औरंगाबाद - शहरावरील पाणीटंचाईचे संकट आणखीच गडद होऊ पाहत आहे. नाथसागरात मुबलक पाणी असले तरी महापालिकेला 155 एमएलडी पाण्याचा उपसा करणे शक्य होत नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेकदा वीजही गायब होत असल्याने 140 एमएलडी पाण्याचा उपसा केला जात असून शहरातील अनेक भागांना दोन दिवसाआड कमी दाबाने पाणी दिले जात...