Home » Jokes » Daily Jokes

Daily Jokes

Daily JOKES

Previous
 • Recent
 • Office
 • Couple
 • Santa Banta
 • Husband Wife
 • Other Jokes
Next
 • FUNNY VIDEO : पार्कमध्ये रोमांस करत होते कपल, मुलाने त्यांच्या जवळ जाऊन केले असे...

  FUNNY VIDEO : पार्कमध्ये रोमांस करत होते कपल, मुलाने त्यांच्या जवळ जाऊन केले असे...
  डीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेन... Expand
  डीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेन आणि तुमचे मनोरंजनही होईल हा आमचा प्रयत्न असतो. डीबी व्हिडिओवर तुम्ही बॉलीवूड, स्पोर्ट्स, टिप्स, हेल्थ, गॅजेट, इंटरनॅशनल, हॅपनींगचे प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता... Collapse
  Share on facebook
 • Funny चीनच्या धमकीला भारताने दिले असे उत्तर, सोबत अच्छे दिन

  Funny चीनच्या धमकीला भारताने दिले असे उत्तर, सोबत अच्छे दिन
  चीनची धमकी त्यांचे फटाके आणि प्रॉडक्ट सारखीच फुस असते. त्यांच्या धमकीला आपला देश चांगल्याप्रकारे उत्तर देत आहे. या परिस्थतीवर आम्ही तुम्हाला असे... Expand
  चीनची धमकी त्यांचे फटाके आणि प्रॉडक्ट सारखीच फुस असते. त्यांच्या धमकीला आपला देश चांगल्याप्रकारे उत्तर देत आहे. या परिस्थतीवर आम्ही तुम्हाला असे जोक्स देत आहोत जे तुम्हाला वाचून आणि पाहून मज्जा येईल. Collapse
  Share on facebook
 • Funny: मुका बनुन तरूणीला केले इम्प्रेस, पण या युवकाच्या चुकीमुळे उलगडले रहस्य

  Funny: मुका बनुन तरूणीला केले इम्प्रेस, पण या युवकाच्या चुकीमुळे उलगडले रहस्य
  डीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेल... Expand
  डीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुमचे मनोरंजनही होईल हा आमचा प्रयत्न असतो. डीबी व्हिडिओवर तुम्ही बॉलीवूड, स्पोर्ट्स, टिप्स, हेल्थ, गॅजेट, इंटरनॅशनल, हॅपनींगचे प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता..     (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)   Collapse
  Share on facebook
 • JOKES: बायकोचे पाय दाबने सेवा आहे की प्रेम, हे आहे उत्तर

  JOKES: बायकोचे पाय दाबने सेवा आहे की प्रेम, हे आहे उत्तर
  पती-पत्नीचे नाते जेवढे मजबूत आणि प्रेमळ असते, तेवढेच या नात्यावर होणारे जोक्स देखील हसवणारे असतात. आम्हीही असेच काही हसवणारे जोक्स निवडले आहे. हे... Expand
  पती-पत्नीचे नाते जेवढे मजबूत आणि प्रेमळ असते, तेवढेच या नात्यावर होणारे जोक्स देखील हसवणारे असतात. आम्हीही असेच काही हसवणारे जोक्स निवडले आहे. हे वाचल्यावर तुम्ही दिवसभर प्रसन्न रहाल...   पुढील स्लाइडवर वाचा असे काही मजेदार जोक्स... Collapse
  Share on facebook
 • Funny : पाकने ताब्यात घेतले चीन; पहिल्यादांच मिळाले त्यांचे हे फोटो, सोशल मिडियात व्हायरल

  Funny : पाकने ताब्यात घेतले चीन; पहिल्यादांच मिळाले त्यांचे हे फोटो, सोशल मिडियात व्हायरल
  चीन तिकडे पाकिस्तानवर प्रेम दाखवतात आणि इकडे भारतावर डोळे वटारतात. हे सुंपूर्ण जगाला माहित आहे. पाकिस्तान चीनच्या जीवावरच भारतसोबत दुश्मनी करण्याची... Expand
  चीन तिकडे पाकिस्तानवर प्रेम दाखवतात आणि इकडे भारतावर डोळे वटारतात. हे सुंपूर्ण जगाला माहित आहे. पाकिस्तान चीनच्या जीवावरच भारतसोबत दुश्मनी करण्याची हिंमत दाखवत आहे. अशा प्रकारचे काही फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.   पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा फोटो... Collapse
  Share on facebook
 • VIDEO: गार्डनमध्ये रोमान्स करत होते कपल, अचानक मुलगा तेथे गेला नी दिला झटका....

  VIDEO: गार्डनमध्ये रोमान्स करत होते कपल, अचानक मुलगा तेथे गेला नी दिला झटका....
  One In All ने सध्याला एक फ्रॅंक व्हिडीओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये पब्लिक प्लेसवर कपल रोमान्स करताना त्यांना एक मुलगा त्रास देताना दिसत आहे. प्रत्येक जागेवर... Expand
  One In All ने सध्याला एक फ्रॅंक व्हिडीओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये पब्लिक प्लेसवर कपल रोमान्स करताना त्यांना एक मुलगा त्रास देताना दिसत आहे. प्रत्येक जागेवर कपलच बसलेली आहेत ते पण रोमान्स करताना. तेथे जाऊन त्यांना हा मुलगा कधी काही प्रश्न विचारत आहे तर कधी मुद्दाम चिडवत आहेत. हा व्हिडीओ फ्रँकली आहे मात्र कपल्स च्या Reaction कशा आहेत ते पाहूया...    पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा हा फ्रॅंक व्हिडीओ...  Collapse
  Share on facebook
 • महिलांची योगासने…

  महिलांची योगासने…
  गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे. तो वैतागून कोपला की अश्रूपात... Expand
  गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे. तो वैतागून कोपला की अश्रूपात करूनच थांबावे. हमखास फायदा होतो.   विभ्रमासन : सेल लागल्यावर करणे. यासाठी नवरा कामावरून घरी परतल्यावर लगेच गरमागरम पोहे , आलं घातलेला फक्कड चहा देणे अपरिहार्य आहे. नंतर लाडीक विभ्रमांचा मारा केला की , सेलची लाँटरी लागलीच, समजा.   निगरगट्टासन : आपल्या धांदरटपणाने काही नुकसान झाल्याने नवरा साहजीकपणे चिडला, तर हे आसन सवयीने जमण्यासारखे आहे. निगरगट्ट चेहरा करून थोडा वेळ श्रवणभक्ती झाली , की त्याच्याहीपेक्षा मोठ्ठा आवाज चढवून, त्याने पूर्वी केलेल्या चुकांचा पाढा वाचून , यथेच्छ वाभाडे काढावे व अबोला धरावा. असे केल्याने परत कधी कितीही चुका केल्या तरी शत्रूपक्ष मूग गिळून गप्प राहतो.   नवरयांची आसनं… शवासन : हे आसन कधीही करू शकतो.“लोळत पडा दिवसभर अजगरासारखे” असं कानावर आलं की हे आसन संपतं.   अर्धोन्मिलित नेत्रासन : हे कामावर करण्याचे आसन आहे. धड झोपलेला नाही, जागा नाही अशी अवस्था. कुणी हाक मारली की हे आसन संपतं.   कर्ण बंदासन : घरात पाउल ठेवलं की हे आसन बाय डिफॉल्ट चालू होतं. बायको, आपल्याला काहीही बोलली तरी तो लोट कानात शिरू द्यायचा नाही. बायको रडायची शक्यता वाटू लागली की हे आसन संपतं.   निष्पाप मुखासन : अतिशय उपयुक्त आसन. खूप कष्टदायक आसन आहे. वर्षानुवर्ष अभ्यास लागतो. बरेच लोक याला बावळटमुखासन असंही म्हणतात. यावर बारीक़ लक्ष ठेवायच. Collapse
  Share on facebook
 • JOKES: Pakistani दुकानदाराचं डोक फिरलं, आणि मॅडमला विचारले हे

  JOKES: Pakistani दुकानदाराचं डोक फिरलं, आणि मॅडमला विचारले हे
  जोक्सला काही मर्यादा नसतात आणि कोणतेही बंधन नसतात.  ते कोठूनही येतात आणि तुम्हाला हसवण्याची ताकत ठेवतात. ना ते तुम्ही लहान आहेत हे पाहतात ना मोठे... Expand
  जोक्सला काही मर्यादा नसतात आणि कोणतेही बंधन नसतात.  ते कोठूनही येतात आणि तुम्हाला हसवण्याची ताकत ठेवतात. ना ते तुम्ही लहान आहेत हे पाहतात ना मोठे आहात ते पाहातात. नाही तुम्ही गरीब आहेत की श्रीमंत आहेत यांची तुलना करतात. जोक्स तर फक्त हसण्यासाठी असतात. Collapse
  Share on facebook
 • Joke: पत्रकाराच्या मृत्यूनंतर स्वर्गात झाली धम्माल, वाचून पोट धरून हसायला लागाल!

