• Joke: उधारी नको. आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील, वाचा पुणेरी डॉक्टराची नियमावली

  Joke: उधारी नको. आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील, वाचा पुणेरी डॉक्टराची नियमावली
  Office
  पुणे स्पेशल..! डॉ.जोशी यांची नियमावली: 😃 उधारी अजिबात नको. आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील. 😃 लिहुन दिलेली पुर्ण ट्रिटमेंट घ्यावी. अपुर्ण उपचार... Expand
  पुणे स्पेशल..! डॉ.जोशी यांची नियमावली: 😃 उधारी अजिबात नको. आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील. 😃 लिहुन दिलेली पुर्ण ट्रिटमेंट घ्यावी. अपुर्ण उपचार घेणारे अतिशहाणे पेशंट गुण न आल्यास डॉक्टरचेच  नाव बदनाम करतात. 😃 प्रत्येक आजार आमच्याकडेच बरा होइल असा काही नियम/नवस नाही. मी डॉक्टर आहे, तुमचे कुलदैवत नाही.  😃 पेशंट ने लुंगी/बनियन/बरमुडा घालुन दवाखान्यात येऊ नये. आपण चैन्नई मधे राहत नाही. 😃 सांगितलेल्या तपासण्या लवकरात लवकर कराव्या.  (तुमच्या सवडीने तपासणी केली तर आमच्या सवडीने बरे केले जाईल) 😃 एका पेशंट सोबत एकाच जबाबदार व्यक्तीने सोबत यावे. इष्टमित्र सहपरिवार यायला येथे आम्ही पंगत बसविलेली नाही. तसेच सोबत आलेल्यांनाही मध्ये-मध्ये आपल्या स्वतःच्या कंप्लेटस् सांगु नये. आपणास प्रत्येक व्यक्तीची वेगळी फी द्यावी लागेल. पुर्ण घरादाराला एकाच शुल्कात म्युन्सिपालटीच्या दवाखान्यात पण तपासत नाहित. 😃  इंजेक्शन घ्यायचे असल्यास मनाची तयारी घरूनच करुन यावी, ऐनवेळी आढेवेढे घेण्याची ही जागा नाही.  😃 कोठल्यातरी अर्धवट नातेवाईकाच्या सल्ल्याने आणलेल्या औषधी, दवाखान्यात दाखवायला आणुन त्या घेऊ का म्हणुन डॉक्टरांचा वेळ घेऊ नये. (घरीच परस्पर खाऊन तिकडेच खपावे) 😃 कन्सलटंट कडुन तपासुन आल्यावर ती फाईल फॅमिली डॉक्टरकडे परत दाखवुन त्याचे डोके खाऊ नये. (सगळ्याच देवाचं करू, ज्याचा गुण येईल तो येईल; असं डॉक्टरबाबतीत नसतं.) 😃 डॉक्टरला बायको-मुलं आहेत, त्यानाही वैयक्तिक आयुष्य असतं, ते कुठेही सुट्टीवर जाऊ शकतात आणि ते वैयक्तिक आयुष्यात काहीही करू शकतात, त्याच्याशी तुम्ही घेणंदेणं न ठेवलेलंच बरं. (तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल डॉक्टर कधीही गाॅसीपींग करत नाहीत) 😃 कुठल्यातरी डॉक्टरकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग इतर डॉक्टरांवर काढू नये. (इतर पेशंट्सकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग डॉक्टर्सनी पण आपल्यावर काढला, तर आपल्याला कसे वाटेल याचा विचार करावा) 😃 तुम्ही ग्राहक बनला, तर डॉक्टर दुकानदार बनेल. तुम्ही आधी 'माणूस' बना, मग डॉक्टर अवश्य 'देवमाणूस' बनतील..! -(ट्रिटमेंट पुरतेच) आपले  डॉक्टर. Collapse
  Share on facebook
 • Joke : वजन कमी करण्याचा एकदम भन्नाट उपाय, वाचाल तर लोटपोट होऊन हसाल

