June 18, 01:54
औरंगाबाद- शहरात आधीच 117 पुतळे असून त्यात आणखी दहा पुतळ्यांची भर पडणार आहे. महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी प्रस्ताव येणार आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत. सभा शुक्रवारी (21 जून) सकाळी 11.30 वाजता होणार आहे.
मुकुंदवाडी येथील एसटी वर्कशॉप चौकात लोककवी वामनदादा कर्डक यांचा पुतळा उभारण्याची मागणी नगरसेवक राजू वैद्य, रवी कावडे, बाळूलाल गुजर, डॉ. जफर...