जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri
रत्नागिरी

निलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात गुहागर...

रत्नागिरी - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि सिंधुदूर्गचे...

नेतृत्व बदला, अन्यथा लोकसभेसारखी गत; नारायण...
कणकवली/सावंतवाडी- सोमवारी उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी घोषणा केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण...

राणेंना राजकारणात किंमत नाही; टीकेनंतर उध्दव यांनी डागली राणेंवर तोफ

राणेंना राजकारणात किंमत नाही; टीकेनंतर उध्दव...
करमाळाः कणकवलीतील कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंनी केलेल्या टिकेला उत्तर देत उद्धव ठाकरे यांनी राणेंना...

बाळासाहेबांचा छळ उद्धव ठाकरेंकडूनच, राणेंचा शिवसेना नेतृत्वावर आरोप

बाळासाहेबांचा छळ उद्धव ठाकरेंकडूनच, राणेंचा...
रत्नागिरी - ‘बाळासाहेब ठाकरे यांचा आयुष्यात सर्वाधिक छळ कोणी केला असेल तर तो त्यांचा मुलगा उद्धव यांनीच,’ असा...
 

नारायण राणेंची समर्थक सोडू लागले साथ, सिंधुदूर्गात काँग्रेस अंतर्गत वाद विकोपाला

नारायण राणेंची समर्थक सोडू लागले साथ,...
सिंधुदूर्ग - लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी - सिधुदूर्ग मतदारसंघातून मुलगा निलेशच्या पराभवानंतर राज्याचे...

कोकणात होणार खासगी विद्यापीठ

मुंबई - प्राथमिक शाळा शिकला की कोकणचा मुलगा मुंबईत कामास येतो. त्यामुळे कोकणात गुरुजीपासून डॉक्टरपर्यंत सर्व...
 

आणखी वाचा

 
 
 

 • July 4, 03:57
   
  नारायण राणेपुत्र, समर्थकांतील संघर्ष कोकणात शिगेला
  मुंबई - सिंधुदुर्ग- रत्नागिरी मतदारसंघात नीलेश राणे यांच्या पराभवाचे खापर त्यांचे धाकटे बंधू व उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांनी आपल्या पक्षातल्या पदाधिकार्‍यांवरच फोडले आहे. राणेंच्या अतिशय विश्वासू नेत्यांपैकी राजन तेली, काका कुडाळकर आणि सुरेश पडते यांच्यावर नितेश यांनी तोफ डागली. दुसरीकडे राणे समर्थकांनीही एक पत्रक काढून नितेश यांच्या आरोपांना जशास...
   

 • July 3, 09:55
   
  विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू, चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथील घटना
  चिपळूण - तालुक्यातील खेरशेत बेंडलवाडी येथे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेली महिला विहिरीला कठडा नसल्याने विहिरीत पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे नाव दर्शना संजय आग्रे (32) असे आहे. ही घटना मंगळवारी घडली. महिलेच्या मागे पती आणि तीन लहान मुली असे कुटुंब आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.    खेरशेत बेंडलवाडी येथे दोन दिवसांपासून नळाला पाणी...
   

 • May 9, 07:39
   
  मुलीचा मृतदेह घेऊन परतणार्‍या आई-वडिलांचाही अपघाती मृत्यू
  रत्नागिरी  - अपघातात मरण पावलेल्या 17 वर्षीय मुलीचा मृतदेह घेऊन गावी परत येताना कारवर जेसीबी आदळून आई-वडिलांचाही मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी हातखंबा (ता. खेड) येथे घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह चार जणांचा मृत्यू झाला.   प्रवीण कदम हे आपली मुलगी धनश्री व पत्नी प्रियंका यांच्यासह स्वत:च्या रिक्षातून खेडकडे चालले होते. मात्र, संगमेश्वरजवळ त्यांच्या...
   

 • May 4, 05:37
   
  400 टन हापूस कुठे न्यावा हे कोडे सुटेना!
  रत्नागिरी - हापूस आंब्याचा पिढीजात शेती व्यवसाय करणा-या देसाई कुटुंबाने एवढे वाईट दिवस कधीच पाहिले नव्हते. देसाई कुटुंबाच्या तिस-या पिढीचे प्रतिनिधी असलेले 39 वर्षीय आनंद शेतात राबत आहेत. त्यांचे आजोबा आंब्याचे पीक घेत होते. मात्र या वेळी पहिल्यांदाच देसाई कुटुंब अडचणीत आले आहे. हापूसला जगभरातील दरवाजे बंद झाले आहेत. हे केवळ व्यावसायिक नुकसान नाही तर लाजिरवाणी गोष्ट आहे, असे...
   

