Home » Jokes
  • JOKE: तो म्हणाला, सर किती दाखवायचे आहेत! आणि मिळाली त्याला सरकारी नोकरी

    JOKE: तो म्हणाला, सर किती दाखवायचे आहेत! आणि मिळाली त्याला सरकारी नोकरी
    Office
    एका सरकारी ऑफिसात अकाउंटंट पदासाठी भरती सुरू होती.  मुलाखत घेणाऱ्याने विचारलं, दोन अधिक दोन किती?  उमेदवाराने इकडे तिकडे पाहिलं आणि विचारलं, सर... Expand
    एका सरकारी ऑफिसात अकाउंटंट पदासाठी भरती सुरू होती.  मुलाखत घेणाऱ्याने विचारलं, दोन अधिक दोन किती?  उमेदवाराने इकडे तिकडे पाहिलं आणि विचारलं, सर किती दाखवायचे आहेत?  आज तो व्यक्ती सरकारी अधिकारी झाला आहे.  Collapse
    Share on facebook
  • Joke : वजन कमी करण्याचा एकदम भन्नाट उपाय, वाचाल तर लोटपोट होऊन हसाल

    Joke : वजन कमी करण्याचा एकदम भन्नाट उपाय, वाचाल तर लोटपोट होऊन हसाल
    Office
    वजन कमी करण्याचा भन्नाट उपाय  एका ढोल्या माणसाने वृत्तपत्रात जाहिरात वाचली.  एका आठवड्यात ५ किलो वजन कमी करा, वजन कमी नाही झाले तर संपूर्ण पैसे... Expand
    वजन कमी करण्याचा भन्नाट उपाय  एका ढोल्या माणसाने वृत्तपत्रात जाहिरात वाचली.  एका आठवड्यात ५ किलो वजन कमी करा, वजन कमी नाही झाले तर संपूर्ण पैसे परत. त्याने ताबडतोब जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर फोन केला.  फोन एका महिलेने उचलला आणि म्हणाली तुमच्या ट्रेनिंगसाठी तुम्ही सकाळी 6 वाजता तयार रहा..  दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्यक्तीच्या दाराची बेल वाजली. दार उघडताच दारात एक खुपच सुंदर तरूणी जॉगिंग सुट घालून उभी असल्याचे दिसली.  तरूणी म्हणाली, "तुम्ही जर मला पकडले तर तुम्ही माझ्यासोबत वाट्टेल ते करू शकता."  एवढे म्हणून ती तरूणी पळायला लागली.  हा ढोल्यासुध्दा तिला पकडण्यासाठी तिच्या पाठीमागे ५ किमी धावला मात्र तो तिला पकडू नाही शकला.  असे आठवडा भर चालले. मात्र तो व्यक्ती तिला पकडूच शकला नाही.  मात्र त्याचे ५ किलो वजन कमी झाले.  त्यानंतर त्या ढोलूने पुन्हा त्या जाहिरात कंपनीला फोन केला १० किलो वजन कमी करण्याच्या प्रोग्रॅमबद्दल विचारले.  दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्यक्तीच्या दाराची बेल वाजली. दार उघडताच दारात पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि मादक तरूणी जॉगिंग सुट घालून उभी असल्याचे दिसली. तरूणी म्हणाली, "तुम्ही जर मला पकडले तर तुम्ही माझ्यासोबत वाट्टेल ते करू शकता."  एवढे म्हणून ती तरूणी पळायला लागली.  हा ढोल्यासुध्दा तिला पकडण्यासाठी तिच्या पाठीमागे 10 किमी धावला मात्र तो तिला पकडूच नाही शकला.  असे आठवडा भर चालले. मात्र तो व्यक्ती तिला पकडूच शकला नाही.  यामध्ये त्याचे 10 किलो वजन कमी झाले.  त्या ढोलूला ही आयडीया खुप आवडली. त्याने आता २५ किलो कमी करण्याचा प्रोग्रॅमसाठी विचारणा केली.  तेव्हा कॉलसेंटरवाली तरूणी म्हणाली, यासाठी तुमचा ठाम निर्धार हवा. कारण हा प्रोग्रॅम थोडा कठीण आहे.  ढोलू म्हणाला मॅडम माझी पुर्ण तयारी आहे. तुम्ही मला हा प्रोग्रॅम द्या.  त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोटू पहाटेच उठून जॉगिंग सुट घालून तयार झाला. सकाळी ६ वाजता दरवाज्यावरील बेल वाजली.  या मोटूने आनंदाने दरवाजा उघडला, पाहातो तर काय एक ७ फुट उंच एकदम दांडगा निग्रो दारात उभा होता..  निग्रो म्हणाला, "जर मी तुम्हाला पकडले, तर मी मला जे वाट्टेल ते तुमच्यासोबत करेल" पुढे काय झाले असेल याचा विचार तुम्हीच करा...  Collapse
    Share on facebook
  • JOKES: मी आजपासून पिणे सोडले आहे, तुम्हाला आहे का असा मित्र..

