जाहिरात
 
दिव्य एज्युकेशन

कोणत्याही मुद्द्यावर आपण एक ठाम भूमिका घेणे महत्त्वाचे असते. अन्याय होत असलेला पाहूनही जे शांत बसलेले असतात...

जिथे मनुष्य राहू शकत नाही असं वाळवंट असो किंवा अ‍ॅमेझॉनसारखं घनदाट जंगल असो किंवा अगदी उत्तर ध्रुवीय...

साहसे श्री:प्रतिवसति

रिझल्ट लागला, बंडूचे वडील बंडूला म्हणाले, ‘बाळा, 90 टक्के मार्क आहेत, मग आता सायन्सला जा. इंजिनिअर हो. भरपूर पैसा...

ट्रॅक बदलायला काय हरकत आहे!

भारताचा भौगोलिक विचार करता, भारत हा देश चहुबाजूंनी निसर्गछटा दर्शवणारा आहे. साहसी कृत्ये करण्याची प्रत्येक सोय...
 

व्हिसाची तयारी!

अमेरिकन व्हिसा हे नाव उच्चारले तरी ब-याच जणांचे कान टवकारतात आणि बरेचसे समज-गैरसमज ऐकायला मिळतात. सध्या...

एका सायकलवाल्याची गोष्ट

पाच वेळा जगातली सर्वात मोठी सायकल स्पर्धा-टूर द फ्रान्स जिंकणा-या लान्स आर्मस्ट्राँग या अ‍ॅथलेटने नुकतीच...
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 15, 09:58
     
    लिओनार्ड ऑयलर (1707-1783) हा त्याच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे पाद्री बनण्यासाठी बासेल विद्यापीठात शिक्षण घेऊ लागला. ते शिक्षण घेत असताना सुप्रसिद्ध गणिती प्राध्यापक जोहान बर्नोलिना त्याच्यातील गणिती प्रतिभा जाणवली व त्यास गणित विषयाचा अभ्यासक्रम घेण्यास सांगितले, जो त्याने 1723 मध्ये संपवला. 1727 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील अकादमीत त्याला प्राध्यापक म्हणून पीटर-द-ग्रेट...
     

  • May 15, 09:54
     
    आता आपण विमा कंपनीमध्ये, बँक ऑफिसमध्ये म्हणजे विमा प्रक्रियेमध्ये असणा-या करिअर संधीची माहिती घेणार आहोत. आपण पाहतो आहोत की, विमा क्षेत्राचा केंद्रबिंदू आता ‘सेल्सकडून सर्व्हिसिंगकडे’ वळत आहे. त्यामुळे विम्याच्या एकूण व्यवसायात प्रचंड वाढ होत आहे. विमा व्यवसाय 2012 पर्यंत 120 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. विम्याच्या व्यवसायातील या वाढीमुळे साहजिकच विमा...
     

  • May 15, 09:53
     
    कर्मचारी निवड आयोगातर्फे भारतीय माहिती सेवा परीक्षा-2012 अंतर्गत निवड करण्यासाठी घेण्यात येणा-या निवड परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.जागांची संख्या व तपशील : एकूण उपलब्ध जागांची संख्या 134 असून त्यापैकी 36 जागा इतर मागासवर्गीय, 19 जागा अनुसूचित जातीच्या, 9 जागा अनुसूचित जमातीच्या, 45 जागा अपंग उमेदवारांसाठी राखीव असून 70 जागा...
     

  • May 15, 09:51
     
    पाली... एक प्राचीन भाषा. या भाषेतील जीवनव्यवहार आता थांबले आहेत, पण अनेक भाषा संशोधक या भाषेचा अभ्यास करत आहेत. नागरी सेवेची परीक्षा देताना या भाषेचा उपयोग होऊ शकतो याची कल्पना ब-याच जणांना नसेल, पण मूळच्या  महाराष्ट्राच्या पण सध्या पंजाब राज्यातील जालंधरच्या पोलिस उपअधीक्षक नीलांबरी जगदाळे यांनी पाली भाषेत यूपीएससीची परीक्षा देऊन घवघवीत यश मिळवले आहे. वास्तविक नागरी...
     