  Joke: पत्रकाराच्या मृत्यूनंतर स्वर्गात झाली धम्माल, वाचून पोट धरून हसायला लागाल!
  एका पत्रकाराचा मृत्यू झाला. स्वर्ग-नरकाच्या द्वारावर त्याने चित्रगुप्ताला सांगितलं की मला स्वर्गात जायचंय.    चित्रगुप्त म्हणाला, तुझ्यासाठी... Expand
  एका पत्रकाराचा मृत्यू झाला. स्वर्ग-नरकाच्या द्वारावर त्याने चित्रगुप्ताला सांगितलं की मला स्वर्गात जायचंय.    चित्रगुप्त म्हणाला, तुझ्यासाठी फार बोअरिंग जागा आहे ती. कसलीही खळबळ नाही, दु:ख नाही, स्कँडल नाही, वाईट काही घडत नाही, बातमी देण्याजोगं काहीच नाही. तिथे जाऊन तू काय करणार? त्यापेक्षा नरकात जा. तिथे बातम्याही खूप आहेत आणि गल्लोगल्ली वर्तमानपत्रं आहेत, टीव्ही चॅनेल आहेत. तुझ्यासारख्याची तीच जागा आहे.   हा पत्रकारांना स्वर्गात प्रवेश नाकारण्याचा कटच आहे. बातमीसाठी मला नरकात जाण्याची गरज नाही. इथेच माझी मृत्यूनंतरची पहिली बातमी मला सापडली आहे, हे तुझ्या लक्षात आलंय का? चित्रगुप्त म्हणाला, वा रे बहाद्दरा, तू थेट चित्रगुप्तालाच बातमी देण्याची धमकी देतोयस! भारीच आहेस. हे पाहा, आता तुला खरी गोष्ट सांगतो. मुळात स्वर्गाला वर्तमानपत्रांची, बातम्यांची आणि पत्रकारांची गरजच नाहीये. तरीही आम्ही त्यांचं उपद्रवमूल्य लक्षात घेऊन स्पेशल कोटा तयार करून २४ पत्रकारांना स्वर्गात राहण्याची परवानगी देतो. त्या सगळ्या जागा आता फुल आहेत. त्यांच्यातल्या कोणा पत्रकाराने पुनर्जन्म घेतला किंवा नरकात बदली मागितली, तरच तुझी वर्णी लागू शकते.   पत्रकार म्हणाला, अरे, हे तर सोपं काम आहे. मला फक्त २४ तास दे. मी एकतरी जागा रिकामी करतो की नाही, बघ.   चित्रगुप्त हसला. स्वर्गसुख सोडून कोणी नरकात जायला तयार होईल, यावर त्याचा विश्वास नव्हता. २४ तासांनी सगळेच्या सगळे २४ पत्रकार बदलीचे अर्ज घेऊन हजर झाले होते. चित्रगुप्त सटपटलाच. त्याने पत्रकाराला विचारलं, ही जादू तू कशी केलीस?   पत्रकार म्हणाला, मी त्यांना सांगितलं की नरकात नवा चॅनेल लाँच होतोय, नवे पेपर येतायत, त्यांच्यासाठी मोठ्या पॅकेजवर भरती चालू आहे आणि तुमच्यासारखे अनुभवी लोक इथे इतकं बोअरिंग आयुष्य कसं जगू शकतात? चला, कामाला लागूयात. आपल्या धर्माला जागूयात. ते निघाले सगळेच्या सगळे.   चित्रगुप्त म्हणाला, सॉलिडच आहेस. आता तुझ्यासाठी सगळ्याच जागा मोकळ्या झाल्यात. पत्रकाराचा चेहरा बदलला. तो म्हणाला, मीही इथे राहणार नाही. मलाही नरकातच जायचंय. चित्रगुप्त आता आणखी चकित झाला आणि म्हणाला, का रे?   पत्रकाराच्या नजरेत चमक आली, तो म्हणाला, अरे, मी सांगितलेल्या अफवेवर एवढ्या २४ लोकांचा विश्वास बसला. कोण जाणे अफवा खरी निघायची, बातमीच ठरायची. असा चान्स कोण सोडणार?   Collapse
  Share on facebook
 • Funny: गंमतीदार संवादाचा अनपेक्षित शेवट

  Funny: गंमतीदार संवादाचा अनपेक्षित शेवट
  आपल्या सर्वांना कार्यालयात अनेक गंमतीदार घटनांची अनुभूती मिळत असते. पण ही घटना जरा वेगळी आहे, जी तुम्ही वाचायलाचं हवी. पण हा कर्मचारी आणि एचआरमधील... Expand
  आपल्या सर्वांना कार्यालयात अनेक गंमतीदार घटनांची अनुभूती मिळत असते. पण ही घटना जरा वेगळी आहे, जी तुम्ही वाचायलाचं हवी. पण हा कर्मचारी आणि एचआरमधील मजेशीर संवाद तुम्हाला खूप हसायला लावलेच.      पुढील स्लाइड्स पाहा कर्मचारी आणि एचआरमधील मजेशीर संवाद ... Collapse
  Share on facebook
 • वाचा, WhatsApp वर शेअर केले जाणारे मराठी चावट जोक्स

  वाचा, WhatsApp वर शेअर केले जाणारे मराठी चावट जोक्स
  व्हॉट्सअॅप हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, की त्यावर हव्या तशा पद्धतीने व्यक्त करण्याची मुभा मिळते. आता तर केवळ तरुणच नव्हे तर अबालवृद्धही यावर... Expand
  व्हॉट्सअॅप हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, की त्यावर हव्या तशा पद्धतीने व्यक्त करण्याची मुभा मिळते. आता तर केवळ तरुणच नव्हे तर अबालवृद्धही यावर दिसून येतात. या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक शेअर होतात, ते जोक्स. अगदी भन्नाट असे जोक्स यावर दिसून येतात. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, मराठी चावट जोक्स. हे जोक्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.   पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, WhatsAppवर शेअर केले जाणारे मराठी चावट जोक्स Collapse
  Share on facebook
 • Funny: ...नाही, मी या ड्रोनने अंडे विकणार!, I m From IIN, पोल्ट्रीफार्म