 • April 14, 04:39
   
  आमच्या लोकांना ऐनवेळी अवदसा आठवली : शरद पवार
  सावंतवाडी - ‘माझ्या पक्षातील काही लोकांना याचवेळी अवदसा आठवली. एकत्र काम करत असताना भांड्याला भांडे लागतच असते. पण ज्यावेळी देशाचा प्रश्न येतो, तेव्हा सर्व मतभेद आणि मनभेद विसरून देशाचा विचार करायला हवा. काही लोकांना स्थानिक राजकारण आणि देशाचे हित यातला फरकच कळत नाही. स्थानिक पातळीवर आपल्या वेगवेगळ्या युती असतात. पण देशाच्या निवडणुकीत आघाडी म्हणूणच आपल्याला काम करायला...
   

 • April 13, 03:49
   
  राष्‍ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता निलेश राणेंसाठी काम करणार- शरद पवार
  सिंधुदुर्ग - कॉग्रेसचे उमेदवार निलेश राणेंचा कोणत्‍याही परिस्थितीत प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका राष्‍ट्रवादीचे आमदार दीपक केसकर यांनी  घेतली आहे. दीपक केसकर यांच्या भूमिकेमुळे कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीमध्‍ये दुही माजली आहे. मात्र, राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्गमध्‍ये सभा घेऊन  कोकणात आघाडीत निर्माण झालेले बिघाडीचे वातावरण शांत...
   

 • February 22, 12:40
   
  सुंदरगडावर फुलला भक्तीचा मळा, आज प्रगट दिन सोहळा
  नाणीज (जि. रत्नागिरी) येथील सुंदरगडावर शुक्रवारपासून संतशिरोमणी गजानन महाराज प्रगट दिन व रामानंदाचार्य  जयंती उत्सवाला प्रारंभ झाला. नवग्रह याग, शोभायात्रा यासह दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.  शनिवारी प्रगट दिनाचा मुख्य सोहळा होत आहे. यानिमित्ताने देशभरातील असंख्य भाविक सुंदरगडावर जमा झाले असून परिसर गजबजून गेला आहे. भव्य शोभायात्रा व नरेंद्र...
   

 • January 17, 04:57
   
  आदित्य ठाकरेंना वाटते उद्धव मुख्यमंत्री व्हावेत, युवा सेनेच्या मेळाव्यात व्यक्त केली अपेक्षा
  अलिबाग - ‘राज्यातील व केंद्रातील कॉँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर खाली खेचण्याचा निर्धार तमाम शिवसैनिकांनी केला आहे. देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान, तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत,’ अशा शब्दांत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी अलिबागच्या मेळाव्यात शिवसेनेचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून उद्धव ठाकरेंची उमेदवारी जाहीर करून...
   

 • January 17, 03:21
   
  युवा सेनेत मोदींविरोधी खदखद,अलिबागच्या मेळाव्यात प्रश्नांची सरबत्ती
  अलिबाग - एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजप नेत्यांबरोबर जागा वाटपाची चर्चा करत असताना सामान्य शिवसैनिकांच्या मनात मात्र भाजप व मोदींविरोधात असलेली खदखद गुरुवारी समोर आली. भाजपच्या ‘मिशन 272’चे सर्वेसर्वा अरविंद गुप्ता यांना युवा शिवसैनिकांनी मोदींबाबत प्रश्न विचारून भंडावून सोडले. अखेर शिवसेना नेते राहुल नार्वेकर यांना माइक हाती घेऊन प्रश्नोत्तरे संपवावी...
   
 
 
 
 
जाहिरात
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

राजीव गांधी यांचे दुर्मिळ फोटो
'झलक' च्या सेटवर प्रियांका आणि माधूरीची मस्ती
LFW: रॅम्पवर शिल्पा आणि सुष्मिता
नेहा शर्माचा एफएचएम फोटोशुट