भुसावळ - मित्रासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न युवकास चांगलाच महागात पडला. या कृत्याची शिक्षा म्हणून त्याला पुरुषार्थ गमवावा लागला. जखमी युवकास उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठविले असून, आरोपी इम्रान खान यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बांगलादेशाचा रहिवासी असलेला फारुक हाजी...