  Funny: ...नाही, मी या ड्रोनने अंडे विकणार!, I m From IIN, पोल्ट्रीफार्म
  दिवसभरात टीव्हीवर हजारांहून जास्त जाहिराती आपल्या नजरेखालून जात असतात. मात्र यातील काही जाहिराती अशा असतात ज्या आपल्या कायम लक्षात राहतात. मात्र या... Expand
  दिवसभरात टीव्हीवर हजारांहून जास्त जाहिराती आपल्या नजरेखालून जात असतात. मात्र यातील काही जाहिराती अशा असतात ज्या आपल्या कायम लक्षात राहतात. मात्र या जाहिराती कधी कधी त्यांच्या चांगल्या, क्रिएटीव्हपणामुळे लक्षात राहतात तर काही जाहिराती ह्या त्यांच्या भंकप, पकाऊ कन्सेप्टमुळेही लक्षात राहातात. अशा जाहिराती लागल्या की पहिले टीव्हीचे चॅनल बदलावे असे वाटायला लागते. अनेक वेळातर काही कंपन्या एकदम नवे, आधुनिक असा कनसेप्ट लोकांसमोर आणतात मात्र त्यांची ही युक्त सपशेल फसते, आणि मग ती जाहिरात सोशल नेटवर्कींगवर जोक्सच्या स्वरूपात फिरत असते. सध्या अशीच एक जाहिरात फिरत आहे ती म्हणजे आयडीया इंटरनेट नेटवर्क म्हणजेच IIN ची. ही जाहिरात इतक्या पकाऊ पध्दतीने चित्रित झाली आहे की, जाहिरात पाहातानाच एक तर संताप नाही तर हसू आवरत नाही. ही जाहिरात आता विनोदी अंगाने पाहिली जात आहे. विशेष म्हणजे काही मस्तीखोरांनी या जाहिरातीला अजून विनोदी बनवण्यासाठी याचा जोक्स म्हणून वापर सुरू केला आहे. त्यापैकीच सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणात शेअर झालेले काही जोक्स खास तुमच्यासाठी मराठी तडक्यात...      पुढील स्लाईडवर जाण्यापूर्वी पोट धरून हसण्याची तयारी ठेवा, अन्यथा खुर्चीवरून पडाल खाली... Collapse
  Share on facebook
 • HILARIOUS: हे जोक्स केवळ इंजिनिअरींगचे स्टुडंट्स समजू शकतात

  HILARIOUS: हे जोक्स केवळ इंजिनिअरींगचे स्टुडंट्स समजू शकतात
  काही जोक्स असे असतात, की ते त्या त्या लोकांना रिलेट होत असतात. इंजिनिअरींगचे स्टुडंट्स हा एक असा भन्नाट समाज आहे, की तो इतरांमध्ये वेगळा आणि जरा उठून... Expand
  काही जोक्स असे असतात, की ते त्या त्या लोकांना रिलेट होत असतात. इंजिनिअरींगचे स्टुडंट्स हा एक असा भन्नाट समाज आहे, की तो इतरांमध्ये वेगळा आणि जरा उठून दिसतो. त्यांचे विचार, जिवनशैली, आवडीनिवडी आणि बरेच काही केवळ इंजिनिअरींगचे स्टुडंटच समजू शकतात. कारण त्यांनी तशा स्वरुपाची परिस्थिती अनुभवली असते. त्यातून ते गेलेले असतात.    आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, इंजिनिअरींगशी निगडित जोक्स... हे तुमच्या मनातील छुप्या भावना निश्चितच जागृत करतील...  Collapse
  Share on facebook
 • test Funny: गंमतीदार संवादाचा अनपेक्षित शेवट

  test Funny: गंमतीदार संवादाचा अनपेक्षित शेवट
  आपल्या सर्वांना कार्यालयात अनेक गंमतीदार घटनांची अनुभूती मिळत असते. पण ही घटना जरा वेगळी आहे, जी तुम्ही वाचायलाचं हवी. पण हा कर्मचारी आणि एचआरमधील... Expand
  आपल्या सर्वांना कार्यालयात अनेक गंमतीदार घटनांची अनुभूती मिळत असते. पण ही घटना जरा वेगळी आहे, जी तुम्ही वाचायलाचं हवी. पण हा कर्मचारी आणि एचआरमधील मजेशीर संवाद तुम्हाला खूप हसायला लावलेच.      पुढील स्लाइड्स पाहा कर्मचारी आणि एचआरमधील मजेशीर संवाद ... Collapse
  Share on facebook
 • test वाचा, WhatsApp वर शेअर केले जाणारे मराठी चावट जोक्स

  test वाचा, WhatsApp वर शेअर केले जाणारे मराठी चावट जोक्स
  व्हॉट्सअॅप हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, की त्यावर हव्या तशा पद्धतीने व्यक्त करण्याची मुभा मिळते. आता तर केवळ तरुणच नव्हे तर अबालवृद्धही यावर... Expand
  व्हॉट्सअॅप हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, की त्यावर हव्या तशा पद्धतीने व्यक्त करण्याची मुभा मिळते. आता तर केवळ तरुणच नव्हे तर अबालवृद्धही यावर दिसून येतात. या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक शेअर होतात, ते जोक्स. अगदी भन्नाट असे जोक्स यावर दिसून येतात. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, मराठी चावट जोक्स. हे जोक्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.   पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, WhatsAppवर शेअर केले जाणारे मराठी चावट जोक्स Collapse
  Share on facebook
 • test IIT पास आऊटसोबत या 8 गोष्टी हमखास घडतात, होते जबर फजिती

  test IIT पास आऊटसोबत या 8 गोष्टी हमखास घडतात, होते जबर फजिती
  दिवसभरात टीव्हीवर हजारांहून जास्त जाहिराती आपल्या नजरेखालून जात असतात. मात्र यातील काही जाहिराती अशा असतात ज्या आपल्या कायम लक्षात राहतात. मात्र या... Expand
  दिवसभरात टीव्हीवर हजारांहून जास्त जाहिराती आपल्या नजरेखालून जात असतात. मात्र यातील काही जाहिराती अशा असतात ज्या आपल्या कायम लक्षात राहतात. मात्र या जाहिराती कधी कधी त्यांच्या चांगल्या, क्रिएटीव्हपणामुळे लक्षात राहतात तर काही जाहिराती ह्या त्यांच्या भंकप, पकाऊ कन्सेप्टमुळेही लक्षात राहातात. अशा जाहिराती लागल्या की पहिले टीव्हीचे चॅनल बदलावे असे वाटायला लागते. अनेक वेळातर काही कंपन्या एकदम नवे, आधुनिक असा कनसेप्ट लोकांसमोर आणतात मात्र त्यांची ही युक्त सपशेल फसते, आणि मग ती जाहिरात सोशल नेटवर्कींगवर जोक्सच्या स्वरूपात फिरत असते. सध्या अशीच एक जाहिरात फिरत आहे ती म्हणजे आयडीया इंटरनेट नेटवर्क म्हणजेच IIN ची. ही जाहिरात इतक्या पकाऊ पध्दतीने चित्रित झाली आहे की, जाहिरात पाहातानाच एक तर संताप नाही तर हसू आवरत नाही. ही जाहिरात आता विनोदी अंगाने पाहिली जात आहे. विशेष म्हणजे काही मस्तीखोरांनी या जाहिरातीला अजून विनोदी बनवण्यासाठी याचा जोक्स म्हणून वापर सुरू केला आहे. त्यापैकीच सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणात शेअर झालेले काही जोक्स खास तुमच्यासाठी मराठी तडक्यात...      पुढील स्लाईडवर जाण्यापूर्वी पोट धरून हसण्याची तयारी ठेवा, अन्यथा खुर्चीवरून पडाल खाली... Collapse
  Share on facebook
 • FUNNY PHOTOS : प्रेयसीला खूप फ‍िरवाबरोबरच पैसे आणि पेट्रोल वाचवा

  FUNNY PHOTOS : प्रेयसीला खूप फ‍िरवाबरोबरच पैसे आणि पेट्रोल वाचवा
  पैसे आणि पेट्रोलच्या उद्धळपट्टीमागे प्रेयसी  असते असे म्हटले जाते(विशेषत: तरुणाईबाबत). प्रियकराला पर्याय नसतो, जो आपला वॉलेटमधील पैसे बाइक... Expand
  पैसे आणि पेट्रोलच्या उद्धळपट्टीमागे प्रेयसी  असते असे म्हटले जाते(विशेषत: तरुणाईबाबत). प्रियकराला पर्याय नसतो, जो आपला वॉलेटमधील पैसे बाइक पळवण्‍यासाठी वापरत असतो. परंतु यावर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी यावर ही उपाय शोधले आहेत. पैसे आणि पेट्रोल वाचवणारे उपाय शोधून काढले आहे. याबरोबरच अशी अनेक नमूने आहेत, जे तुम्हाला हसायला लावतील. पुढील स्लाइड्सवर पाहा व्हॉट्सअॅपवरील मजेदार शेअरिंग... Collapse
  Share on facebook
 • FUNNY PHOTOS: जानू.. नीट बस, तु गर्लफ्रेंड आहेस माझी, वेताळ नाहीस!

