औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश करताच प्रशासकीय भवनाच्या आधी ह्युमॅनिटीजची मोठी इमारत दृष्टीस पडते. 40 वर्षे आयुष्य असलेल्या या इमारतीची एकदाही डागडुजी करण्यात आलेली नाही. तब्बल आठ विभाग याच इमारतीत असल्याने येथे विद्यार्थी, प्राध्यापक आणि अभ्यागतांचा सतत वावर असतो....