    JOKES: मी आजपासून पिणे सोडले आहे, तुम्हाला आहे का असा मित्र..
    Other Jokes
    एकदा एक माणूस एका बारमधे जातो व तीन बीयरचे ग्लास मागवतो . तो तिन्ही ग्लास मधून थोडी थोडी बीयर पीत रहातो... बार मालकाला रहावत नाही, तो असे पिण्याचे कारण... Expand
    एकदा एक माणूस एका बारमधे जातो व तीन बीयरचे ग्लास मागवतो . तो तिन्ही ग्लास मधून थोडी थोडी बीयर पीत रहातो... बार मालकाला रहावत नाही, तो असे पिण्याचे कारण विचारतो... तो माणूस सांगतो... आम्ही तिन जिवलग मित्र आहोत. सध्या वेगवेगळया जागी रहात आहोत. सोबत पिण्याची आठवण म्हणून आम्ही तिघेही असेच पितो.. असे बरेच वर्ष चालते. एक दिवस तो माणूस दोन बीयरचे ग्लास 🍺🍺 मागवतो... बार मालकाला शंका येते की एखादा मित्र वारला की काय ? तो त्या माणसाचे सांत्वन करु लागतो. त्यावर तो माणूस म्हणतो... " अरे तसे काही नाही.... दोघेही ठणठणीत आहेत... " बार मालक : मग आज दोनच ग्लास 🍺🍺 का ? माणूस : मी आजपासून पिणे सोडले आहे.. 🍺😜अशी मैत्री असावी😜🍺 Collapse
    Share on facebook
  • Joke: पुणेकराचा उपाय ऐकून पाहुणा अजून पुणे स्टेशवरच घुटमळतोय, वाचा मजेदार जोक

    Joke: पुणेकराचा उपाय ऐकून पाहुणा अजून पुणे स्टेशवरच घुटमळतोय, वाचा मजेदार जोक
    Other Jokes
    गोष्ट पुण्यातली एक परगावचा पाहुणा पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला माझे पाकीट हरवले आहे. मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या... Expand
    गोष्ट पुण्यातली एक परगावचा पाहुणा पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला माझे पाकीट हरवले आहे. मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या पुरते पैसे पाहिजेत. टिकिट फ़क्त 85 रूपयाला आहे आणि रेल्वे स्टेशन पासून पुढे मी पायी चालत जाईन, Please मला तुम्ही मदत करा..फ़क्त 85 रूपये पाहिजेत. तसा मी सुसंकृत व संपन्न परिवारातील आहे, हे पैसे मगायलाही मला लाज वाटत आहे. पण वेळच अशी आली आहे कि मझ्याकडे दुसरा पर्याय नाही.मी घरी गेल्या गेल्या तुमचे पैसे पठवून देतो..मला तुमचा पत्ता द्या. पुणेकर शांतपणे म्हणाला -  मित्रा...यात लाज वाटण्याचं काहीच कारण नाही, हि वेळ माझ्यावर सुद्धा येऊ शकते ! हा फोन घे आणि तुझ्या घरच्यांशी बोल, त्यांना सांग हा नंबरसाठी 100 रूपये रिचार्ज करा,  आणि तू माझ्याकडून 100 रूपये घेऊन जा ! तूझी अड़चण दूर होईल... पाहुणा अजून  पुणे स्टेशवरच घुटमळतोय... Collapse
    Share on facebook
  • Joke: ऐ काळतोंडे... मी chinese मध्ये सांगतोय का, वाचा आणि खळखळून हसा

    Joke: ऐ काळतोंडे... मी chinese मध्ये सांगतोय का, वाचा आणि खळखळून हसा
    Couple
    जानु, आज बाबा माझ्यावर खुप ओरडले, मार्क कमी मिळाल्यामुळे... BF:अग, ओरडणारच.... बाबा आहोत तुझे... GF: अरे पण, एवढ कोण ओरडत का????😠😠 BF: जाउ दे ना.... तु विचार नको करु...... Expand
    जानु, आज बाबा माझ्यावर खुप ओरडले, मार्क कमी मिळाल्यामुळे... BF:अग, ओरडणारच.... बाबा आहोत तुझे... GF: अरे पण, एवढ कोण ओरडत का????😠😠 BF: जाउ दे ना.... तु विचार नको करु... बाबा आहेत तुझे .... GF: या आगोदर त्यांनी कधीच रागावल नाही एवढ.... पण आज अतिच रागावले..😠😠 BF: काळजी आहे तुझी म्हणुन रागावतात.... बाबा आहेत तुझे.. GF : तरी पण एवढ ऱागवायच का??😠😠 BF: च्यामायला तुझ्या बापाच्या...😡😡😡 माझ्या जानुला रागावतो.....😡😡 टकला, काऴतोंडा......😡😡 बघतोच त्याला.... GF: अस का बोलतोस त्यांना?? बाबा आहेत ते माझे......😢😢😢😢😢 BF: ऐ काळतोंडे ...... मगापासुन काय chinese मधे सांगतोय का मी... बाबा आहेत तुझे....😅😅   Collapse
    Share on facebook

FUNNY PICTURES

ONE LINER

खट्याळ विनोद

Advertisement

Funny Videos

हसा खळखळून