  FUNNY PHOTOS: जानू.. नीट बस, तु गर्लफ्रेंड आहेस माझी, वेताळ नाहीस!
  मस्तीखोरांना तर केवळ मस्ती-मजाकची संधी हवी. मग ते त्य़ांची क्रिएटीव्हीटी दाखवायला सुरूवात करतात. आम्ही आज खास तुमच्यासाठी आणले आहेत काही असे फोटो, जे... Expand
  मस्तीखोरांना तर केवळ मस्ती-मजाकची संधी हवी. मग ते त्य़ांची क्रिएटीव्हीटी दाखवायला सुरूवात करतात. आम्ही आज खास तुमच्यासाठी आणले आहेत काही असे फोटो, जे सोशल नेटवर्कींगवर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो पाहून तुम्हीसुध्दा खळखळून हसाल...   पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny Photos... Collapse
  Share on facebook
 • Funny: WhatsApp वर वर्ल्डकपच्या फायनल मॅचबद्दल अशा आल्या रिएक्शन

  Funny: WhatsApp वर वर्ल्डकपच्या फायनल मॅचबद्दल अशा आल्या रिएक्शन
  आज वर्ल्ड कपची फायनल मॅच सुरू आहे. या फायनल मॅचबाबत भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अनेक अपेक्षा होत्या. एवढेच नव्हे तर टीम इंडिया फायनल मॅच जिंकून... Expand
  आज वर्ल्ड कपची फायनल मॅच सुरू आहे. या फायनल मॅचबाबत भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अनेक अपेक्षा होत्या. एवढेच नव्हे तर टीम इंडिया फायनल मॅच जिंकून भारतात पुन्हा एकदा वर्ल्ड कप आणेल अशीही अनेकांना अपेक्षा होती. मात्र आज या फायनलमध्ये भारत तर नाहीच, सोबतच कसलीच मजा नाही. यासाठी क्रिकेट फॅन्सचेसुध्दा रिएक्शन काही आगळेवेगळे आहेत. divyamarathi.com तुमच्यासाठी घेऊन आलाय सोशल नेटवर्कींगवर शेअर झालेल्या अशाच काही Funny रिएक्शन्स...   पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny Reactions.. . Collapse
  Share on facebook
 • Funny: भाऊ वहिनी आल्या बर का?, अनुष्काला पाहिल्यावर TEAM INDIA ची प्रतिक्रीया

  Funny: भाऊ वहिनी आल्या बर का?, अनुष्काला पाहिल्यावर TEAM INDIA ची प्रतिक्रीया
  सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर काही आज सर्वत्र भारत - ऑस्ट्रेलिया संबंधातील फनी फोटोस शेअर होत आहेत. पुढील स्लाईडवर पाहा याच फोटोपैकी काही निवडक फोटो... 
  Share on facebook
 • Funny: असा आहे BOY आणि GIRL मधील फरक, पाहून तुम्हालाही नक्कीच पटेल

  Funny: असा आहे BOY आणि GIRL मधील फरक, पाहून तुम्हालाही नक्कीच पटेल
  मुलगा आणि मुलगी यांमध्ये नैसर्गिक फरकासोबतच अनेक फरक असतात. यातील मुळ फरक म्हणजे विचारांचा. काही क्रिएटीव्ह लोकांनी मुला-मुलींच्या वागण्यातील,... Expand
  मुलगा आणि मुलगी यांमध्ये नैसर्गिक फरकासोबतच अनेक फरक असतात. यातील मुळ फरक म्हणजे विचारांचा. काही क्रिएटीव्ह लोकांनी मुला-मुलींच्या वागण्यातील, वर्तणूकीतील फरक हा ग्राफीक्सच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे ग्राफीक्स इतके बोलके आहेत की, पाहाचक्षणी तुम्हालाही हे ग्राफीक्स अगदी Perfect पणे या दोघांचे स्वभाव दर्शवतात असे वाटेल. चला तर मग पाहूयात हे Funny Graphics...      पुढील स्लाईडवर पाहा, BOY vs GIRLS मधील काही विनोदी फरक...  Collapse
  Share on facebook
 • Jokes: जेव्हा बायको नवऱ्याला रात्री गदागदा हालवून उठवते....

  Jokes: जेव्हा बायको नवऱ्याला रात्री गदागदा हालवून उठवते....
  रात्रीचे अडीच वाजलेले असतात. बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते. नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो. नवरा : काय झालं? काय झालं? बायको :... Expand
  रात्रीचे अडीच वाजलेले असतात. बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते. नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो. नवरा : काय झालं? काय झालं? बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या न मग झोपा. Collapse
  Share on facebook
 • FUNNY: जाणून घ्या तुमच्या प्रेमाचे भविष्य...

  FUNNY: जाणून घ्या तुमच्या प्रेमाचे भविष्य...
  जाणून घ्या प्रेमाचे भविष्य  टाईप करा LOVE   <तुमचे नाव> SPACE   <जोडीदाराचे नाव>   आणि SEND करा तुमच्या वडिलांच्या मोबाईलवर...   Try It......!  
  Share on facebook
 • मुलांना काय म्हणायचे आहे हे मुली कधीच समजू शकत नाहीत

  मुलांना काय म्हणायचे आहे हे मुली कधीच समजू शकत नाहीत
  मुलगा बाईक चालवत होता  . एका मुलीने त्याला scooty ने ओवरटेक केले  . मुलगा ओरडला...अगं ये म्हैस  . . मुसीने मागे वळून पाहीले आणि म्हणाली, तू गाढव, कुत्रा,... Expand
  मुलगा बाईक चालवत होता  . एका मुलीने त्याला scooty ने ओवरटेक केले  . मुलगा ओरडला...अगं ये म्हैस  . . मुसीने मागे वळून पाहीले आणि म्हणाली, तू गाढव, कुत्रा, माकड, नालायक . . अचानक पुढे जाऊन मुलीची स्कूटी एका म्हशीला धडकते.  . यावरून असा बोध होतो -:  मुलांना काय म्हणायचे आहे हे मुली कधीच समजू शकत नाहीत.  Collapse
  Share on facebook
 • Sunday Funday: कार्टून्स असे जे तुमचे MIND FRESH करतील

  Sunday Funday: कार्टून्स असे जे तुमचे MIND FRESH करतील
  पुढील स्लाईडवर पाहा, माइंड फ्रेश करणारे धमाकेदार कार्टून, जे व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत...
  Share on facebook
 • CARTOONS: आई, भिक्षा नको फक्त मॅच पाहू द्या, वाचा भन्नाट विनोद

  CARTOONS: आई, भिक्षा नको फक्त मॅच पाहू द्या, वाचा भन्नाट विनोद
  बातमी क्रिकेटची असो अथवा सरकारच्या कारभाराची कलाकार नेहमीच प्रत्येक विषयावर आपल्या क्रिएटीव्हीटीने उत्तर देतात. त्यांची ही क्रिएटीव्हीटी अगदी... Expand
  बातमी क्रिकेटची असो अथवा सरकारच्या कारभाराची कलाकार नेहमीच प्रत्येक विषयावर आपल्या क्रिएटीव्हीटीने उत्तर देतात. त्यांची ही क्रिएटीव्हीटी अगदी विनोदी पध्दतीने प्रत्येक विषयावर मार्मिक टीप्पणी करत असते. आम्ही असेच काही कार्टून्स कलेक्ट केले आहेत, जे आजच्या व्यवस्थेवर अगदी सडेतोड टिप्पणी करत आहेत ते ही विनोदी पध्दतीने    पुढील स्लाईडवर पाहा, इतर मजेदार कार्टून्स...  Collapse
  Share on facebook
 • Funny: पप्पा रावण कोण होता?, वाचा खळखळून हसवणारे विनोद