  • May 15, 09:49
     
    चांगला, योग्य नियोजनबद्ध अभ्यास करायचा असेल तर त्याची पहिली पायरी ही वेळेचे योग्य व लवचीक नियोजन करणे ही आहे. ते कसे कौशल्याने करायचे, त्यासाठी काय टाळायचे हे आपण मागील लेखात पाहिले. आता त्या पुढच्या पाय-यांची माहिती करून घेऊया.पुढची पायरी आहे ती म्हणजे वर्गात पूर्ण व्यवस्थित नोट्स लिहिणे व घरी त्या पुन्हा लिहिणे. वर्गात शिकवताना ‘पिंडे पिंडे मतिर्भिन्ना’प्रमाणे...
     

  • May 15, 09:48
     
    ‘दिव्य मराठी’च्या अंकामध्ये गेले वर्षभर ‘आकाश गमती’ सदरामध्ये लेखमाला चालू आहे. या लेखमालेचा हे शेवटचा महिना आहे. या मालिकेमध्ये निरीक्षणात्मक लेख मुद्दामच लिहिले नाहीत. खगोलशास्त्रातील काही संकल्पना कळाव्यात, मानवी प्रयत्नांचा धांडोळा घ्यावा, विज्ञान-तंत्रज्ञानाचे योगदान कळावे, दैनंदिन जीवनाशी, सांस्कृतिक जडणघडणीशी खगोलशास्त्राचा संबंध कळावा असे काही उद्देश...
     

  • May 15, 09:47
     
    ई-लर्निंगच्या या जमान्यात खास लहान मुलांकरिता अनेक संकेतस्थळे निर्माण करण्यात आली आहेत. मनोरंजन आणि माहिती हातात हात घालून आपल्यासमोर उलगडणा-या या वेबसाइट्सची रंजकता, कल्पकता आणि वैविध्य थक्क करून सोडते. उन्हाळ्याच्या सुटीत नुसत्याच कॉम्प्युटर गेम्समध्ये वेळ न घालवता माहितीचा खजिना खुला करणा-या या वेबसाइट्सवर नजर टाकूया. अनेकांना माहीत नसेल, परंतु लहान मुलांकरिता खास...
     

  • May 15, 09:44
     
    नव्या पॅटर्नच्या 2011 च्या पहिल्याच पूर्वपरीक्षेद्वारा प्रश्नांचे स्वरूप, संख्या, गुण, पॅटर्न अशा  सगळ्याच बाबतीत गोंधळ संपला. नव्या पॅटर्नची धास्ती घेऊन काही जुने उमेदवार, ज्यांच्याकडे एक-दोन attempt शिल्लक आहेत अशांनी 2011 ची पूर्वपरीक्षा न देण्याची रणनीती अवलंबली, तर काहींनी परीक्षा देण्याची ‘रिस्क’ घेतली. परीक्षा देणारे आणि न देणारे, यात दोन्ही प्रकारात आता मात्र, थोडी खुशी -...
     

  • May 15, 09:42
     
    आपल्या देशातच नव्हे तर जगभरातून आर्थिक विकासातील ऊर्जा वापराच्या वाढत्या प्रमाणामुळे उद्-भवणा-या समस्यांविषयी चर्चा सुरू आहे. सध्या जगातील वीजपुरवठ्याचे स्रोत अतिवापरामुळे खूपच कमी झाले असून, पर्यावरणीयच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या ‘अनसस्टेनेबल’ म्हणजेच ‘अशाश्वत’ झालेत. मग अर्थातच विजेच्या पर्यायी स्रोताद्वारे ‘ऊर्जा सुरक्षा’ प्राप्त करणे, रोजगार...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा