औरंगाबाद - उत्तर प्रदेशातील बँक अधिकार्याच्या मुलाचे अपहरण करीत जिवे मारण्याच्या धमक्या देऊन 15 लाखांच्या खंडणीची मागणी करणार्या तरुणाला एका हॉटेलमधून रविवारी मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अपहृत तरुणासह ताब्यात घेतले.गोरखपूर येथील एसबीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक रतन बिहारी अस्थाना...