  Funny: पप्पा रावण कोण होता?, वाचा खळखळून हसवणारे विनोद
  आज आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत, संता बंताचे काही निवडक जोक्स... हे वाचून तुमचा दिवस नक्कीच हसत खेळत जाईल..    इतर जोक्स वाचण्यासाठी पुढील... Expand
  आज आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत, संता बंताचे काही निवडक जोक्स... हे वाचून तुमचा दिवस नक्कीच हसत खेळत जाईल..    इतर जोक्स वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...    Collapse
  Share on facebook
 • संताने पाठवले Shapoo च्या कंपनीला पत्र

  संताने पाठवले Shapoo च्या कंपनीला पत्र
  एकदा संताने शॅम्पुचा एक पॅक विकत आणला. दोन दिवस वापरल्यावर तो त्यावर फारच खुष झाला व अति उत्साहाच्या भरात त्यांनी त्या शॅम्पुच कौतुक करणारे एक मोठ्ठे... Expand
  एकदा संताने शॅम्पुचा एक पॅक विकत आणला. दोन दिवस वापरल्यावर तो त्यावर फारच खुष झाला व अति उत्साहाच्या भरात त्यांनी त्या शॅम्पुच कौतुक करणारे एक मोठ्ठे पत्र त्या कंपनीच्या पत्यावर पाठवले. आठवड्यात कपनीने त्यांना त्यांच्या इतर उत्पादनांनी भरलेले एक मोठ्ठ पार्सल पाठवल. संतावर फारच खुष झाले.   संताची बायको पण संताच्या हुशारीने भाराऊन गेली.   संताला त्यानंतर म्हणाली," आता काय करायच ?"   संता म्हणाला," आता मी एखाद्या कारच कौतुक करणार पत्र कंपनीला पाठवतो, बघुया ते किती गाड्या पाठवतात !"  Collapse
  Share on facebook
 • संता म्हणाला, आता सावलीतून पोहत जाता येईल

  संता म्हणाला, आता सावलीतून पोहत जाता येईल
  एका गावात नदीवर पूल बांधण्यात आला. सगळे गावकरी म्हणाले , ‘ वा , हे चांगलं झालं. ‘ संता – हो ना , पूर्वी उन्हातच पोहून नदी पार करावी लागायची. आता... Expand
  एका गावात नदीवर पूल बांधण्यात आला. सगळे गावकरी म्हणाले , ‘ वा , हे चांगलं झालं. ‘ संता – हो ना , पूर्वी उन्हातच पोहून नदी पार करावी लागायची. आता सावलीतून पोहत जाता येईल. Collapse
  Share on facebook
 • बंता म्हणाला अरे वेड्या डिक्शनरी घ्यायच्या आधी बघायचं ना

  बंता म्हणाला अरे वेड्या डिक्शनरी घ्यायच्या आधी बघायचं ना
  संता मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने बंताला सांगत होता, ‘अशक्य’ हा शब्दमाझ्या डिक्शनरीतच नाही ” बंताने एक मिनीट विचार केला आणि मग म्हणाला, ”... Expand
  संता मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने बंताला सांगत होता, ‘अशक्य’ हा शब्दमाझ्या डिक्शनरीतच नाही ” बंताने एक मिनीट विचार केला आणि मग म्हणाला, ” अरे वेड्या मग डिक्शनरी विकत घ्यायच्या आधीच बघायचं नं…   आताबोंब मारुन काय उपयोग’ Collapse
  Share on facebook
 • ... पण बाकी 900 रू. काय करायचं.....?

  ... पण बाकी 900 रू. काय करायचं.....?
  संता बंताला रस्ताने जात असताना 1000 रु.ची नोट सापडते.......  बंता: चल आपण फिफ्टी फिफ्टी वाटुन घेऊ. संता: ते ठिक आहे, पण बाकी 900 रू. काय करायचं.....?
  Share on facebook
 • जेव्हा संता द्राक्ष विकायला बसला तेव्हा...

  जेव्हा संता द्राक्ष विकायला बसला तेव्हा...
  संता द्राक्षं विकायला बसला होता.  टोपलीत दाक्षं असताना संता मात्र ‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ असं ओरडत होता.  तिथून जाणा-या बंतानं संताला पाहिलं... Expand
  संता द्राक्षं विकायला बसला होता.  टोपलीत दाक्षं असताना संता मात्र ‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ असं ओरडत होता.  तिथून जाणा-या बंतानं संताला पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. बंता : अरे तू द्राक्षं विकायला बसलायस आणि ‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ का ओरडत सुटलायस? संता : शू…. हळू बोल. माशा ऐकतील ना. Collapse
  Share on facebook
 • महिलांची योगासने…

  महिलांची योगासने…
  गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे. तो वैतागून कोपला की अश्रूपात... Expand
  गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे. तो वैतागून कोपला की अश्रूपात करूनच थांबावे. हमखास फायदा होतो.   विभ्रमासन : सेल लागल्यावर करणे. यासाठी नवरा कामावरून घरी परतल्यावर लगेच गरमागरम पोहे , आलं घातलेला फक्कड चहा देणे अपरिहार्य आहे. नंतर लाडीक विभ्रमांचा मारा केला की , सेलची लाँटरी लागलीच, समजा.   निगरगट्टासन : आपल्या धांदरटपणाने काही नुकसान झाल्याने नवरा साहजीकपणे चिडला, तर हे आसन सवयीने जमण्यासारखे आहे. निगरगट्ट चेहरा करून थोडा वेळ श्रवणभक्ती झाली , की त्याच्याहीपेक्षा मोठ्ठा आवाज चढवून, त्याने पूर्वी केलेल्या चुकांचा पाढा वाचून , यथेच्छ वाभाडे काढावे व अबोला धरावा. असे केल्याने परत कधी कितीही चुका केल्या तरी शत्रूपक्ष मूग गिळून गप्प राहतो.   नवरयांची आसनं… शवासन : हे आसन कधीही करू शकतो.“लोळत पडा दिवसभर अजगरासारखे” असं कानावर आलं की हे आसन संपतं.   अर्धोन्मिलित नेत्रासन : हे कामावर करण्याचे आसन आहे. धड झोपलेला नाही, जागा नाही अशी अवस्था. कुणी हाक मारली की हे आसन संपतं.   कर्ण बंदासन : घरात पाउल ठेवलं की हे आसन बाय डिफॉल्ट चालू होतं. बायको, आपल्याला काहीही बोलली तरी तो लोट कानात शिरू द्यायचा नाही. बायको रडायची शक्यता वाटू लागली की हे आसन संपतं.   निष्पाप मुखासन : अतिशय उपयुक्त आसन. खूप कष्टदायक आसन आहे. वर्षानुवर्ष अभ्यास लागतो. बरेच लोक याला बावळटमुखासन असंही म्हणतात. यावर बारीक़ लक्ष ठेवायच. Collapse
  Share on facebook
 • Funny महिलांची योगासने…

