Feedback
 
औरंगाबाद
 
 

५०० च्या 7 कोटींच्या नव्या नोटा सकाळी आल्या, रात्री ९.३० पर्यंत लोकांच्या खिशात कोटी गेले

५०० च्या 7 कोटींच्या नव्या नोटा सकाळी आल्या, रात्री ९.३० पर्यंत लोकांच्या खिशात कोटी गेले
औरंगाबाद -  अखेर होय, नाही, होय नाही म्हणता म्हणता पाचशेच्या सात कोटींच्या नव्या नोटा नाशिकच्या टकसाळीतून व्हाया भारतीर रिझर्व्ह बँकेमार्फत शुक्रवारी दुपारी १२ वाजता औरंगाबादमध्ये दाखल झाल्या. फक्त एसबीआय एसबीएच याच बँकांमध्ये त्या पोहोचल्या. यापैकी रात्री ९.३० वाजेपर्यंत पाच कोटी रक्कम संपली...
 

दोन हजार रुपये देण्यासाठी नकार दिला म्हणून तरुणाचा गळा चिरला

कोटला कॉलनीत रहाणाऱ्या अक्षय ज्ञानेश्वर गुळसकर या २३ वर्षीय तरुणाची गळा चिरुन निघृन खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.
 

मुख्यमंत्री आज ठरवणार औरंगाबादचा महापौर

महापौर,उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शनिवार शेवटचा दिवस आहे.

शिक्षिकेचा विनयभंग शिक्षकाला बदडले

सहकारी शिक्षिकेला घरी जाऊन छेडणाऱ्या मास्तरला नातेवाइकांनी शाळेत जाऊन चोप दिला.

महापौरपदाच्या ऑनलाइन चाचणीत राजू शिंदे आघाडीवर

शहराचा पुढील महापौर कोण? राजू शिंदे की बापू घडामोडे, असे तर्कवितर्क लावले जात असून राजकीय...

शिवसेनेतील नाराजांनी बांधली वेगळी मोट?

शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी अपक्ष स्मिता घोगरे यांनी उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या...
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
जाहिरात