  Joke : वजन कमी करण्याचा एकदम भन्नाट उपाय, वाचाल तर लोटपोट होऊन हसाल
  Office
  वजन कमी करण्याचा भन्नाट उपाय  एका ढोल्या माणसाने वृत्तपत्रात जाहिरात वाचली.  एका आठवड्यात ५ किलो वजन कमी करा, वजन कमी नाही झाले तर संपूर्ण पैसे... Expand
  वजन कमी करण्याचा भन्नाट उपाय  एका ढोल्या माणसाने वृत्तपत्रात जाहिरात वाचली.  एका आठवड्यात ५ किलो वजन कमी करा, वजन कमी नाही झाले तर संपूर्ण पैसे परत. त्याने ताबडतोब जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर फोन केला.  फोन एका महिलेने उचलला आणि म्हणाली तुमच्या ट्रेनिंगसाठी तुम्ही सकाळी 6 वाजता तयार रहा..  दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्यक्तीच्या दाराची बेल वाजली. दार उघडताच दारात एक खुपच सुंदर तरूणी जॉगिंग सुट घालून उभी असल्याचे दिसली.  तरूणी म्हणाली, "तुम्ही जर मला पकडले तर तुम्ही माझ्यासोबत वाट्टेल ते करू शकता."  एवढे म्हणून ती तरूणी पळायला लागली.  हा ढोल्यासुध्दा तिला पकडण्यासाठी तिच्या पाठीमागे ५ किमी धावला मात्र तो तिला पकडू नाही शकला.  असे आठवडा भर चालले. मात्र तो व्यक्ती तिला पकडूच शकला नाही.  मात्र त्याचे ५ किलो वजन कमी झाले.  त्यानंतर त्या ढोलूने पुन्हा त्या जाहिरात कंपनीला फोन केला १० किलो वजन कमी करण्याच्या प्रोग्रॅमबद्दल विचारले.  दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्यक्तीच्या दाराची बेल वाजली. दार उघडताच दारात पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि मादक तरूणी जॉगिंग सुट घालून उभी असल्याचे दिसली. तरूणी म्हणाली, "तुम्ही जर मला पकडले तर तुम्ही माझ्यासोबत वाट्टेल ते करू शकता."  एवढे म्हणून ती तरूणी पळायला लागली.  हा ढोल्यासुध्दा तिला पकडण्यासाठी तिच्या पाठीमागे 10 किमी धावला मात्र तो तिला पकडूच नाही शकला.  असे आठवडा भर चालले. मात्र तो व्यक्ती तिला पकडूच शकला नाही.  यामध्ये त्याचे 10 किलो वजन कमी झाले.  त्या ढोलूला ही आयडीया खुप आवडली. त्याने आता २५ किलो कमी करण्याचा प्रोग्रॅमसाठी विचारणा केली.  तेव्हा कॉलसेंटरवाली तरूणी म्हणाली, यासाठी तुमचा ठाम निर्धार हवा. कारण हा प्रोग्रॅम थोडा कठीण आहे.  ढोलू म्हणाला मॅडम माझी पुर्ण तयारी आहे. तुम्ही मला हा प्रोग्रॅम द्या.  त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोटू पहाटेच उठून जॉगिंग सुट घालून तयार झाला. सकाळी ६ वाजता दरवाज्यावरील बेल वाजली.  या मोटूने आनंदाने दरवाजा उघडला, पाहातो तर काय एक ७ फुट उंच एकदम दांडगा निग्रो दारात उभा होता..  निग्रो म्हणाला, "जर मी तुम्हाला पकडले, तर मी मला जे वाट्टेल ते तुमच्यासोबत करेल" पुढे काय झाले असेल याचा विचार तुम्हीच करा...  Collapse
  Share on facebook
 • Joke: ऐ काळतोंडे... मी chinese मध्ये सांगतोय का, वाचा आणि खळखळून हसा