  Funny महिलांची योगासने…
  1) गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे. तो वैतागून कोपला की अश्रूपात... Expand
  1) गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे. तो वैतागून कोपला की अश्रूपात करूनच थांबावे. हमखास फायदा होतो.   विभ्रमासन : सेल लागल्यावर करणे. यासाठी नवरा कामावरून घरी परतल्यावर लगेच गरमागरम पोहे , आलं घातलेला फक्कड चहा देणे अपरिहार्य आहे. नंतर लाडीक विभ्रमांचा मारा केला की , सेलची लाँटरी लागलीच, समजा. निगरगट्टासन : आपल्या धांदरटपणाने काही नुकसान झाल्याने नवरा साहजीकपणे चिडला, तर हे आसन सवयीने जमण्यासारखे आहे. निगरगट्ट चेहरा करून थोडा वेळ श्रवणभक्ती झाली , की त्याच्याहीपेक्षा मोठ्ठा आवाज चढवून, त्याने पूर्वी केलेल्या चुकांचा पाढा वाचून , यथेच्छ वाभाडे काढावे व अबोला धरावा. असे केल्याने परत कधी कितीही चुका केल्या तरी शत्रूपक्ष मूग गिळून गप्प राहतो. नवरयांची आसनं… शवासन : हे आसन कधीही करू शकतो. “लोळत पडा दिवसभर अजगरासारखे” असं कानावर आलं की हे आसन संपतं. अर्धोन्मिलित नेत्रासन : हे कामावर करण्याचे आसन आहे. धड झोपलेला नाही, जागा नाही अशी अवस्था. कुणी हाक मारली की हे आसन संपतं. कर्णबंदासन : घरात पाउल ठेवलं की हे आसन बाय डिफॉल्ट चालू होतं. बायको, आपल्याला काहीही बोलली तरी तो लोट कानात शिरू द्यायचा नाही. बायको रडायची शक्यता वाटू लागली की हे आसन संपतं. निष्पापमुखासन : अतिशय उपयुक्त आसन. खूप कष्टदायक आसन आहे. वर्षानुवर्ष अभ्यास लागतो. बरेच लोक याला बावळटमुखासन असंही म्हणतात. Collapse
  Share on facebook
 • Jokes: सासूने घेतली जावयांची परिक्षा आणि झाले भलतेच काही तरी

  Jokes: सासूने घेतली जावयांची परिक्षा आणि झाले भलतेच काही तरी
  सगळ्या जोक्स चा बाप 😂😄😄 👩एका महिलेला तीन 👨जावई असतात. 👨👉जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.👉👉... Expand
  सगळ्या जोक्स चा बाप 😂😄😄 👩एका महिलेला तीन 👨जावई असतात. 👨👉जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.👉👉 पहिल्या जावयाला घेऊन ती 🏊नदीवर जाते आणि नदीमध्ये उडी मारते. पहिल्या👨 जावयाने तिला वाचवले.  सासूने त्याला मारुती कार 🚗घेऊन दिली. दुसऱ्या दिवशी सासू👩 तलावाच्या ठिकाणी दुसऱ्या👨 जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते. दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली. २ दिवसानंतर तिसरऱ्या जावयासोबत सासूने तसेच केले... जावयाने विचार केला की, मला आता सायकलच🚲 मिळेल...  यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो. परंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला 🚘 मर्सिडीज कार मिळाली. विचार करा कसं काय...? ? ? ? ? ? ? " अरे, सास-याने दिली..! "  😂😂😂😂😂😂😂😂 होऊ दे खर्च 😀😀😁😉😉😉😂☺ Collapse
  Share on facebook
 • VIDEO: जर तुमच्या घरी असेल कामवाली बाई, तर नक्की बघा हा मजेदार व्हिडिओ...

  VIDEO: जर तुमच्या घरी असेल कामवाली बाई, तर नक्की बघा हा मजेदार व्हिडिओ...
  डीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेन... Expand
  डीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेन आणि तुमचे मनोरंजनही होईल हा आमचा प्रयत्न असतो. डीबी व्हिडिओवर तुम्ही बॉलीवूड, स्पोर्ट्स, टिप्स, हेल्थ, गॅजेट, इंटरनॅशनल, हॅपनींगचे प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता..   पुढील स्लाइडवर पाहा, VIDEO... Collapse
  Share on facebook
 • HUSBAND & WIFE FUNNY: बायकोला का घाबरावे?

  HUSBAND & WIFE FUNNY: बायकोला का घाबरावे?
  आज संडे आहे. आणि तुमच्या संडेला Funday बनवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत काही, पती-पत्नीचे जोक्स. या फोटोंमधून नवरा - बायकोच्या नात्यातील ओढाताण... Expand
  आज संडे आहे. आणि तुमच्या संडेला Funday बनवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत काही, पती-पत्नीचे जोक्स. या फोटोंमधून नवरा - बायकोच्या नात्यातील ओढाताण तुम्हाला हसवल्याशिवाय राहाणार नाही. व्हॉट्सअप कलेश्कनसोबत शेअर झालेले काही गंमतीदार फोटो  पुढील स्लाईडवर पाहा, इतर मजेदार फोटो.. . Collapse
  Share on facebook
 • FUNNY CARTOONS: विकेंडचा आनंद द्विगुणीत करतील हे कार्टून्स

  FUNNY CARTOONS: विकेंडचा आनंद द्विगुणीत करतील हे कार्टून्स
  सर्व कार्टून्स सोशल साईट्सवरून साभार...   पुढील स्लाईड्सवर पाहा सोशल साईट्सवर भरपूर प्रमाणत शेअर झालेले व्यंगचित्रकारांचे गमतीशीर क्रिएशन...
  Share on facebook
 • Joke: नवऱ्याने बायकोला कुत्र्यापासून वाचवले, पण... वाचा भन्नाट विनोद

  Joke: नवऱ्याने बायकोला कुत्र्यापासून वाचवले, पण... वाचा भन्नाट विनोद
  नवीन लग्न झालेलं जोडपं बागेत फिरायला गेलं होतं.  ते बागेत फिरत असताना एक कुत्रा त्यांच्याकडे जोरात पळत येत होता. हा कुत्रा आता आपल्याला चावणार याची... Expand
  नवीन लग्न झालेलं जोडपं बागेत फिरायला गेलं होतं.  ते बागेत फिरत असताना एक कुत्रा त्यांच्याकडे जोरात पळत येत होता. हा कुत्रा आता आपल्याला चावणार याची दोघांनाही खात्री पटली. कुत्रा मला चावला तरी चालेल पण माझ्या प्रिय पत्नीला इजा नाही पोचली पाहिजे , असा विचार करुन त्याने आपल्या पत्नीला दोन्ही हातावर घेऊन वर उचलले. कुत्रा त्यांच्याजवळ येऊन जोरजोराने भुंकू लागला. नंतर काय झाले कुणास ठाऊक तो न चावताच खाली मान घालून निघून गेला.  त्याने तिला खाली उतरवले.  आपण तिला उचलून कुत्र्यापासून संरक्षण केले यामुळे ती आपल्यावर भलतीच खुश झाली असेल, असा विचार त्याच्या मनात सुरु होता तेवढ्यात... . . ती ओरडून म्हणाली 'कुत्र्याला दगड ,लाकूड मारणारे खुप पाहिले , पण कुत्र्याला फेकून मारण्यासाठी चक्क बायकोलाच उचलणारा तुमच्यासारखा नालायक व्यक्ती आज पहिल्यांदाच पाहिला' . 😜😂😜😂👌👌 तात्पर्य :- बिचा-या नव-यांनी काहीही केले तरी बायका कधीच खुश होत नाहीत. Collapse
  Share on facebook
 • JOKE: तू मधूराच बोलतेयस ना ? वाचा भन्नाट जोक! एकदा वाचाल शंभरदा हसाल..

