दूर होईल... पाहुणा अजून  पुणे स्टेशवरच घुटमळतोय... Collapse
  Share on facebook
 • Joke: मुलामध्ये ही लक्षणे दिसली की, समजून घ्या कारटं शांताबाईच्या प्रेमात पडलंय

  Joke: मुलामध्ये ही लक्षणे दिसली की, समजून घ्या कारटं शांताबाईच्या प्रेमात पडलंय
  Couple
  हळूच हसतय.................... कधी कधी रुसतंय, जेवताना उठतय...............  ग्यालरीत बसतय, विचारात असतय.............. गुपचुप हसतंय, ☺चोरून बोलतय................ बाहेर जातय, उशिरा... Expand
  हळूच हसतय.................... कधी कधी रुसतंय, जेवताना उठतय...............  ग्यालरीत बसतय, विचारात असतय.............. गुपचुप हसतंय, ☺चोरून बोलतय................ बाहेर जातय, उशिरा येतय.................... टेंशन घेतय, पैशाची उधळ पट्टी करतय........... घरी नीट बोलेना.............. 🏃रस्त्यानं नीट चालेना 🚶सुट्टीत घरी थांबेना.......... 📳रात्रभर एस एम एस करतय 📱मोबाइल कुणाकडे देईना....... 👻बाथरूममधे पण मोबाइल घेउन जातय..... 📴एस एम एस पण लॉक करून टाकतय....... 💏लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय.... फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय.......... आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय..... कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय................ वरील लक्षणं दिसली की समजायच…… "कारट शांताबाई  च्या  प्रेमात पड़लय" Collapse
  Share on facebook
 • Joke: लस्सी प्यायल्यानंतर रागात काकांनी तांब्या फेकून दिला, वााचा भन्नाट विनोद

  Joke: लस्सी प्यायल्यानंतर रागात काकांनी तांब्या फेकून दिला, वााचा भन्नाट विनोद
  Other Jokes
  स्थळ-पुणे सोसायटीतील खुस्सट जोशी काका नेहमी मुलांवर खेखसत असायचे. त्यामुळे सर्वच मुले वैतागून गेले होते.  एके दिवशी जोशी काका बंटीच्या घरी गेले.... Expand
  स्थळ-पुणे सोसायटीतील खुस्सट जोशी काका नेहमी मुलांवर खेखसत असायचे. त्यामुळे सर्वच मुले वैतागून गेले होते.  एके दिवशी जोशी काका बंटीच्या घरी गेले. जोशी काका: बाळा मला खुप तहान लागली आहे, जरा मला पाणी पाजतोस का?? बंटी: पाणी तर नाही आहे पण लस्सी आहे. चालेल का...?? जोशी काका(खुश होऊन) : हो हो, चालेल की... बंटी लस्सी घेऊन येतो आणि जोशी काका हावरटासारखे पाच तांबे लस्सी पितात  जोशी काकाः बंटी, तुमच्या घरात कोणी लस्सी पित नाही का रे...?? बंटी: पितात तर, सर्वच जण पितात. मात्र आज लस्सीमध्ये उंदीर पडून मेला होता.  जोशी काका : संतापून हाता मधला तांब्या जोरात जमीनीवर फेकून देतात. बंटी (रडत रडत): मम्मी ह्या काकांनी आपला तांब्या फोडला, आता आपण Toilet la काय घेऊन जायचे....?? जोशी काका अजूनही उलट्या करत आहेत..  Collapse
  Share on facebook
 • Jokes: रियल लव स्टोरी, वाचाल तर पोट दुखेपर्यंत हसाल

  Jokes: रियल लव स्टोरी, वाचाल तर पोट दुखेपर्यंत हसाल
  Couple
  एका मुलाचे एका मुलीवर खुप प्रेम असते.  मुलगी खुप सुंदर असते. त्या दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम असते.   पण त्यांच्या प्रेमात एकच प्रॉब्लेम असतो... Expand
  एका मुलाचे एका मुलीवर खुप प्रेम असते.  मुलगी खुप सुंदर असते. त्या दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम असते.   पण त्यांच्या प्रेमात एकच प्रॉब्लेम असतो तो म्हणजे, ती मुलगी एका श्रींमताची एकुलती एक मुलगी असते व मुलगा खुप गरीब. मुलीच्या घरातुन त्यांच्या प्रेम प्रकरणास खुप विरोध होतो ते दोघेही पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न करतात. पण मुलीचे वडिल तो प्रयत्न हाणुन पाडतात व मुलीचे दुसऱ्या मुलाबरोबर लग्न लावतात. दहा वर्षानंतर ती मुलगी आपल्या नवऱ्याबरोबर वर्ल्डटुर ला जाते. तिथे  फिरत असताना काही चोर त्यांचे पैसै व पासपोर्ट वगैरे साहित्य चोरतात. ते दोघेही हताश होतात, एवढ्या दुर देशात त्यांचे कोणही ओळखीचे नसते.  त्या वेळी एक मोठा भारतीय उद्योगपती तिथे येतो व त्यांना मदत करतो. आता तुम्हाला वाटेल कि तो मोठा उद्योगपती त्या मुलीचा माजी  प्रियकर असेल तर तुम्हाला हिंदी चित्रपटांचा चांगलाच नाद आहे वाटतं. ज्याला साधं प्रेम यशस्वी करता आलं नाही तो जीवन यशस्वी काय ठेंगा करणार काहीतरी चमत्कार घडेल हे डोक्यातुन काढा आणि कामाधंद्याच बघा। आले मोठे प्रेम करून श्रीमंत होनारे... इथे मुली मिळायची पंचाईत आणि लागले मन लाउन वाचायला लव स्टोरी. Collapse
  Share on facebook

FUNNY PICTURES

ONE LINER

खट्याळ विनोद

Advertisement

BEST OF JOKES

Funny Videos

हसा खळखळून