  Joke: ऐ काळतोंडे... मी chinese मध्ये सांगतोय का, वाचा आणि खळखळून हसा
  Couple
  जानु, आज बाबा माझ्यावर खुप ओरडले, मार्क कमी मिळाल्यामुळे... BF:अग, ओरडणारच.... बाबा आहोत तुझे... GF: अरे पण, एवढ कोण ओरडत का????😠😠 BF: जाउ दे ना.... तु विचार नको करु...... Expand
  जानु, आज बाबा माझ्यावर खुप ओरडले, मार्क कमी मिळाल्यामुळे... BF:अग, ओरडणारच.... बाबा आहोत तुझे... GF: अरे पण, एवढ कोण ओरडत का????😠😠 BF: जाउ दे ना.... तु विचार नको करु... बाबा आहेत तुझे .... GF: या आगोदर त्यांनी कधीच रागावल नाही एवढ.... पण आज अतिच रागावले..😠😠 BF: काळजी आहे तुझी म्हणुन रागावतात.... बाबा आहेत तुझे.. GF : तरी पण एवढ ऱागवायच का??😠😠 BF: च्यामायला तुझ्या बापाच्या...😡😡😡 माझ्या जानुला रागावतो.....😡😡 टकला, काऴतोंडा......😡😡 बघतोच त्याला.... GF: अस का बोलतोस त्यांना?? बाबा आहेत ते माझे......😢😢😢😢😢 BF: ऐ काळतोंडे ...... मगापासुन काय chinese मधे सांगतोय का मी... बाबा आहेत तुझे....😅😅   Collapse
  Share on facebook
 • Joke: पुणेकराचा उपाय ऐकून पाहुणा अजून पुणे स्टेशवरच घुटमळतोय, वाचा मजेदार जोक

  Joke: पुणेकराचा उपाय ऐकून पाहुणा अजून पुणे स्टेशवरच घुटमळतोय, वाचा मजेदार जोक
  Other Jokes
  गोष्ट पुण्यातली एक परगावचा पाहुणा पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला माझे पाकीट हरवले आहे. मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या... Expand
  गोष्ट पुण्यातली एक परगावचा पाहुणा पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला माझे पाकीट हरवले आहे. मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या पुरते पैसे पाहिजेत. टिकिट फ़क्त 85 रूपयाला आहे आणि रेल्वे स्टेशन पासून पुढे मी पायी चालत जाईन, Please मला तुम्ही मदत करा..फ़क्त 85 रूपये पाहिजेत. तसा मी सुसंकृत व संपन्न परिवारातील आहे, हे पैसे मगायलाही मला लाज वाटत आहे. पण वेळच अशी आली आहे कि मझ्याकडे दुसरा पर्याय नाही.मी घरी गेल्या गेल्या तुमचे पैसे पठवून देतो..मला तुमचा पत्ता द्या. पुणेकर शांतपणे म्हणाला -  मित्रा...यात लाज वाटण्याचं काहीच कारण नाही, हि वेळ माझ्यावर सुद्धा येऊ शकते ! हा फोन घे आणि तुझ्या घरच्यांशी बोल, त्यांना सांग हा नंबरसाठी 100 रूपये रिचार्ज करा,  आणि तू माझ्याकडून 100 रूपये घेऊन जा ! तूझी अड़चण दूर होईल... पाहुणा अजून  पुणे स्टेशवरच घुटमळतोय... Collapse
  Share on facebook
 • JOKES: 'झिंगाट' न्यू Version - हे ऊरात होतय धडधड परिक्षा उद्यावर आली..

  JOKES: 'झिंगाट' न्यू Version - हे ऊरात होतय धडधड परिक्षा उद्यावर आली..
  Other Jokes
  😜 झिंगाट - न्यू Version😝  . हे ऊरात होतय धडधड परिक्षा उद्यावर आली.. विषय राहिले आठ chemitry-physics ची  बाधा आता झाली.. . आता आधीर झालोया लई भानावर आलोया..�� सारे... Expand
  😜 झिंगाट - न्यू Version😝  . हे ऊरात होतय धडधड परिक्षा उद्यावर आली.. विषय राहिले आठ chemitry-physics ची  बाधा आता झाली.. . आता आधीर झालोया लई भानावर आलोया..�� सारे गेले म्होर मी एकलाच माघ राहिलोया..😭 😭  . आन जागतोय रातीत झोप गेली मातीत.. गर्दीत आलोया...😫 😫  . वाच बुंग बुंग बुंग बुंगाट बुंग बुंग बुंग बुंगाट😜 😜  . संमदया पोरांना झालीया माझ्या pass-out ची घाई. पण  मला माहित आहे कि मी निघनार नाही..😜 😜  . माइक्रो घेऊन आलोया.. चिठ्ठ्या घेऊन आलोया.. फक्त पासिंग साठी  मी तीन चँप्टर वाचून आलोया.. . आर टेंशन मनात देव माझे पाण्यात  उन्हात आलोया.. . वाच बुंग बुंग बुंग बुंगाट बुंग बुंग बुंग बुंगाट😜 😜  😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂  Collapse
  Share on facebook

FUNNY PICTURES

ONE LINER

खट्याळ विनोद

Advertisement

Funny Videos

हसा खळखळून