  JOKE: तू मधूराच बोलतेयस ना ? वाचा भन्नाट जोक! एकदा वाचाल शंभरदा हसाल..
  मुलगी - हॅल्लो.... हॅल्लो.... मम्मी - हां हॅल्लो.... मुलगी - हॅल्लो, मम्मी मी बोलतेय. मम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या ? मुलगी - बसलाय. मम्मी - कशाने गं ?... Expand
  मुलगी - हॅल्लो.... हॅल्लो.... मम्मी - हां हॅल्लो.... मुलगी - हॅल्लो, मम्मी मी बोलतेय. मम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या ? मुलगी - बसलाय. मम्मी - कशाने गं ? मुलगी - आईसक्रिम मम्मी - मग काही घेतलस की नाही ? मुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.... म्हटलं काट्यानेच काटा काढावा. मम्मी - सुपीक आहेस हो, आज अचानक कसा काय फोन केलास ? मुलगी - अग, 'करेन करेन'म्हणत होते. जमलंच नाही. तसं आताच कळलंय, यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन. मम्मी - खरंच की काय ? मुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे. मम्मी - बरं, तू कशी आहेस ? मुलगी - कशी काय ? तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग गोरा.... मम्मी - अग कशी म्हणजे ....मजेत आहेस ना ? मुलगी - अगदी मजेत. मम्मी - आणि जावईबापू काय. म्हणताहेत ? मुलगी - कुठे काय म्हणतोय तो ? घरात असला तर म्हणेल ना ? मम्मी - देवा, तुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावईबापू ? मजेत आहेत ना ? मुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक प्राँब्लेमच झालाय. मम्मी - काय गं, काय झालं ? मुलगी - कसं सांगू ? लाज वाटते बघ सांगायला. मम्मी - अरे देवा, असं झालंय तरी काय ? मुलगी - अग त्याला ना.... अॅसिडीटी झालीय. मम्मी - अॅसिडीटी ? मुलगी - हो ना.... त्याला हा प्राँब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्राँब्लेम होतो म्हणून सांगू ? मम्मी - तुला कसला ग प्राँब्लेम ? मुलगी - अगं, हा कायम पोट धरून, आणि मी नाक धरून. मम्मी - पण अचानक अॅसिडीटी कशी काय झालीय ? मुलगी - काही नाही ग... हा सगळा बाहेर ख्यालीपणाचा परिणाम मम्मी - अगं, काय बोलतेस काय तू ? मुलगी - खरं तेच सांगतेय. मम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस ? मुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली ? मम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो ? मुलगी - नाईलाज आहे गं माझा. मी तरी काय करू ? मला नाही जमत.... सकाळी सकाळी उठायला.... डबा बनवायला.... मम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच ? मुलगी - अग, मी जेवणाचा डबा  बनवून देत नाही म्हणून तर तो.... मम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं ? एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्या बायकांकडे जातो आणि तू.... मुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून. मम्मी - तू ? मुलगी - घरगुती जेवण असतं ... त्या बायकांकडे. पण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही ? रोज रोज ती करी, बिर्याणी कशाला खायची ? असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना अॅसिडीटी. मम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही. मुलगी - अगं, असं उठसुठ बाहेर खाल्लं तर मग दुसरं काय होणार ? मम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस ? मुलगी - असं काय करतेस ? तुझं मराठी एकदम विक झालय बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत. मम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर, रोज त्याला दुध देत जा. मुलगी - चल.... काहीतरीच काय ? दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे ? मम्मी - अगं, माझ्या बाये, थंड दुध देत जा.  त्याने अॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना ? मुलगी - नाही कसा ? हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो. मम्मी - अरे देवा, हे आता काय नवीन ? मुलगी - हो ना. परवा कैर्या घेऊन आला, काल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो ? मला कुठे येतंय ते ? आंबटशौकीन कुठचा ! मम्मी - माझ्याकडे पाठव. मुलगी - त्याला ? मम्मी - गधडे, कैर्या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन लोणचं बनवून. मुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला ? आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले की काय ते ? मम्मी - बाबा ? अग तुझे बाबा जाऊन चार वर्षं झाली ? विसरलीस की काय ? तू मधूराच बोलतेयस ना ? मुलगी - नाही.... मी माधूरी.... अय्या, राँग नंबर लागला वाटतं.. सॉरी हं.... मधुराच्या मम्मी.... Collapse
  Share on facebook
 • Funny : पाकने ताब्यात घेतले चीन; पहिल्यादांच मिळाले त्यांचे हे फोटो, सोशल मिडियात व्हायरल

  Funny : पाकने ताब्यात घेतले चीन; पहिल्यादांच मिळाले त्यांचे हे फोटो, सोशल मिडियात व्हायरल
  चीन तिकडे पाकिस्तानवर प्रेम दाखवतात आणि इकडे भारतावर डोळे वटारतात. हे सुंपूर्ण जगाला माहित आहे. पाकिस्तान चीनच्या जीवावरच भारतसोबत दुश्मनी करण्याची... Expand
  चीन तिकडे पाकिस्तानवर प्रेम दाखवतात आणि इकडे भारतावर डोळे वटारतात. हे सुंपूर्ण जगाला माहित आहे. पाकिस्तान चीनच्या जीवावरच भारतसोबत दुश्मनी करण्याची हिंमत दाखवत आहे. अशा प्रकारचे काही फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.   पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा फोटो... Collapse
  Share on facebook
 • Joke: पुणेकराचा उपाय ऐकून पाहुणा अजून पुणे स्टेशवरच घुटमळतोय, वाचा मजेदार जोक

  Joke: पुणेकराचा उपाय ऐकून पाहुणा अजून पुणे स्टेशवरच घुटमळतोय, वाचा मजेदार जोक
  गोष्ट पुण्यातली एक परगावचा पाहुणा पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला माझे पाकीट हरवले आहे. मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या... Expand
  गोष्ट पुण्यातली एक परगावचा पाहुणा पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला माझे पाकीट हरवले आहे. मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या पुरते पैसे पाहिजेत. टिकिट फ़क्त 85 रूपयाला आहे आणि रेल्वे स्टेशन पासून पुढे मी पायी चालत जाईन, Please मला तुम्ही मदत करा..फ़क्त 85 रूपये पाहिजेत. तसा मी सुसंकृत व संपन्न परिवारातील आहे, हे पैसे मगायलाही मला लाज वाटत आहे. पण वेळच अशी आली आहे कि मझ्याकडे दुसरा पर्याय नाही.मी घरी गेल्या गेल्या तुमचे पैसे पठवून देतो..मला तुमचा पत्ता द्या. पुणेकर शांतपणे म्हणाला -  मित्रा...यात लाज वाटण्याचं काहीच कारण नाही, हि वेळ माझ्यावर सुद्धा येऊ शकते ! हा फोन घे आणि तुझ्या घरच्यांशी बोल, त्यांना सांग हा नंबरसाठी 100 रूपये रिचार्ज करा,  आणि तू माझ्याकडून 100 रूपये घेऊन जा ! तूझी अड़चण दूर होईल... पाहुणा अजून  पुणे स्टेशवरच घुटमळतोय... Collapse
  Share on facebook
 • Funny: ...स्वर्गात मान न मिळाल्याने भटजींना आला राग, वाचा आणि पोट धरून हसा

