Feedback
 
जळगाव
 
 

बाप-लेकीच्या अंत्ययात्रेने इंद्रप्रस्थनगरवासीय सुन्न, काेर्टाचे काम अाज बंद

बाप-लेकीच्या अंत्ययात्रेने इंद्रप्रस्थनगरवासीय सुन्न, काेर्टाचे काम अाज बंद
जळगाव - गुजरातमधील राजपीपलाजवळ झालेल्या अपघातात मृत झालेल्या सुनील पाटील त्यांची मुलगी यामिनी यांचा मृतदेह मंगळवारी रात्री ९.३० वाजता रुग्णवाहिकेने इंद्रप्रस्थनगरात आणला. या वेळी सुनील यांच्या पत्नी नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. घरी विधी केल्यानंतर या बाप, लेकीची अंत्ययात्रा निघाली. हा प्रसंग...
 

आंदोलन पेटले : अर्धनग्न मोर्चामुळे ‘शक्तीगड’ला जोरदार हादरे

सात हजार रुपये बोनसचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन; कंत्राटी कामगारांच्या मागण्या सोडवण्याचा शब्द
 

1700 बँकर्स संपावर; दीडशे कोटींचे व्यवहार दिवसभर ठप्प, बँकांमध्ये सामसूम

त्रस्तता - सणांमुळे व्यापाऱ्यांसह नाेकरदारांची लगबग; व्यवहार थंडावले

पाच दिवसांपासून साथीचे अाजार वाढले; तापासह डेंग्यूचीही लक्षणे

शहरात पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण अाहे. पाऊस फारसा नाही. त्यामुळे साथीचे अाजार वाढले अाहेत....

साकेगावात कारवाई; 12 जुगारींना पकडले, 3 दुचाकी, 10 मोबाइलसह रोकड केली जप्त

येथून जवळच असलेल्या साकेगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून १२ जणांना अटक करण्यात आली....

दोन कारचे दरवाजे उघडून बॅगा लंपास, नवीपेठेत पंधरा मिनिटांत 27 हजार पळवले

शहर पोलिस ठाण्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या दोन चारचाकींचे दरवाजे उघडून...
 
 
 
 
 
 
 


एक नजर

 
 
 
 
जाहिरात