जळगाव: कोट्यवधी रूपयांच्या घरकुल घोटाळा प्रकरणी परिवहन राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना सोमवारी अटक झाली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. देवकर यांनी जामिनासाठी केलाला अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. जळगाव घरकूल...
घरकुलप्रकरणी चौकशीसाठी नोटीस बजावल्यानंतरही उपस्थित न राहिलेल्या 46पैकी 23 जणांसंदर्भात पोलिस प्रशासनाने आपली भूमिका जाहीर करत, त्यांना हजर राहण्यासंदर्भात पुन्हा नोटीस बजावली आहे.