  Funny: ...स्वर्गात मान न मिळाल्याने भटजींना आला राग, वाचा आणि पोट धरून हसा
  एक भटजी मरतो. त्यानंतर त्याचा आत्मा स्वर्गाच्या दारावर जातो. तिथे मोठी लाईन असते. यमदूत प्रत्येकाच्या योग्यतेनुसार त्याला स्वर्गामध्ये स्थान देत... Expand
  एक भटजी मरतो. त्यानंतर त्याचा आत्मा स्वर्गाच्या दारावर जातो. तिथे मोठी लाईन असते. यमदूत प्रत्येकाच्या योग्यतेनुसार त्याला स्वर्गामध्ये स्थान देत असतो. भटजींच्या समोरच एक काळा चष्मा लावलेला, जिन्स, लेदरचे शुज, टीशर्ट घातलेला मुलगा उभा असतो.  यमदूतः तु कोण आहेस? मुलगाः मी एक बस ड्रायव्हर आहे. यमदूतः हे घे सोन्याची शाल आणि आत तुझ्यासाठी सोन्याच्या महलातील एक खोली आहे. तिथे जाऊन राहा. त्यानंतर भटजीची पाळी येते.  यमदूतः तु कोण आहेस? भटजीः मी एक भट आहे. तसेच मागील ४० वर्षांपासून मी लोकांना देवांबद्दल सांगत आलो, त्यांच्याकडून पोथी पुराणांचे पठन करून घेतले. वेदांचे ज्ञान त्यांना सांगितले.  यमदूतः ही घे सुती शाल. आणि आत तुझी एका कुटीमध्ये व्यवस्था केली आहे.  भटजीः हे अत्यंत चुकीचे आहे. त्या ड्रायव्हरने अत्यंत वेगात गाडी चालवत आयुष्य घालवले, तरी त्याला सोन्याची शाल आणि खोली. आणि मी संपूर्ण आयुष्य देवाच्या नाम स्मरणात, वेद पठणात घालवले तर मला फक्त सुती कपडे. असे का देवा..  यमदूतः वत्सा हे आहे परिणाम.. जेव्हा तु लोकांना धर्माचे शिक्षण देत होता. तेव्हा सर्व भक्त झोपत होते. मात्र तो ड्रायव्हर जेव्हा वेगाने गाडी चालवत होता तेव्हा सर्व प्रवासी अगदी अतःकरणापासून माझी आठवण काढत होते. लक्षात ठेवा नेहमी Performance लक्षात घेतली जाते Position नाही.  Collapse
  Share on facebook
 • Social Sites वर अशी उडवली जातेय सलमानची खिल्ली

  Social Sites वर अशी उडवली जातेय सलमानची खिल्ली
  12 वर्ष जुन्या हिट अँड रन केसमध्ये अभिनेता सलमान खानला दोषी आढळला असून कोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या या निकालानंतर सोशल... Expand
  12 वर्ष जुन्या हिट अँड रन केसमध्ये अभिनेता सलमान खानला दोषी आढळला असून कोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या या निकालानंतर सोशल साईट्सवर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सलमानची खिल्ली उडवली जात आहे.   पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सलमानची कशी उडवली जात आहे खिल्ली... Collapse
  Share on facebook
 • FUNNY : नोकरीतर मिळवूनच राहील, ...आणि Interview मध्येही 100 % यशस्वी होईल

  FUNNY : नोकरीतर मिळवूनच राहील, ...आणि Interview मध्येही 100 % यशस्वी होईल
  काही लोक नाैकरी मिळवण्यासाठी खूप अभ्यास करतात. परिक्षेमध्ये चांगले गूण मिळवतात. पण जेव्हा इंटरव्ह्यूची वेळ येते तेव्हा हात-पाय थंडे पडायला लागतात.... Expand
  काही लोक नाैकरी मिळवण्यासाठी खूप अभ्यास करतात. परिक्षेमध्ये चांगले गूण मिळवतात. पण जेव्हा इंटरव्ह्यूची वेळ येते तेव्हा हात-पाय थंडे पडायला लागतात. येथे सगळे याउलट झाले आहे. एका तरूणाने इंटरव्ह्यू घेणाऱ्याची पार डोके दूखी करून सोडली आहे. शेवटी नाैकरीही मिळवली आहे. तुम्ही वाचून लोटपोट आणि खळखळून हसाल हे नक्कीच.   पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा Funny इंटरव्ह्यू... Collapse
  Share on facebook
 • Joke: लस्सी प्यायल्यानंतर रागात काकांनी तांब्या फेकून दिला, वााचा भन्नाट विनोद

  Joke: लस्सी प्यायल्यानंतर रागात काकांनी तांब्या फेकून दिला, वााचा भन्नाट विनोद
  स्थळ-पुणे सोसायटीतील खुस्सट जोशी काका नेहमी मुलांवर खेखसत असायचे. त्यामुळे सर्वच मुले वैतागून गेले होते.  एके दिवशी जोशी काका बंटीच्या घरी गेले.... Expand
  स्थळ-पुणे सोसायटीतील खुस्सट जोशी काका नेहमी मुलांवर खेखसत असायचे. त्यामुळे सर्वच मुले वैतागून गेले होते.  एके दिवशी जोशी काका बंटीच्या घरी गेले. जोशी काका: बाळा मला खुप तहान लागली आहे, जरा मला पाणी पाजतोस का?? बंटी: पाणी तर नाही आहे पण लस्सी आहे. चालेल का...?? जोशी काका(खुश होऊन) : हो हो, चालेल की... बंटी लस्सी घेऊन येतो आणि जोशी काका हावरटासारखे पाच तांबे लस्सी पितात  जोशी काकाः बंटी, तुमच्या घरात कोणी लस्सी पित नाही का रे...?? बंटी: पितात तर, सर्वच जण पितात. मात्र आज लस्सीमध्ये उंदीर पडून मेला होता.  जोशी काका : संतापून हाता मधला तांब्या जोरात जमीनीवर फेकून देतात. बंटी (रडत रडत): मम्मी ह्या काकांनी आपला तांब्या फोडला, आता आपण Toilet la काय घेऊन जायचे....?? जोशी काका अजूनही उलट्या करत आहेत..  Collapse
  Share on facebook
 • फोटोसाठी त्याने चक्क आयफेल टॉवरचंच बनवलं खेळणं, पाहा अशीही Creativity

  फोटोसाठी त्याने चक्क आयफेल टॉवरचंच बनवलं खेळणं, पाहा अशीही Creativity
  अनेक लोकांना फोटो काढण्याचे वेड असते. कोठेही जा फोटो काढल्याशिवाय त्यांना करमतच नाही. पण काही लोक असेही असतात, ज्यांना काहीतरी वेगळे फोटो काढण्याची... Expand
  अनेक लोकांना फोटो काढण्याचे वेड असते. कोठेही जा फोटो काढल्याशिवाय त्यांना करमतच नाही. पण काही लोक असेही असतात, ज्यांना काहीतरी वेगळे फोटो काढण्याची हौस असते. त्यातही एखाद्या पर्यटनस्थळावर गेल्यानंतर त्याठिकाणची वास्तू आपण हातात उचलून धरल्यासारखी दाखवणारे किंवा असा प्रकारचे फोटो काढण्यात काही जण नेहमी पुढे असतात. पण एका महाभागाने आपली ही हौस भागवण्यासाठी फोटोशॉपचा वापर केला. त्यातून त्याची भन्नाट  Creativity समोर आली आहे. आयफेल टॉवर आपण हातात उचलून धरला आहे हे दाखवण्यासाठी कधी त्याने स्वतःला सहा हात जोडले तर कधी टॉवरचेच दोन तुकडे केले. पाहुयात त्याची ही  Creativity...   पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही PHOTO   Collapse
  Share on facebook
 • JOKES: RAHUL गांधी निघाले आजीकडे, लोकांनी म्हटले असे काही

  JOKES: RAHUL गांधी निघाले आजीकडे, लोकांनी म्हटले असे काही
  दिवसभरात एखादा मजेदार जोक नाही वाचला आणि ऐकला तर, काही तरी चुकल्यासारखे वाटते. आणि  पूर्ण  दिवस बोअर होतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अजिबात बोअर होऊ... Expand
  दिवसभरात एखादा मजेदार जोक नाही वाचला आणि ऐकला तर, काही तरी चुकल्यासारखे वाटते. आणि  पूर्ण  दिवस बोअर होतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अजिबात बोअर होऊ देणार नाहीत.   तुमच्यासाठी मजेदार जोक देणार आहोत. जे वाचून तुमच्या चेह-यावर हास्य येईल.  आता राहूल गांधी आजीकडे जात आहे. तर लोक काहीतरी म्हणतीलच, कारण लोकांचे कामच आहे बोलणे...   Collapse
  Share on facebook

खट्याळ विनोद

Advertisement

Funny Videos

हसा खळखळून

FUNNY PICTURES

ONE LINER